कॉलेज प्रवेशावर स्टे आणि मुलांची ससेहोलपट मीडिया ची चुप्पी
ह्या विषयावर आधीच लिहिले होते पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे देशाच्या आर्थिक राजधानीत कॉलेज प्रवेश ठप्प झाले आहेत. परराज्यातून प्रवेशासाठी आलेली मुले अडकून पडली आहेत. पहिल्या सेमेस्टरची परीक्षा आता दुसऱ्या सेमिस्टर मध्ये घ्यावी लागेल. इतका प्रचंड मोठा गोंधळ असून सुद्धा प्रसार माध्यमांनी ह्या विषयावर कमालीची गुप्तता पाळली आहे. नेहमीचे एक्टिविस्ट जे बारीक सारीक कारणावरून कॉलेज शाळांच्या मॅनेजमेंटवर आसूड उठवतात त्यांनी सरकारी धोरणावर मात्र मूग गिळले आहेत.
गुप्तता पाळण्याचे कारण काय ? तर ह्यावर जास्त आवाज केल्याने अल्पसंख्यांक शाळा, त्यानं असलेले विशेष अधिकार ह्यावर सामान्य जनतेचे लक्ष वेधले जाईल हि भीती.
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/some-officers-acting-at-behest-of-bjp-to-destabilise-government-aap/articleshow/64939143.cms
याद्या
6418
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
फक्त। मायनॉरीटी कॉलेज चे
सर्व प्रवेश पूर्णपणे ठप्प
In reply to फक्त। मायनॉरीटी कॉलेज चे by सुचिता१
धन्यवाद !!!
In reply to सर्व प्रवेश पूर्णपणे ठप्प by साहना
धन्यवाद !!!
In reply to सर्व प्रवेश पूर्णपणे ठप्प by साहना
फडणवीस काय करत आहेत ? उठा
फडणवीसांच्या हस्तक्षेपा मुळेच
In reply to फडणवीस काय करत आहेत ? उठा by सोमनाथ खांदवे
सुप्रीम कोर्टने निव्वळ २०
बरोब्बर !!!!!अल्पसंख्याक
ऐनवेळी कोर्टात जाण्यापेक्षा
सुप्रीम कोर्टातील मांडणी
In reply to ऐनवेळी कोर्टात जाण्यापेक्षा by माहितगार
वैयक्तिक मत
जिथे त्रुटी आहेत तिथे बोट
In reply to वैयक्तिक मत by तुषार काळभोर
हे तेच बोट आहे का ज्या बोटाने
In reply to जिथे त्रुटी आहेत तिथे बोट by माहितगार
व्यक्तिलक्ष्य तर्क दोषाचा आधार न घेऊ तेवढे बरे
In reply to हे तेच बोट आहे का ज्या बोटाने by सतिश गावडे
बोटाचा विषय काढलाच आहात
In reply to हे तेच बोट आहे का ज्या बोटाने by सतिश गावडे
यदा यदा निरपेक्षतेत सापेक्षतेची भेसळ असते
In reply to हे तेच बोट आहे का ज्या बोटाने by सतिश गावडे
मीडिया ची चुप्पी
मराठी हि माझी मातृभाषा नाही
In reply to मीडिया ची चुप्पी by विजुभाऊ
ओ आचार्य विजुभाऊ बर्वे,
In reply to मीडिया ची चुप्पी by विजुभाऊ