नमस्कार,
येथे केलेल्या घोषणेनुसार मिपावर येणार्या नवनवीन सदस्यांना लिहायला सुरुवातीच्या काळात खूप अडचणी येतात, त्यांना लेखन करण्याच्या प्रयत्नात काही अडचण आल्यास ती सोडविण्याकरिता 'साहित्य संपादक' नावाची नवीन रचना मिसळपाव व्यवस्थापनाने सुरू केली. सदस्यांना मदत करण्याव्यतिरिक्त गेल्या दोन वर्षात साहित्य संपादकांनी पुढाकार घेऊन सुनियोजित पद्धतीने मिपा पुस्तके, विविध लेखमालिका आणि विशेषांक यांच्या प्रकाशनात अतिशय महत्त्वाचे योगदान दिले आहे. गेल्या दोन वर्षात मिपावरील सर्वच उपक्रमांमध्ये त्यांचा उत्साही सहभाग राहिला आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. मिपावरील लिखाणाच्या व्यवस्थापनात अधिकाधिक सदस्यांचा सहभाग असावा, या धोरणानुसार आता यातील काही साहित्य संपादक थांबत आहेत आणि त्यांच्या जागी नवे साहित्य संपादक येत आहेत. मात्र आता थांबत असलेले साहित्य संपादक यापुढेही मिपाच्या वाटचालीत तेवढ्याच उत्साहाने सहभागी असतील, अशी आशा बाळगतो.
सध्या थांबत असलेले साहित्य संपादक
अजया
स्नेहांकिता
किसन शिंदे
श्रीरंग जोशी
मधुरा देशपांडे
स्रुजा
मिसळलेला काव्यप्रेमी
सतिश गावडे
अन्या दातार
विशाखा पाटील
यापुढेही कुठल्याही प्रकारचे लेखन करताना तुम्हाला काहीही अडचण आल्यास तुम्ही कार्यरत असलेल्या साहित्य संपादकांकडे मदत मागू शकता. तसेच एकदा प्रकाशित झालेल्या लेखनात काही बदल करायचे असतील किंवा फोटो, व्हिडिओ जोडण्याबाबत काही अडचण असेल, तरी हे साहित्य संपादक मदत करतील. मिसळपावच्या साहित्याची रचना, नवीन प्रकार आदिबाबत साहित्य संपादकांना वेगवेगळे अधिकार आहेत. वेळोवेळी निघणारे मिसळपाव विशेषांक किंवा साहित्याचे व्यवस्थापन आदी कामांमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असेल.
तुम्ही लिहिते व्हावे आणि तुमचा लिहिण्याचा अनुभव सुखद व्हावा, यासाठी आपल्यातीलच काही लोक स्वतःहून तुम्हाला मदत करताहेत हे आनंददायक आहे. त्यांच्या मदतीचा लाभ घ्यावा.
नवीन साहित्य संपादकांचे अभिनंदन आणि आधीच्या साहित्य संपादक टीमप्रमाणेच उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा!
पुढे त्यांची नावे देत आहे.
आदूबाळ
वेल्लाभट
कॅप्टन जॅक स्पॅरो
एस
अभ्या..
जव्हेरगंज
पैलवान
मंदार भालेराव
पद्मावति
नीलमोहर
वाचने
27978
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
थांबलेल्या संपादकांचे आभार
+१११ आभार आणि शुभेच्छा..!
In reply to थांबलेल्या संपादकांचे आभार by पुंबा
+११११ असेच म्हणतो.
In reply to +१११ आभार आणि शुभेच्छा..! by मोदक
+१११११
In reply to +११११ असेच म्हणतो. by राजाभाउ
+1
In reply to थांबलेल्या संपादकांचे आभार by पुंबा
ग्रेट !
नव संपादक मंडळाचे हार्दिक
सर्वांचे अभिनंदन .
सहित्याचा का होईना, पण एकदाचा
पार्टी पायजेल
In reply to सहित्याचा का होईना, पण एकदाचा by किसन शिंदे
.
In reply to सहित्याचा का होईना, पण एकदाचा by किसन शिंदे
सहित्याचा का होईना, पण एकदाचा संपादक झाल्याबद्दल आमचे मित्र अभ्याशेठ सोलापूरकर याचे जोरदार हभिनंदन !!एकदा मंत्रीपद मिळाल्यावर पुढची बढती यथावकाश होईल.अभिनंदन
अभिनंदन, शुभेच्छा आणि आभार.
नवनिर्वाचित सासंमंचे अभिनंदन
सं मं चे अभिनंदन
आहेराचे पा़किट इकडे द्यावे
In reply to सं मं चे अभिनंदन by कुंदन
सर्वांचेच आभार. केलेल्या
जेपी मधूनच एकदम संन्यास घेतात
In reply to सर्वांचेच आभार. केलेल्या by कंजूस
सं मं चे अभिनंदन अन शुभेच्छा!
थांबलेल्या साहित्य संपादकांचे
+ १
In reply to थांबलेल्या साहित्य संपादकांचे by डॉ सुहास म्हात्रे
अभिनंदन..!
आधीच्या टीमचे आभार! आणि नव्या
नव्या टीमचे अभिनंदन !!!
नव्या टीमचे अभिनंदन !!!
अरे वा!
जुन्या संघाने
.
In reply to जुन्या संघाने by धर्मराजमुटके
बरेवाईट संपादकीय अनुभव लिहिले तरसाहित्य संपादकांना असे काही अनुभव येत नसावेत !करेक्ट! नो ब्लॅक डॉग आस्कस हो
In reply to . by संजय क्षीरसागर
नवीन टीम ला शुभेच्छा :)
धन्यवाद आणि शुभेच्छा!
नव्या चमूचे अभिनंदन!!
नव्या संपादकांचे स्वागत आणि
धन्यवाद मंडळी. संपादक आहेत
In reply to नव्या संपादकांचे स्वागत आणि by आषाढ_दर्द_गाणे
एस,
:-) अहो त्यात क्षमा कसली
In reply to एस, by आषाढ_दर्द_गाणे
नवीन सासंचे हार्दिक अभिनंदन
साहित्य संपादक म्हणुन जे
एस भाऊंची सार्थ निवड केल्याबद्दल नीलकांतचंच खरं म्हणजे अभिनंदन करायला हवं !बाकी नवीन सासं मंडळी पण भारी लोकं आहेत - होऊन जाऊ द्या आता दणक्यात !!विविध उपक्रम...
सर्व नवनिर्वाचित साहित्य
थांबलेल्या टिमचे आभार.. आणि
जुन्या मंडळाचे आभार..नविन
धन्यवाद :)
अभार आणि शुभेच्छा
आभार आणि अभिनंदन !
हे कलापुरचे अंबे मा,
In reply to आभार आणि अभिनंदन ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नव्या सासंमंचे स्वागत आणि
थांबलेल्या ...
आभार आणि शुभेच्छा
सर्व नवीन सासंचे अभिनंदन !