नमस्कार मंडळी ,
तुम्हा सर्वांची मदत हवी आहे .
ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान ७ दिवसांचा बजेट युरोप टूर कुटुंबासह (बायको, मुलगी वय ८,मुलगा वय ३) किंव्हा थायलँड (४ ते ५दिवस)करण्याचा बेत आहे.
बजेट युरोप टूर कुटुंबासह :
- प्रवासात/टूर मध्ये जास्त धावपळ नको
- पॅरिस आणि स्वित्झर्लंड पाहायचेच आहे
- बाकी अजुन कुठली ठिकाणं बघता येतील ?
- मुंबई >>> पॅरिस >>> मुबई असा प्लॅन योग्य आहे ?
चौघांचे तिकिटं -विसा साधारण १.८ लाख होतील असं जालावरून कळालं
- सगळे शाकाहारी आहोत, तर जेवण व नाश्ता मिळणं अवघड होईल ?
- संपुर्ण टूर २.५ ते ३ लाखात होऊ शकेल ?
थायलँड टूर कुटुंबासह (४ ते ५ दिवस ) :
- पटायात १ दिवसाच्या वर नको
- समुद्रकिनारे, बोट सफर आवडतील
- फुकेट आवडेल
- अजुन कमी गर्दी असलेली ठिकाण आवडतील
धन्यवाद !!
वाचने
6035
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
युरोपात जायचे असेल तर सरळ
सहमत.
In reply to युरोपात जायचे असेल तर सरळ by सुबोध खरे
मुलांना आणि फॅमिलीला फुलटू
उत्तम पर्याय. अबुधाबी पण करा मुलांना फेरारी वर्ल्ड नक्कीच आवडेल.
In reply to मुलांना आणि फॅमिलीला फुलटू by गवि
बजेट फॅमिली कस्टमाईझ्ड
लै तंगडतोड करवत्यात त्ये काका
In reply to बजेट फॅमिली कस्टमाईझ्ड by डॉ सुहास म्हात्रे
=))
In reply to लै तंगडतोड करवत्यात त्ये काका by गवि
:ड
In reply to लै तंगडतोड करवत्यात त्ये काका by गवि
हि माझ्या लेखाची झैरात :)
श्री लंका टूर करायचा विचार
सविस्तर प्रतिसादाबद्दल
ऊपाचार व अनुभव ..