Skip to main content

MLM स्किम आणि घोटाळे

लेखक yogiraj यांनी शनिवार, 14/02/2009 22:06 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 905
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

म्हणजे चेन मार्केटिंग चालवणाऱया कंपन्या. ह्या कंपन्या बराच पैसा कमावुन लोकांना शेंडी लावतात. मग हा पैसा काळा पैसा बनतो. तो हवाला चा एक हिस्सा बनतो. ज्याचे रुपांतर समांतर अर्थव्यवस्थेत होते. पण या कंपन्या कधीच बंद व्हायच्या नाहीत कारण फसवणे आणि फसवुन घेणे हा सामान्य मनुश्य स्वभाव आहे. त्या पेक्षा ह्या कंपन्यावर सरकारचे नियंत्रण आणणे चांगले.

तुम्हाला जर तुमचे मित्र आणि नातेवाईक तोडायचे असतील तर कुठ्लीही एम एल एम वाली टुकार कंपनी जॉईन करा, बघा तुमचा चहाचे व्यसन कमी होतेकी नाही ते

सरकारचे नियंत्रण असावे की नाही हा नंतरचा मुद्दा आहे. आधी स्वतःचे नियंत्रण असणे गरजेचे आहे.

उत्तम अभ्यास आहे त्यांचा शेअर मार्केट आणि तत्सम ठिकाणी घडणा-या घोटाळ्यांवर. विश्वास बसत नसल्यास त्यांचे या आधी प्रकाशित झालेले लेख वाचा. रामदास सर......ओव्हर टु यु............