मला डिसेंबर 2018 मध्ये राजस्थान मध्ये 6 ये 7 दिवस पर्यटनासाठी जायचे आहे...
मी कोणत्याही टूर पॅकेज मधून न जाता स्वतः नियोजन करून जायचं ठरवलं आहे.
आम्ही 8 प्रौढ आणि 5 लहान मुले आहोत....
तरी राजस्थान बाबत माहिती आणि नियोजन बाबत जाणकारांकडून माहितीची अपेक्षा आहे....
कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती.....
वाचने
7022
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सात दिवसांत राजस्थानातला थोडा
२ दिवस माउंट अबू आणि ३ ते ४
हाच भाग केला आहे पण अबु
@ कंजूस. माफ करा हा प्रतिसाद
In reply to हाच भाग केला आहे पण अबु by कंजूस
टुअर/टॅक्सीवाले फार उलटसुलट
In reply to @ कंजूस. माफ करा हा प्रतिसाद by टर्मीनेटर
शेवटी काय रुट ठरला?
>>सर्वांना उपयोगी होईल>>
राजस्थान भटकंती
राजस्थान भटकंती