मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लोकडाउन सुरु आहे - भाग अंतिम - ते अतरंगी किस्से २

श्रीकांतहरणे ·
लेखनप्रकार
रोजरोज ईज्जतिचा भाजीपाला न होऊ देता, घरमालकाकडे आंघोळीले, त्याच्या घरातून बाथरूम मदे जाण, हे काई आता जमत नॊत. त्यातल्या त्यात आमी तिघेही पयल्यान्दाच घरा बाहेर राहायले आलो होतो. मग अशात काहीतरी फालतू गोष्टी वरून, वाद होणार नाई त मंग ती दोस्ती कायची? नेहमी अनोळखी लोकांपेक्षा जे आपल्याले लय लाड करतात, जाच्यावर आपला हक्क आहे अस वाटते, अन मंग जर त्याने आपली मर्जी राखली नाई, त दुःख होऊन, राग याले लागतो, त्यातूनच भांडण होतात. अशाच कुठल्यातरी फालतू कारणामुळे, मी दुसऱ्या कुठल्यातरी मित्रांसोबत रूम शिफ्ट केली. मनीष अन राहुल्याले, मनश्याच्या वडिलांच्या ओळखीच्या काकांन, राहायला रूम दिला.

लोकडाउन सुरु आहे - भाग अंतिम - ते अतरंगी किस्से १

श्रीकांतहरणे ·
लेखनप्रकार
आमच्या अतरंगी स्वभावामुळ अन आमच्या अजब गजब कारनाम्यां मुळ, आमी लवकरच कॉलेज कॅम्पसमध्ये फेमस झालो होतो. मित्र ही आता लय वाढले होते. राहुल्या, दिसाले एक्दम शांत, पण एकदा सुप्तगुण नाई, त मंग तो अमरावतीकर कसला? टपरीवर पोट्याचा गोळका असला, की आमी तिघ तिथं पोहचाच. मग काय बिनकामाच्या गप्पा मारत, एक, एक कटिंग चा कदी होऊन जाचा समाजातच नसे. हळूहळू आमच्या दोस्त्याच्या डोक्यात प्रकाश पळाले लागला. "अबे!! लेका, हे त फुकटे, कधी चहाले पैसे काढत नाई." झाल आता खरी मजा. आमी टपरीवर आलो, कि यायले चा पाजाचा नाई, अस पोट्टे ठरवूनच असायचे.

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ५ - डर के आगे जीत -२

श्रीकांतहरणे ·
लेखनप्रकार
धर्मराज अपार्टमेंट- हेमसिंगबुट्टा (नावबदलून)- दहा, दहा वर्षांपासून , तिथेच सडत असलेले, इंजिनीरिंग कॉलेजचे जवाई , त्याचा तो अड्डा, कुठलाही फ्रेशर असो, त्याले एकदातरी तिथे हजेरी लावण गरजेचे होत. फक्त लोकलविदयार्थी याले, अपवाद. अमरावतीच्या फ्रेशर्सची वर्दी अजून तिथ लागली नव्हती. आमाच्याच क्लासमधला एक उत्तरभारतीय पोट्ट, रूमवर निरोप घेऊन आल. "बुट्टा सरकेयाह बुलाया है." आम्ही तिघही एकमेकांकडे पाहून रायलो.काय कराच काई समजत नव्हत. बाल्यादादाले एवढ्या लवकर भेटणई शक्य नव्हत.

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ५ - डर के आगे जीत -१

श्रीकांतहरणे ·
लेखनप्रकार
रात्रीची येळ , जेवण खावन आटपून आमी, नऊ, दहाच्या दरम्यान झोपलो असणं. मायावर, निद्रादेवी लयच खुश असायची, एकदा का मी गादीवर पडलो, की मले बातच ढोरावाणी झोप लागे. झोपाच्या बाबतीत कुम्भकर्णानंतर मायाच नंबर लागत असणं. अजून दुसरा माया याटम म्हणजे, झोपीत असतांना मले जर कोणी मला आवाज दिला, त जरी म्या डोळे मिचकावले, तरी समोरचा कोण, कायच्यासाठी, काय बोलून रायला मले, हे सगळं समजायले, अन होश मदे याले, कमीतकमी दोन चार मिनटं त लागताच असे. त्यातच, "श्रीकांत , श्रीकांत " , "अनुप , अनुप " मच्छरान, कानापाशी येऊन भिनभिन, करावं तशे आवाज याले लागले.

लॉकडाऊन सुरु आहे - भाग ४ - फ्रेशर्स की बकरे.

श्रीकांतहरणे ·
लेखनप्रकार
मी, मनिष अन राहुल्या, अकोल्यातल्या, तापडीयानगरच्या भाड्याच्या घरात राहाले आलो. घरमालकान, दोन टोलेजंग लोखंडी पलंग दिले होते, म्हणजे, मले आता, ढाराढूर लोळाले, ऐसपैस जागा भेटली होती. एक थंडगार पाण्याच मडक, बाकी आमच्या ब्यागा ठेवाले लय जागा होती. फक्त प्रॉब्लेम एकच, अन तोई लय डेंजर. आंघोळ कराले, घरमालकाच्या घरात मागच्या दरवाजातून आत बाथरूमध्ये जायच होत. आला ना इज्जतीचा सवाल? मंग काय, अंघोळीले पण पुरा ड्रेस घालून, चोरावाणी घुसाचं, अन चोरावाणीच बाहेर पडाच. एव्हडं फुल ड्रेसिंग करून, त आम्ही कॉलेजाले पण जात नोतो.

लॉकडाऊन सुरु आहे. - भाग २ - इंजिनिअरींग ऍडमिशन

श्रीकांतहरणे ·

विजुभाऊ 25/05/2020 - 10:58
नुसती अ‍ॅडमिशन भेटून काय झाली का भौ. हे तर निस्ता टृरेलर होतो. पुढे काय झाले ते पण लिहा. शिव्हील घेतले म्हणून बरे केले. इलेक्ट्रॉनिक्स ला हल्ली कुणी विचारते की माहीत नाही. शिव्हील चं बरं असते नोकरी नसली तरी कायतरी भिंती बांधा , प्लाश्टर करा हे तरी करता येते इलेक्ट्रॉनिक्स ला हल्ली टीव्ही रीपेरिंग मोबाईल रिपेरिंग हे पण कामे मिळत नाहीत

In reply to by विजुभाऊ

हाहाहा , धन्यवाद साहेब. लॉकडाऊन सुरु आहे - भाग २ तुम्ही वाचला. ही एक मालिका आहे . मी आधी लॉकडाऊन सुरु आहे , लॉकडाऊन सुरु आहे - भाग १ असे दोन अंक पण प्रकाशित केलेले आहेत. ते पण वाचा आणि पुढेचे पण भाग हळूहळु प्रकाशित होणार.

गणेशा 25/05/2020 - 15:03
छान लिहिले आहे.. आवडले. आमचा पण या पेक्षा भयंकर ऍडमिशन प्रकार आठवला.. नंतर लिहिल कधीतरी.. Bio साईड ला जाता जाता बीसीएस ला जायला लागले ते पण 3 महिन्या नंतर..

In reply to by श्रीकांतहरणे

गणेशा 25/05/2020 - 20:32
नक्कीच, माझ्याकडे वेगवगेळे खुप अनुभव आहेत, so मी वेगवेगळ्या धाग्यात ण लिहिता एकाच धाग्यात लिहितोय सारे येथे .. डायरी सारखे.. शब्द झाले मोती वर

ऍडमिशन हॉलमदे, इकडे तिकडे पाहत, कोणी भेटते का एखादा तरी ओळखीचा दोस्त, माया शोध चालू होता. कस दिसण बे कोणी? हा त तिसरा राऊंड होता. सगळ्यांन, बारावीमदे केलेल्या मेहनतची चांगली बक्षीस घेऊन, आधीच दोन राऊंड खल्लास केले होते. आता उरल सुरलं, काई हाय का आपल्या नशिबात? का ते पण नाय? याचाच उत्तर शोधले, मी लई आस लावून, माया नंबरची वाट पाहत उभा होतो. अचानक एक लंबु , बारक, सावळस, थोड ओळखीच पोट्ट, त्याच्या बाबांबरोबर उभ दिसल.

भादरायला हवे वाढलेले, भादरायला गेलो

खिलजि ·

खिलजि 27/02/2020 - 15:10
मराठी भाषा दिनाच्या आणि माझ्या बोलीभाषेच्या वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा ...

बायका अपल्या नवर्‍याची लायकी ओळखून असतात. कायप्पा वर वाचलेला एक विनोद :- मैत्रीण १ - अग ती टवळी बघ किती वेळची तुझ्या नवर्‍या कडे टक लावून बघत बसली आहे मैत्रीण २ - मीच सांगितल आहे तिला तस करायला मैत्रीण १ - का ग? मैत्रीण २ - मला पहायच आहे तो पोट आत ओढून किती वेळ थांबू शकतो ते. पैजारबुवा,

खिलजि 28/02/2020 - 12:26
धन्यवाद सर्वाना .. @ पैंबुकाका ,, इनोद लाइकला है धन्य ती आपुली माय मराठी धन्य ते प्रतिसादक तिच्यासाठी धन्य तो महाराष्ट्र आपुला जिथे जागली जोपासली मराठी गुरुदेव हि सर्व तुमची कृपा बरं का ... आपल्या निव्वळ आगमनानेच आमच्या अंतरात्म्याला ताडताड भेगा पडून अशी निर्मिती होत जाते .. आपण यावं आणि एकदा तरी आपला प्रतिसाद द्यावा या पामराला हि नम्र विनंती .. गुरुदेव आज या कल्पनेला एवढे प्रतिसाद आले ते बघून मला कससंच होतंय .. गरुदेव कि जय हो .. अक्कुऊकाकांचा विजय असो ... गुरुदेव हि खालील रचना फागस्त तुमच्यासाठी ........... तुला जेव्हा जेव्हा वाचतो फुटतात धुमारे शब्दांचे तूच रे, तो शिल्पकार माझा तूच बांधिले रस्ते वाक्यांचे हरवली होती वाट माझी त्या दाट विखारी प्रतिसादांत तूच दाखविली दिशा मजला करुनि साऱ्या व्यथांचा अंत विसरणे एव्हढे सोप्पे नसते आत धगधगत असते काहीतरी खंत एक धागा येताक्षणी तुझा पुन्हा प्रज्वलीत साऱ्या भावना ज्वलंत ज्वलंत दिगंत ======================== गरुदेव कि जय हो, अक्कुकाकांचा इजय असो .........

भादरायला हवे वाढलेले, भादरायला गेलो न्हावी होता बिझी म्हणून पेपर वाचू लागलो पेपर वाचता वाचता एक जाहिरात बघितली होती तशी छोटी पण लक्षात बाकी राहिली नंबर आला जवळ म्हणून पेपर घेतला छाटून न्हावी होता मग्न कामात , दिला खिशात ढकलून भादरवुन थेट घरी मी अंघोळीला गेलो जाहिरात तशीच खिशात पडून , विजार मागे सोडून आलो दुसर्या दिवशी आरोळीने जाग मला आली मला वाटलं मनातल्या मनात, आमची हि खपली उभा राहिलो बघण्यासाठी , बघतो तर हे काय जाहिरातीचे पान हाती घेऊन डोके पिटत होती हि बाय सांगून सांगून थकलो तिला हरलो सारे उपाय अक्कल सारी गुडघ्यात यांची , दुसरं करणार तरी काय ? लंपट समजून मला तिने ,

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

पाषाणभेद ·

vcdatrange 23/06/2019 - 06:30
अति उत्तम प्रसवले. . सादरीकरणाला थोडे लांबवावे लागेल बहुदा.

ईतके जागरण करुन लिहीलयं ते सार्थकी लागले. ;-) र.च्या.क.ने पाणी प्रश्न खुप महत्त्वाचा आहे. हे पथनाट्य तुमच्या नावावर रजिस्टर करुन ठेवा नाही तर दुसरा एखादा श्रेय घेऊन जायचा.

दीपक११७७ 23/06/2019 - 15:14
एकदम मस्त, पण पाणी नासवलचं नाही तर, पुन्हा निसर्गात आणि तिथुन ढगात आणि मग पावसात, मग नदीत असा प्रवास कसा होईल. असं पाणी वाचवुन पाणी वाढणार नाही, पाण्याचे मुख्य स्त्रोत म्हणजे पाऊस का कमी होतोय किंवा uneven पडतोय हे पाहणे महत्वाचे आहे. पाणी कितीही कमी वापरा किंवा उपसा तरी उन्हाळ्यात स्त्रोत कोरडे पडतातचं. प्रचंड लोकसंख्या हे पण एक कारण आहे सध्या एवढेचं

In reply to by दीपक११७७

जॉनविक्क 23/06/2019 - 20:25
ज्या पृथ्वीवर महाप्रचंड पाण्याचासाठा अस्तित्वात आहे तेथे पाणी वाचवण्यापेक्षाही ते योग्य प्रकारे फिरवले जाणेच एकमेव उपाय आहे. पाणी सोन्यासारखे दुर्मिळ असते तर गोष्ट वेगळी होती. अर्थात प्राप्त परिस्थितीनुसार मिळालेले पाणी पुरवून वापरणेही आवश्यक आहे पण ती तात्पुरती मलमपट्टीच होय.

नाखु 23/06/2019 - 18:06
लिहिले आहे परदेशात कुठेशीक हाँटेलमध्ये अन्न वाया घालवलै तर दंड वसूल केला जातो असं वाचलं होतं तसं पाण्याची नासाडी करणाऱ्या लोकांना अद्दल घडविली पाहिजे महाविद्यालयीन जीवनात पथनाट्य सादर करण्यात सहभागी नाखु पांढरपेशा

Rajesh188 23/06/2019 - 23:42
पाणी इथून पुढे दुर्मिळ होईल . आणि खूप पावूस पडून सुद्धा कारण पाण्याला व्यापारी महत्व आले आहे . पैसे नामक कागदाचे तुकडे पाणी दुर्मिळ करतील

कलाकारः सुत्रधार आणि दोन सहकारी कलाकार (दोघांकडे एक एक वाद्य असेल तर उत्तम.) (शक्य असल्यास पथनाट्य सादरीकरणाआधी स्थानिक जनतेच्या अवलोकनार्थ, वातावरण निर्मीतीसाठी पाण्याच्या अपव्ययाचे, दुष्काळाचे प्रातिनिधीक छायाचित्रे असलेला फलक लावावा.) एक सहकारी कलाकार (पाणीवाल्याच्या भुमिकेत ): पाणी घ्या पाणी, पाणी घ्या पाणी! दुसरा सहकारी (स्त्री भुमिकेत): अरे ए पाणीवाल्या कसे दिले पाणी? पाणीवाला: शंभर रुपयाचा एक ग्लास पाणी, पाणी घ्या पाणी. स्त्री: काय!

कोणीतरी बाजूला सरकले असेल......

शिव कन्या ·

नाखु 05/05/2019 - 08:17
चाबूक लेख. धागा बुकमार्क केला आहे. आठवणींच्या गाठोड्यातला पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु

अभ्या.. 08/05/2019 - 15:57
सुरेख. नव्याची नवलाई घेऊन भरली जाते रिकामी जागा इतकीच काय ती आनंदाची गोष्ट, अन्यथा नरकच.

घरातील चार मुले चार दिशांना पांगतात. घरातील कर्ता पुरुष अंथरुणाला खिळतो. मग बागेत नको असणारे तण पुरुषभर उंच वाढू लागते. नको त्या कुठल्या कुठल्या जाडजूड वेली मोठमोठ्या झाडांना विळखा घालू लागतात. बाग गुदमरते. घर आकसू लागते. माईंचे वय झालेले, उमेद संपलेली. पण नवऱ्याची अहोरात्र सेवा, त्यात खंड नाही. अशात लाडली नावाची मांजरी घरात येते, जीव लागतो. ती गर्भार मांजरी एके दिवशी नाहीशी होते. तिला शोधशोधून माई थकतात. त्याच रात्री नवर्याचा जीव जातो. सभोवती कुट्ट काळोख. त्या काळी इतकी संपर्कसाधने नव्हती. जवळ दुसरे माणूस नाही.

दाराआडची चमेलीबाई ( आणि ती सटवी रोहिंगीण)

चित्रगुप्त ·

नाखु 08/04/2019 - 09:38
आणि अंगावर येणारी कविता. खरेच या व्यवसायात पेन्शन सोडाच अटेन्शन सुद्धा नसतं, निवृत्ती तर लांबची गोष्ट

In reply to by नाखु

चौथा कोनाडा 09/04/2019 - 16:58
या व्यवसायात पेन्शन सोडाच अटेन्शन सुद्धा नसतं, निवृत्ती तर लांबची गोष्ट
खरं आहे. आणखी याच्या भोवतीचे सुद्धा याच हालात मध्ये !

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त हॅज हिज ओन क्लास ! वरील चित्रे आणी कविता अप्रतिम ! अजुन चित्रांच्या , चित्रकेलेवरच्या लेखानाच्या प्रतिक्शेत !!

खिलजि 10/04/2019 - 18:23
खरंच भयाण वाटली वाचून .. अजून काय बोलणार ... इथे ते नाखूसाहेब म्हणतात त्याप्रमाणे यीअर एंडिंग , बोनस वगैरे काही नाही . ना कसली जिंदगानी , ना भविष्यातली तरतूद ,,,

सुबोध खरे 10/04/2019 - 18:59
या व्यवसायाचे भयाण वास्तव अस्वस्थ करणारे आहे. सर्वसाधारणपणे वारयोषितांचे आयुष्यमान ४० वर्षे एवढेच आहे. आणि बहुतांश त्या १४ ते १६ वर्षाला या व्यवसायात ढकलल्या जातात. ज्यांना याची प्राथमिक माहिती हवी असेल त्यांनी खालील दुवा उघडून पाहावा PROSTITUTION IN INDIA(२०१५) http://factsanddetails.com/india/People_and_Life/sub7_3h/entry-4190.html

यावर जास्त लिहीण्याची हिम्मत नाही. आतापर्यंत जे काही वाचनात आले त्यामधे अनिल कांबळे याच्या "त्या कोवळ्या फुलांचा"ह्या गझलेच्या तोडीचे साहित्य वाचनात आले नाही. गझल ऐकताना हृदय पिळवटून येते. https://youtu.be/BMNQF1OfHWQ

चौथा कोनाडा 07/08/2023 - 23:00
भयाण वास्तव ... भारी लिहिलंय ! शेवटचे ३-४ परिच्छेद वाचताना कातर झाल्या सारखे वाटले ! ले. समीरबापु गायकवाड यांनी त्यांच्या खूलूस या पुस्तकात अश्या रेड लाईट जगाचा आणि अश्या दुर्दैवी स्त्रीयांच्या आयुष्याचा वेध आणि शोध घेतलाय ! जरुर वाचा ते पुस्तक. त्यांच्या फेबु पेज वर पण त्यातली काही प्रकरणे आहेत !

प्रेरणा: दाराआडची मुलगी. . चमेलीबाई दाराआडून बघते आहे बाहेर किती बाहेर ? स्वत:च्या बाहेर, कमाठीपुर्‍याच्याही पल्याड - भूतभविष्याच्या आरपार ... तिकडे दूर इस्माईल बसला आहे... . केसांचा कोंबडा काढून "दिल का भंवर करे पुकार" ...