घोषणा - हा भाग व्यवस्थापनाकडून वेळोवेळी केल्या जाणार्या घोषणांकरीता आहे. तसेच येथे मिपाच्या आगामी योजनांची माहिती देण्यात येईल. नवीन सोई आणि त्यात सदस्यांना आलेल्या अडचणी ते येथे मांडू शकतात.
आज येथे मिपावरील एक सदस्यं आमोद शिंदे यांना प्रतिबंधीत करण्यात आले आहे अशी घोषणा करण्यात येत आहे.
त्यांचेशी संपादन मंडळाने सातत्याने संपर्क साधला आहे. मात्र त्यांनी सहकार्य करायचे नाकारले आहे. त्यांना याबाबत अधीक काही म्हणायचे असल्यास नीलकांत यांना मेल करावा.
तसेच अन्य सदस्यांनासुध्दा असे आवाहन करण्यात येते की त्यांनी मिसळपावच्या रोजच्या घडामोडींत संपादकांवर ताशेरे ओढू नयेत. संपादक व व्यवस्थापनाविषयी कुठल्याही जाहीर चेष्टेसाठी सदस्यांना प्रतिबंधित करण्यात येईल.
अन्य काही सदस्यांना सुध्दा व्यवस्थापनाकडून अश्याच सूचना वैयक्तीक पातळीवर दिल्या आहेत. त्यांनी आपले वर्तन सुधारावे. अन्यथा नाईलाजाने त्यांचेवर ताबडतोब कारवाई करण्यात येईल.
नवीन सदस्यांसाठी खुलासा:
मिसळपाववर मोकळे वातावरण रहावे आणि सर्वांना येथे सहज वाटावे यासाठी मिसळपावचे संपादक मंडळ कार्यरत असते. काही वेळा काही सदस्यांचे चुकीचे लेख किंवा प्रतिक्रिया ह्या नियमबाह्य वाटल्यास त्या काढल्या जातात. अश्यावेळी त्या सदस्यांना संपादक मंडळाशी संपर्क साधुन त्यांना विचरणा करण्याची मुभा आहे. मात्र संपादकीय कारवाईची अन्य प्रतिक्रियांत चेष्टा करणे योग्य नाही. सध्या काही सदस्यं अशीच संपादकीय कारवाईची चेष्टा आपल्या प्रतिक्रियांत, स्वाक्षरीत किंवा अन्य सदस्यांना सूचना देण्याच्या नावाखाली करतांना दिसत आहेत. त्यांच्यावर सुध्दा कारवाई अपेक्षीत आहे. सदस्यांवर कारवाई करणे हे शेवटचे पाऊल असते. त्यांना त्या आधी अनेक वेळा त्यांचे वर्तन सुधारण्याची विनंती केली जाते. त्यामुळे अन्य सदस्यांनी अशी कारवाई करण्याची वेळ व्यवस्थापनावर येऊ देऊ नये ही विनंती.
- सरपंच
याद्या
28557
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिशय योग्य आणि स्तुत्य
+१
In reply to अतिशय योग्य आणि स्तुत्य by अवलिया
योग्य निर्णय. नीलकांत, तुला
शमत है :)
माझ्या माहितीप्रमाणे
In reply to शमत है :) by टारझन
(विषय दिलेला नाही)
In reply to माझ्या माहितीप्रमाणे by मुक्तसुनीत
मुक्तसुनीत
In reply to माझ्या माहितीप्रमाणे by मुक्तसुनीत
नीलकांत
In reply to मुक्तसुनीत by Pain
नीलकांत
In reply to शमत है :) by टारझन
एक छोटी शंका !
संपादक
In reply to एक छोटी शंका ! by शाहरुख
थँक्स ! मी तो धागा बघितला
In reply to संपादक by गणपा
त्यांना याबाबत अधीक काही
ईमेल
In reply to त्यांना याबाबत अधीक काही by छत्रपती
कधी कधी मिपावर तांत्रिक अडचणी
+१
In reply to कधी कधी मिपावर तांत्रिक अडचणी by Pain
मिपाची लोकप्रियता पाहून अगदीच रहावलं नाही म्हणून.
In reply to +१ by Nile
नीलकांत.एकेएल्@जीमेल.कॉम
In reply to कधी कधी मिपावर तांत्रिक अडचणी by Pain
योग्य निर्णय. स्वागत आहे.
एक महत्वाची शंका :- जेंव्हा
+१
In reply to एक महत्वाची शंका :- जेंव्हा by परिकथेतील राजकुमार
+१
In reply to +१ by गणपा
तसेही सध्या कोणी सर्विस
In reply to एक महत्वाची शंका :- जेंव्हा by परिकथेतील राजकुमार
असहमत. बीएसएनएल ब्रॉडबँन्ड
In reply to तसेही सध्या कोणी सर्विस by अवलिया
एक्स्युजमी प्लिज
In reply to असहमत. बीएसएनएल ब्रॉडबँन्ड by परिकथेतील राजकुमार
न्हाय रे दादा. आपल्याला
In reply to एक्स्युजमी प्लिज by टारझन
सहमत आहे .. . तुला फुकट
In reply to न्हाय रे दादा. आपल्याला by परिकथेतील राजकुमार
आणि तसही...changemyip किंवा
In reply to सहमत आहे .. . तुला फुकट by टारझन
अवलीयांशी सहमत,ज्याला त्रास
In reply to तसेही सध्या कोणी सर्विस by अवलिया
मिसळापाव
In reply to एक महत्वाची शंका :- जेंव्हा by परिकथेतील राजकुमार
मस्त साधक-बाधक चर्चा
In reply to मिसळापाव by नीलकांत
मला एक प्रश्ण आहे. संपादकांना
In reply to मिसळापाव by नीलकांत
सहमत