मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झाडीबोली

नवी ईमारतीतील अडगळ निवारण

माहितगार ·

मुक्तछंदाच्या रचनेवर अजुन काम करणे आवश्यक आहे. उत्तरदायित्वास नकार लागू हे यायला पाहिजे होतं ना. बाकी प्रयत्न उत्तम आहे. येत राहा आणि लिहिते राहा. बरेच दिवस झाले बोलणे नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 19/03/2024 - 11:15
युट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. त्यासाठी उत्तरदायित्वास नकार लागू अद्ययावत करुन मग वापरेन. पण तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) याच विषय मालीकेत आणखी एखाद दुसरी कविता एखादा लेखही लिहिण्याचा मनोदय आहे. आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

In reply to by माहितगार

>>>> ट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. अरे वाह ! शुभेच्छा. >>>> आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. हा हा ! किती छान. देर आये दुरुस्त आये. ;) >>> तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) आपल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. :) >>> आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. आपल्यासाठी कधीही उपलब्ध आहे. सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे,तितका अपवाद सोडला तर मी आहेच. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर 20/03/2024 - 10:39
सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे
प्रा.डॅा. ह्या कामाच्या अनूभवांवर आधारीत एक माहितीपूर्ण लेख लवकरंच येऊ द्यात, त्यातून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतली निवडणूक प्रक्रीया समजायला मदत होईल. माझ्या भाउजींना ‘एक्स्पेंडीचर मॅनेजमेंट’ची ड्यूटी लागली आहे. आचार संहिता लागू झाल्या पासून सूरू झालेले हे काम निकाल लागल्यानंतरही सुमारे महिनाभर चालू रहाणार आहे. ह्या प्रक्रियेची जी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे ती खूप रोचक आहे. तुम्ही लेख लिहिलात तर त्यावर काही रंजक माहिती शेअर करता येईल…

In reply to by टर्मीनेटर

आम्ही आचारसंहिता लागण्याच्या एक दीड महीना अगोदर पासून निवडणुकीच्या कामात आहोत. पुढे ते निवडणूक निकाल कामापर्यन्त ते चाललेले असते. आता निवडणुकी आचारसंहितेमुळे काहीही लिहिता येणार नाही. पण निवडणुकीनंतर लिहीन. केंद्राध्यक्ष होतो तेव्हा निवडणुकीतील कामाबद्दल कुठे तरी प्रतिसादात लिहिले आहे, कुठे ते आठवत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

अहिरावण 20/03/2024 - 09:50
मुलाखत घेणारा आणि देणारा दोघांना पांढरा टी शर्ट असावा. तो जितका धुवट आणि दंड दाखवणारा तितका चांगला.

In reply to by माहितगार

एकदा एके सरकारी ठिकाणी खूप जंगली झाडी होती. पण, झाडे तोडायला परवानगी नसल्याने, झाडे तोडून, जागा मोकळी करता येत न्हवती. त्यामुळे, सरकारी नोकरांची पंचाईत झाली. ते नोकर एका बुजुर्क, राजकारणी व्यक्तीला भेटायला गेले.. त्यांचा सल्ला खालील देतो.. .... झाडे कापणे हे अयोग्य आहे. आमच्या गावात पण कुणीही झाडे कापत नाहीत किंवा मोरचूदाचे पाणी झाडाला देत नाहीत. कर्मचाऱ्यांनी योग्य तो बोध घेतला. काही महिन्यांतच, झाडे मरून गेली.. -----

भागो 20/03/2024 - 06:44
>>हि कविता वाचल्यावर कुणीतरी म्हणेलच आताशा माणूस चंद्रावर जातो चंद्रावर कुठे हिरवळीची अडगळ असेते का? हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे.

In reply to by भागो

माहितगार 20/03/2024 - 09:05
>>हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे. प्रतिसाद वाचून कवितेच्या काँटेक्स्ट मध्ये 'शास्त्रीयता' या शब्दाची गंमत वाटली. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

वामन देशमुख 20/03/2024 - 16:06
कवितेचा आशय, पात्रांची निवड, शब्दांची योजना, शेवट आवडले. अजून येऊ द्या.

मुक्तछंदातल्या कविता शक्यतो आवडत नाहीत पण ही जराशी कविवर्य पाडगांवकरांच्या मोरू कवितासंग्रहात बसेल अशा धाटणीची वाटली म्हणूनच आवडली. लिहित रहा, आम्ही वाचत राहू . सं - दी - प

दोन प्राध्यापक बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात. पहिल्या प्राध्यापकाने दुसर्‍या प्राध्यापकास कानात कुजबुजत विचारले नव्या ईमारतीच्या अवारातील जुने वड, पिंपळ, पारीजात, .......

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

गड्डा झब्बू ·

एखाद्या कवितेला विनोदी करायचं असेल तर मोकलाया मोल्ड फिट आणि हिट आहे. :) सं - दी - प

प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३

तुला बापू म्हणू की बाप्या ?

माहितगार ·
तुला बापू म्हणू की बाप्या ? स्वतःच्याच स्खलनशीलतेने असुरक्षीत ईतरांनाही असुरक्षीतता वाटणारा तुला बापू म्हणू की बाप्या ? जीवातला शिव भुकेला प्रणयाच्या लीलेला निसर्ग सुंदर प्रकृती मायेच्या प्रितीला प्रितीची महती निवड स्वातंत्र्याची रिती न समजलेला तुझ्यातला दांभिक भद्रतेचे नाटक रचणारा केयलफिड्डी कुरवाळणारा अभद्र बाबूराव मायेच्या प्रितीला निवड स्वातंत्र्याची रितीला पारखा झाला असेल तर त्याला जरा ताळ्यावर आण, शिकव त्याला संस्कार प्रितीचा निवड स्वातंत्र्याच्या रितीचा शिखराला आधार असेल जर अनसुय निरपेक्ष समर्पित प्रितीचा तरच तुला क्रौंच द्वयाच्या मीलनाची शीखरावरच्या स्खलनाची

"लाल"

स्वामी संकेतानंद ·
पहाडावरची लाल माती एक दिवस खसली खसत खसत जाऊनस्यानी सयरामंदी पोचली वावरावरची लालमाती माट्यासंग उडली उडत उडत जाऊनस्यानी सयरामंदी बसली सयर झाले लाललाल सप्पाच्या सप्पा लाल लाल रंग परसाच्या फुलाईचा जंगलाच्या विस्तूचा लाल रंग उगोत्या सूर्याचा जरत्या निव्याचा खोकलून खोकलून छाती होते लाल पायाले काटा गडते माती होते लाल लाल रंग धमनीच्या पान्याचा जवसाच्या घान्याचा लाल रंग तिखट बुकनीचा कपार कुकवाचा हा सप्पायचा सप्पाय लालरंग सयरात असा जाऊन बसला घरात घुसला, नळात धसला रस्त्यात वायला, गाडीत परला सयरावर लाललाल कापन बसून रायली दिवस का रात बी लाल होऊन रायली काऊन विचारता, 'मंग का झाला?' रंगारंगाचा सयर

जातस त जाय

स्वामी संकेतानंद ·
जातस त जाय, येति रावून बी नसे काई उपाय नेजो पाच पोते तांदूर पन्नास पायल्या तूर जाता जाता हेडून घेजो मोहावरचा मोवतूर दूध देवाचा बंद करन आता तुयी गाय जातस त जाय करजो सकारी एक फोन दिसबुडता आठोन हर मैन्याले पाठवजो रुपये हजार-दोन तुयी वाट पायतीन घरवाले सप्पाय जातस त जाय सांगजो पोराले आपल्या झाडीच्या गोठी बाघ कोटी ना बावनथडी कोटी आला कई त दाखवून डाकजो अमराईतले सेंदऱ्या, गोल्या, घोटी निस्यान सोडून तं जाते वल्या खपनीमदी पाय जातस त जाय - संकेत, १० मार्च, २०१८, पुणे ------------------------------------------- हेडून म्हणजे काढून मोवतूर म्हणजे मधाचे पोळे देवाचा म्हणजे द्यायचे सप्पाय म्हणजे सगळे बाघ आण