नमस्कार,
या वर्षी मिसळपावचा दिवाळी अंक काढावा असे ठरले आहे. त्यासाठी सदस्यांकडून लेख, कथा, कविता, पाककृती, भटकंती, कलादालन अश्या मिपावरील सर्व साहित्यप्रकारातील साहित्य आमंत्रीत आहे.
दिवाळी अंकासाठी आपले साहित्य येत्या २५ तारखेपर्यंत पाठवायचे आहे. तसेच हे साहित्य दिवाळी अंक या खात्यावर पाठवायचे आहे. दिवाळी अंकाविषयी अन्य काही शंका किंवा प्रश्न येथे या धाग्यावर विचारू शकता किंवा दिवाळी अंक या खात्यावर संदेश पाठवू शकता.
तसेच काही सदस्यांना दिवाळी अंकासाठीच्या टीम मध्ये सहभागी व्हायचे असल्यास त्यांचे स्वागतच आहे.
- नीलकांत
वाचने
38349
प्रतिक्रिया
74
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपाच्या पहिल्यावहिल्या
शुभेच्छा,
काही सदस्यांना दिवाळी
मिपाच्या दिवाळी अंकासाठी लाख लाख शुभेच्छा...
अरेरे..!
In reply to मिपाच्या दिवाळी अंकासाठी लाख लाख शुभेच्छा... by लीलाधर
काय करायचे हे कळाले तर मलाही
थीम ?
ह्म्म..
In reply to थीम ? by सोत्रि
अशक्य..
In reply to ह्म्म.. by दादा कोंडके
चार पेग
In reply to अशक्य.. by प्रभाकर पेठकर
ते मिपाचे पेठकरकाका आहेत.
In reply to चार पेग by जैतापकराचा प्रशांत
आज्जीशी सहमत !!
In reply to ते मिपाचे पेठकरकाका आहेत. by रेवती
जाऊ दे रे. स्वत:ला establish
In reply to आज्जीशी सहमत !! by सूड
(No subject)
In reply to जाऊ दे रे. स्वत:ला establish by विश्वनाथ मेहेंदळे
अगदी अगदी !! दादरचे देवरुखकर
In reply to जाऊ दे रे. स्वत:ला establish by विश्वनाथ मेहेंदळे
' दादरचे देवरुखकर' म्हणजे
In reply to अगदी अगदी !! दादरचे देवरुखकर by सूड
इथं चर्चा चालली आहे ते
In reply to ' दादरचे देवरुखकर' म्हणजे by ५० फक्त
हे असं आयडीवरून
In reply to इथं चर्चा चालली आहे ते by प्रास
इथं चर्चा चालली आहे त्या
In reply to ' दादरचे देवरुखकर' म्हणजे by ५० फक्त
ईशस्तवन..
In reply to जाऊ दे रे. स्वत:ला establish by विश्वनाथ मेहेंदळे
ईश्वराला म्हणेनात का काही..
In reply to ईशस्तवन.. by प्रभाकर पेठकर
खुप खुप शुभेच्छा...
एक शंका
पुर्वप्रकाशित लेखन नकोय
शुभेच्छा
माझ्या मते एक बांधील थीम अशी
ह्येच बोलतो....
In reply to माझ्या मते एक बांधील थीम अशी by गणपा
शुभेच्छा
कांही नविन सदरे...
व्यंगचित्रे राहिली का?
In reply to कांही नविन सदरे... by प्रभाकर पेठकर
शुभेच्छा.
मि.पा. च्या पहिल्या - वहिल्या
मिपाच्या पहिल्या वहिल्या
झकास ...
सवलत द्या नाहीतर मोहलत द्या.
वाह!
उपक्रमास शुभेच्छा!
अहो मिपाचा अङ्क आहे हो हा
In reply to उपक्रमास शुभेच्छा! by मस्त कलंदर
खुप खुप शुभेच्छा !
अरेव्वा,
मिसळपाव दिवाळी अंकाला हार्दिक
अरे वा! हार्दीक शुभेच्छा !
शुभेच्छा
थीम नसावी असे माझे सुद्धा मत
वा वा !!
अरे वा! दिवाळी अंकासाठी
दिवाळी अंकाला खुप खुप शुभेच्छा.
दिवाळी अंकाला खुप खुप शुभेच्छा.
मिपाच्या पहिल्यावहिल्या
हार्दिक शुभेच्छा
शुभेच्छा!
अनेक शुभेच्छा..!
कृपया अंक कधी प्रकाशित होणार
इथच मिपावर अंक असेल, विकत
In reply to कृपया अंक कधी प्रकाशित होणार by सस्नेह
दिवाळी अंकासाठीचे लेख
लेखन पाठवण्यासाठी केवळ व्यनि
In reply to दिवाळी अंकासाठीचे लेख by नीलकांत
काय करायचे?
आपण आपले लेख, कविता, पाकृ
In reply to काय करायचे? by एकुजाधव
व्यनि पाठवलाय..रिप्लाय करा..
व्यनि पाठवलाय..रिप्लाय करा.. :)
शुभेच्छा!!
मिपाच्या पहिल्या वहिल्या
धमाल असणार अंक......
उत्तम...
स्वागत असो
३१ ऑक्टोबरपर्यंत..
दिवाळी अंक
लेखना संबंधी.
पहिल्या वहिल्या दिवाळी अंकाला
मिपाच्या पहिल्या दिवाळी
खुप छान उपक्रम