अविश्वास ठराव
आज लोकसभेतआणि राज्यसभेत मोदी सरकार विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव मांडला आहे.
लोकसभा निवडणुका एका वर्षानी होणार असताना हा अविश्वास ठराव कशासाठी आणला गेला आहे या बद्दल सर्वसामान्य जनतेला संभ्रम आहे.
या ठरावाचे कारण नक्की काय हे कोणताच पक्ष थेट सांगत नाही.
सत्ताधारी पक्षाला बहुमत असतानाही विरोधी पक्ष कोणत्या बळावर हा ठराव मांडणार आहेत हे समलेले नाही.
शिवसेना काय करणार आहे हे ते तरी सांगू शकतात का हा प्रश्नच आहे
उद्या समजा अविश्वास ठराव पास झाला. ( समजा ....) तर विरोधी पक्ष होणार्या मध्यावधी निवडणूकीत कोणता मुद्दा मांडणार आहेत.
आणि त्या निवडणूकीतही मोदी सरकार पुन्हा निवडले गेले तर त्या मध्यावधी निवडणुकीच्या खर्चाला तसेच मधल्या काळात रेंगळून अधीक खर्चीक बनलेल्या योजनांचा खर्च याला कोण जबाबदार असेल.
विरोधी पक्षांकडे कोणताच मुद्दा नसतानाही हा प्रस्ताव आणायचे प्रयोजन समजत नाही.
कदाचित काँग्रेसला राहूल गांधीना प्रोजेक्ट करायचे असेल पण त्यासाठी लोकसभेबाहेरही प्रयत्न करता आले असते.
मिपावरची तज्ञ मंडळी थोडे मार्गदर्शन करतील तर बरे होइल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मा.गो. यांना प्रतिसाद
कारण की सत्तेत आले तेव्हा
आणि आता स्विस बँकेत
खरं आहे !!!
याला काय आधार. बात्म्या तर
गोडसे बुवा
क्रेडिट सुईस किंवा यु बी एस
बटर आणि ब्रेड !
बटर आणि ब्रेड !
डबल बटर डबल चार्ज पडल !!
अविश्वास ठराव आला आणि गेला.
फ्रान्स ३२ जग्वार विमाने
जो मुद्दा अगदी किरकोळ होता
मार्मिक गोडसे यांना प्रतिसाद
इथल्या बँका असुरक्षित असतील
काळ्या पैशाचा उपयोग
पण तो तसा आणणं जिकिरीचं झालं
पीएचडीच्या प्रबंधात पप्पूला