Skip to main content

नवीन सल्लागार

लेखक नीलकांत
Published on मंगळवार, 23/10/2012
नमस्कार, आज मिसळपावच्या सल्लागार मंडळात चित्राछोटा डॉन सहभागी होत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा मिसळपावला लाभ होत राहील अशी अपेक्षा आहे. - नीलकांत

वाचन संख्या 23366
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

याची बरेच दिवस वाट बघत होते! चित्रा आणि डॉनरावाना बरीच रजा देऊन झाली आता या परत कामाला! ;)

बरे झाले त्या 'चोता दोन'ला पुन्हा दावणीस बांधले ते. ;) लै गमज्या मारत व्हतं. वेल्कम बॅक चित्रातै. :)

@डानराव इस बात पे एक लेख येउ द्या मस्त पैकी

चित्रा आणि छोटा डॉन मिपाला अधिक समृद्ध करण्यासाठी आपलं पूर्ण योगदान देतील यात वाद नाही. -दिलीप बिरुटे (सल्लागाराच्या योग्य निवडीने आनंद झालेला)

अतिअवांतरः कुठेशी सल्लागारची एक व्याख्या वाचली होती. "जो सल्ला देउन समोरच्याला गार करतो तो!" :)

वर चित्रा तै कोण आहेत या निरागस प्रश्नाने गहिवरून आले. :-) बाकी अवांतर - या धाग्यावर प्रतिसाद देणारे बरेचसे संपादक आहेत हा एक योगायोगच दिसतो आहे. :-)

In reply to by चित्रा

आम्हि नविन आहोत हो :( यापूर्वि तुमचं कुठलच कार्य( लढाया वैग्रे ;) ) ऐकण्यात \पाहाण्यात नैत ओ :( म्हणुन विचारलं :( रागावला असाल तर सॉरी चित्रा तै\काकु :)

In reply to by चित्रा

तो प्रश्न "कोण चित्र तै? धन्यवाद !" असा नसून "चित्रा तै कोण आहेत?" असा आहे. स्वगत :- मुपी कनेक्शन ने घोळ झाला वाटते :-)

In reply to by चित्रा

तो प्रश्न "कोण चित्र तै? धन्यवाद !" असा नसून "चित्रा तै कोण आहेत?" असा आहे. स्वगत :- मुपी कनेक्शन ने घोळ झाला वाटते :-)

In reply to by चित्रा

वर चित्रा तै कोण आहेत या निरागस प्रश्नाने गहिवरून आले. आता हा प्रश्न खरडीतून कोणाला न विचारता थेट धाग्यावर विचारला गेलाय यातून त्यातली 'निरागसता' अधिकच अधोरेखित होते आहे बघा चित्रा तै.

In reply to by रमताराम

ताराराम काका , अहो उगाच कुणाच्या घरी( खरडवहित ) का बरं जैचं? त्या विषेश सल्ला मिपाला देणारेत ना? कि सभासदांना सल्ले देणारेत? असा निरागस विचार करुन ,मी अगदि निरागसपणे ,एक निरागस प्रश्न विचारला. बाकि शुभेच्छा :)

In reply to by चित्रा

बाकी अवांतर - या धाग्यावर प्रतिसाद देणारे बरेचसे संपादक आहेत हा एक योगायोगच दिसतो आहे.
हे मी 'या धाग्यावर अवांतर प्रतिसाद देणारे बरेचसे संपादक आहेत हा एक योगायोगच दिसतो आहे' असे वाचले ;)

सुदैवाने मिपा चकटफू आहे पण त्याला वर्गणी सुरू झाल्यास " नवीन गल्लागार " व्हायला आवडेल. ( राजकारण्यांकडून जमले तर" डल्लागार" चे प्रशिक्षण घेउ )

In reply to by अन्या दातार

"मिपाच्या सल्लागारांची नेमकी कार्ये काय असतात बरे?" ही निरागस विचरणा की अ‍ॅप्लीकेशन? :)

नवीन निवडीबद्दल छोटा डान्राव आणि चित्रातैंचे अभिनंदन आणि (अर्थातच निरागस) शुभेच्छा.

धन्यवाद. मिपाच्या भल्यासाठी जे शक्य आहे ते योगदान देऊ असे आश्वासन देतो. बाकी ह्यावर एक सविस्तर लेख लवकरच... - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

>>>> बाकी ह्यावर एक सविस्तर लेख लवकरच... धन्यवाद. मी किमान पुढील वर्षीचा दसरा ग्रहित धरतो. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by कुंदन

गृहीत असा शब्द लिहिला पाहिजे. चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभारी आहे. शब्द बरोबर आहे की चूक याची चिकित्सा मी म.सं.वर करीत नाही. [आपणास शुद्धलेखनाची आवड आहे, हे पाहून आनंद झाला.] -दिलीप बिरुटे

धन्यवाद. मी किमान पुढील वर्षीचा दसरा ग्रहित धरतो.
ठ्ठॉऑऑऑ.... मेलो ..खपलो.. वारलो आहे. (स्मायल्या कश्या द्यायच्या)

डॉन रावांकडून आता एक लेख अपेक्षित आहे ज्याचे शिर्षक 'मि एक मिपाकर,आधी संपादक आता सल्लागार' असू शकते.

डॉनराव आणि चित्रा ह्यांचे, सल्लागार पदावरील निवडीबद्दल, हार्दिक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा. -शुभेच्छुक : प्रभाकर पेठकर. (समस्त मस्कत गावातर्फे.)

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर काका आज ईतक्या दिवसांनी कसे काय अभिनंदन म्हणे? काही विषेष सल्ला हवा होता का? (मी पण कधी मधी चांगले सल्ले देतो बर्का. ;) इलेक्षन अजून लांब हैत)

In reply to by अभ्या..

अरे! तारीख वगैरे काही बघितली नाही मी. माझ्या संगणकावर हा धागा कसा काय वर आला काही कळत नाही. पण आता आज समजले तर अभिनंदन नको का करायला?

In reply to by प्रभाकर पेठकर

"डॉनराव आणि चित्रा ह्यांचे, सल्लागार पदावरील निवडीबद्दल, हार्दिक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा." मला ही आजच कळले,सो माझ्या तर्फे ही शुभेच्छा.

मला या प्रश्नावर कोणी सल्ला देईल का ? मदत करेल का ? आत्ता मी पासवर्ड रिसेट करून लोग इन झालो आहे. पासवर्ड change केला. आता उद्या मी परत लोग इन व्हायचा प्रयत्न केला कि हा पासवर्ड चालत नाही. दर वेळी मला काही पोस्ट टाकावी असे असे वाटले कि प्रथम पासवर्ड रिसेट करा. मग login करा. हा काय प्रोब्लेम आहे या साईट वर ? इतर लोकांना हा प्रोब्लेम येत नाही का ?