अथ काकापुराण.
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about अथ काकापुराण.
- 82 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
लग्न झालं आणि मी राव झालो.बायकोच्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं आणि मी पंत झालो. काही वर्षापूर्वी काका पण झालो.नैसर्गीक क्रमानी माझी उत्क्रांती होतेआहे असं म्हणता म्हणता काकापण अचानक खुपायला लागलं.पन्नासाव्वा वाढदिवस झाला त्या दिवशी माझा पुतण्या आला होता. माझ्या हातात एक गुळगुळीत कागदात गुंडाळलेलं पुस्तक देत म्हणाला काका, आता रिटायरमेंट प्लॅनींग कर. ह्या पुस्तकात बघ सगळी माहिती दिलीय. माझी बायको नाक फेंदारत म्हणाली
"हे आणि रीटायर?"
"करेला और निमचढा. " "बाई बाई आताच घरी असतात तेव्हा हा धुडगुस घालतात ."
बोलता बोलता जीभ चावली खरी ....
पण पुतण्या टिर्या बडवत तासभर हसत होता.
जाने तु या जाने ना....
- Read more about जाने तु या जाने ना....
- 32 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
एप्रिल मध्ये हा लेख मला सुचला होता. तसं याला काय नाव द्यावं ते सुचत नव्हतं, आधी याचं नाव "दिल हि दिल मै!" असं होतं. मात्र सध्या "जाने तू..." गाजतोय, आणि त्याची थीम दे़खिल याला साजेशीच निघाली हा योगायोग आहे. हि २ जणांची पत्र आहेत. दुसरं पत्र उत्तर म्हणुन लिहिलय. काय आहे ते वाचुनच बघा आवडतं का ते! कदाचित एखाद्याच्या आयुष्यात असं झालहि असेल.....किंवा होईल हि.
----------------------------------------------------------------------------------------------
१.
Hi Dear!!!!!!
कशी आहेस? काय चालु आहे सध्या? अभ्यास कसा चालंलाय? नीट अभ्यास कर! सहा महिन्यांनी M.B.A. ची परीक्षा असेल ना?
काही पुणेरी पाट्या
- Read more about काही पुणेरी पाट्या
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
छान छान पुणेरी पाट्या पाहण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा.
पुणेरी पाट्या
सिन्थॉल साबणाच्या पत्राला निरमाताईचं उत्तर
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about सिन्थॉल साबणाच्या पत्राला निरमाताईचं उत्तर
- 2 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
प्रिय सिन्थॉल दादास,
निरमाताईचा,
सप्रेम नमस्कार वि.वि.
तुझं पत्र मिळालं वाचून आनंद झाला.भारतात परत आल्यावर त्याचं नाव बदलल्याचं पाहून "लाईफ बॉयला"
वाईट वाटणं सहाजीक आहे.परंतु त्याने,
"फेअरग्लोला "
मधे घेण्याचे कारण नव्हतं.डॉ.डेटॉलचे आभार मानणं आवश्यक आहे.त्यांच्यामुळे तो बरा झाला.यावरून एक सिद्ध होतं की उगीच कुणाच्या भानगडीत पडू नये.असो.
बाकी तूं लिहीलेल्या सर्व आनंदाच्या बातम्या वाचून बरं वाटलं.
"सर्फ"
मावशीची तब्यत खूपच सुधारली आहे.काळजी नसावी.
मी अलिकडे ऐकत आहे की आपल्या,
"साबण जमातीची"
दुसरी पिढी आंगाखांदयाने खूपच रोडावत चालली आहे.
तुमची "लाडकी" यमी आज टीव्हीवर
- Read more about तुमची "लाडकी" यमी आज टीव्हीवर
- 66 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
बय्राच खरडींना उत्तरं देण्यापेक्षा मी जाहीर करून टाकते की आज झी २४ तास वर माझी मुलाखत दाखवणार आहेत. पण संध्याकाळी ४:३० (भारतीय वेळेनुसार)! शक्य झालं तर रेकॉर्डींग कुठेतरी उपलब्ध करून देईन, त्या वेळी हापिसातून मिपा वाचणाय्रांसाठी!
यमी /अदिती / यमी आज्जी वगैरे वगैरे वगैरे!
अवांतर (पण महत्त्वाचं): माझं खरं नाव संहिता जोशी आहे (आणखी एक जोसपड मिपावरची)! :-)
माझा विनोद वाचणार का?
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
- Read more about माझा विनोद वाचणार का?
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
महाराष्ट्रातील वीस dam पाहीलेल्या माणसाला काय म्हणाल?
उत्तर :- तुम्ही द्या
पकाऊ जोक्स ... (लोकग्रहास्तव नवा धागा)
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about पकाऊ जोक्स ... (लोकग्रहास्तव नवा धागा)
- 96 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
नमस्कार लोक्स ... प्राजू तैंनी सुरू केलेला धागा अंमळ तुंबलाय आणि त्यामुळे विनोबा आपले डोक्यावरचे केस ऊपटून राहिलेत ..
त्यांच्या साठी .. नविन धागा सुरू करत आहे होओओओओओओओओओ
तर ज्याला कोणाला आपले पाचकळ , पुचाट , फालतू , भंगार, केस ऊपटायला लावणारे विनोद खरडायचे असतिल तर फळा मोकळा आहे ...
हाही फळा तुंबेल अशी आशा करतो ..
केस ऊपटायला लावणारा एक विनोद (खन्ना नाही .. मेहरा .... तोपण केस ऊपटायला लावत असे) माझ्या कडुन ....
राजे शिकारीला चाललेत ..
कार्यालय
Taxonomy upgrade extras
- Read more about कार्यालय
- 2 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
कार्यालय
इथे पहायला मिळतील नमुने एकाहून एक भारी
फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी
कुणालाही राहिलं नाही कुंणाचंही भय
काम कोणी करत नाही तरी कार्यालय
- विनोद इंगळे