कॉन्स्पिरसी थिअरीज
.आत्ताच फेसबुकवर एक कॉन्स्पिरसी थिअरी वाचली.
गणपती झाले...
दसरा दिवाळी येत आहे.
मिष्टान व मिठाईचे दिवस..
विदेशी चॉकलेट्स चा खप वाढावा म्हणून आता खव्या वर धाडीचे सत्र सुरु होणार..
बनावटी खवा,.भेसळ युक्त खवा जप्त अश्या बातम्या झळकणार..
उद्देश हाच की चोकलेट्स भेट म्हणून द्या ..
पारंपारिक मिठाई नको...............................
म्हटलं आपल्याला अशा कॉन्स्पिरसी थिअर्या बनवता येतात का पाहू.
मी पण बनवल्या आहेत काही थिअर्या.
१. स्त्रीमुक्तीचा प्रचार सुरू झाला.
नोकरी करणारी स्त्री कशी थकते आणि तिच्याकडून मोदक, पुरणपोळ्या, दिवाळीच्या फराळाचे पदार्थ करण्याची अपेक्षा करणे कसे चुकीचे आणि अन्यायकारक आहे हे मध्यमवर्गीयांच्या मनावर बिंबवले गेले.
उद्देश हाच फराळ, मोदक, पुरणपोळ्या (आणि इतर खाद्यपदार्थ) करून देणार्या व्यावसायिकांचा धंदा चालावा.
२. पूर्वी सर्व लेखन, परीक्षेच्या उत्तरपत्रिका, बँकेचे चेक वगैरे फाउंटन पेनाने करावे लागत असे.
नंतर बॉलपेनाने लिहायची परवानगी दिली गेली.
उद्देश हाच की काळे आणि म्हात्रे या मराठी व्यावसायिकांचा धंदा बसावा.
३. स्वातंत्र्याच्या काळात नेत्यांकडून स्वावलंबनाची शिकवण दिली गेली.
लोक घरच्या घरी स्वतःच दाढी करू लागले.
उद्देश हाच की न्हावी समाजाचा व्यवसाय गोत्यात यावा. (गुरू नानकांचासुद्धा हाच उद्देश होता की काय ते ठाऊक नाही. इतक्या मागचा इतिहास तितकासा ज्ञात नाही).
पाहू सदस्यांना आणखी किती कॉन्स्पिरसी थिअर्या बनवता येतात.... ;)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
:)
थत्ते
आणखी दोन थियरी
पहिली थिअरी कॉन्स्पिरसी म्हणून देखिल पटली नाही.
हा उपरोध आहे
माय टर्न
धमाल!!
हा हा हा!
मिस वल्ड
आवडले
+१११११११११११
:)
अँटीवायरस
आणखी काही थियर्या!!!
>>चंद्राच्या न दिसणार्या
मंगळ
पुण्यातले (अथवा अन्य शहरातील)
नाही. खरी आतली गोष्ट ऐका.
..
एक वैज्ञानिक(?) कॉन्स्पिरसी
९\११
सप्टेंबर २०१३ या महिन्यात सर्वात जास्त मुले जन्माला येतील !
:-)
फुटलो !
डायबेटीस आणि हृदयरोग या फार्मा आणि अॅलोपथीनं निर्माण केलेल्या
हुम्म्म
आज सी एन एन वरच्या एका
गमतीशीर धागा
गणपा हा आंतरराष्ट्रीय औषध
हस्तक ???
आणखीनच कुठेसे
मस्तच!
महाराणी
बिण्डोकपणाचा कळस झाला हा...
केजरीवाल
कॉन्स्पिरसी थेअरीचा बाप!
कोंडकेसाहेब
बराबर!
ह्याला काही तोड आहे काय?
राकू मुळे सर्व संपादक मंडळाने
हा 'राकू' प्रकार काय आहे? २/३
साहित्यिकांनी
का , लोकांनी पुन्हा वाचावे
नरेंद्र मोदी यांनी श्री मोहन
आई म्हणायची
वर आणला
अरे व्वा धागा लेखकांस