मिपा रंगभूषा मंडळ
नमस्कार,
मिसळपाव.कॉम वर येणार्या साहित्यासोबतच मिपाला सजवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या रेखांकनांची, चित्रांची तसेच वेगवेगळ्या प्रसंगी विशेष फलकांची गरज पडते. अश्यावेळी मिपाकरांपैकी ज्यांना शक्य असेल ते लोक असे काम करतात. आता मिपाला या प्रकारच्या कामाची वारंवार गरज पडत असल्यामुळे अश्या मिपाकरांचे एक मंडळ असावे जे या ग्राफिक्सच्या क्षेत्रात काम करतात किंवा हौशी आहेत. अश्या लोकांचे मिळूण एक मिपा रंगभूषा मंडळ आजपासून कार्यरत होतेय.
आज या मंडळात अभ्या... (अभिजीत) असतील, सोबतच काही अन्य लोक जे सातत्याने मिपावर आपले योगदान देत आहेत असे लोक या मंडळात सहभागी होतील.
यापुढे मिपाच्या सजावटीची जवाबदारी या मंडळाकडे असेल. तुम्हाला मिपा सजवायचं असेल आणि तुम्हाला ग्राफिक्स क्षेत्रात काम करायला आवडत असेल तर तुम्ही सुध्दा या मंडळात सहभागी होऊ शकता. यासाठी तुम्ही प्रशांतशी संपर्क साधावा.
- सरपंच
वाचने
31794
वाचनखूण
प्रतिक्रिया
74
In reply to अभ्या, अभिनंदन रे....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वभाव छानच आहे हो प्राडॉ!
In reply to स्वभाव छानच आहे हो प्राडॉ! by बिपिन कार्यकर्ते
ओयहोय, साक्षात प्राडॉ.,
खरोखरच उत्तम कल्पना आहे!
मंडळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा
मस्तच कल्पना..अभ्यानंदन..:)
उत्तम कल्पना
छान कल्पना!
छान कल्पना!
अभ्या, अभिनंदन मर्दा!!!!
लय भारी
रंगभूषा मंडळाची सुरूवात जबरदस्त !!
अवांतर शंका
चांगली बातमी
जिंदाबाद !!!
स्क्रीप्टींग
मिपाचं अजून एक दमदार पाऊल
अभ्यादादा, संदीपभाऊ आणि
अभ्याभाय.. खुप चांगला उपक्रम.
जियो अभ्या ड्ब्या टब्या.... :
..
मस्त
अरे वा!
काय होउ शकते ....
अभिनंदन मन:पुर्वक अभिनंदन