Skip to main content

महिला दिन

ग्रोसग्लोकनर होख आल्पनं स्ट्रासं!!!

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 08/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
LekhHeader body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleuse
विशेष

खेड्यामधले घर कौलारू...

वेगळ्या वाटेवरची सफर - ग्वाटेमाला

लेखक इडली डोसा यांनी मंगळवार, 08/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
LekhHeader body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleuse
विशेष

भटकंती गिफ्ट शॉप

लेखक किलमाऊस्की यांनी बुधवार, 02/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
LekhHeader body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleus
विशेष

मार्गसूची

लेखक मधुरा देशपांडे यांनी शुक्रवार, 19/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
MargSuchi body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleuse
विशेष

बाईपण

लेखक अनाहिता यांनी रविवार, 08/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तो आणि ती :- सविता००१ तो: हे काय गं?आज सुद्धा हिरवी चटणी नाही केलीस तू. तुला माहित आहे ना, मला फार आवडते म्हणून? तरी? ती: अरे, कंटाळा आलाय रे. आणि लाल चटणी आहे की पानात. झालंच तर खमंग काकडी आहे. तो: पण तू हिरवी चटणी करणार म्हणाली होतीस. ती: अरे, नाही जमत एखाद्यावेळी. एवढं काय त्यात? चांगली तुला आवडते म्हणून मटार उसळ, खमंग काकडी, लसणीच तिखट, गरम पोळी अगदी तुला आवडते तशी तव्यावरून ताटात, शिवाय गाजर हलवा. तरी तरी तू नाखूषच. तो: असं म्हणालो मी? ती: अर्थ तोच ना.......... तो: आधी किती लहान सहान गोष्टी सुद्धा अगदी आठवणीत ठेवून करायचीस.
विशेष

सोल सर्फर - अ ट्रु स्टोरी ऑफ फेथ, फॅमेली, अँड फायटिंग टू गेट बॅक ऑन दी बोर्ड.

लेखक सानिकास्वप्निल यांनी रविवार, 08/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
. *छायाचित्र आंजावरून साभार बेथनी हॅम्लिटन हिचा जन्म हवाईमध्ये एका सर्फर कुटुंबात झाला. अगदी लहानपणापासून तिला सर्फबोर्डिंगची आवड होती त्यामुळे वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीच ती सफाईनं सर्फींग करू लागली. तिचे सर्फर व्ह्यायचे स्वप्न होते.
विशेष

गोष्ट एका बॉम्बस्फोटाची

लेखक सविता००१ यांनी रविवार, 08/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
(डिस्क्लेमर : घटना खरी पण सुरक्षा कारणास्तव खरी नावे देता येणार नाहॆत. सग्गळी नावे-अस्मादिकांच सोडून बदलली आहेतच.) आता ही गोष्ट कुठे घडली म्हणता? तर इथेच मुंबैत. माझ्याच हपिसात. फक्त ही वाचून हसायचं नाही बै कुणी. हो म्हणजे चालतच नाही आम्हाला असलं काही ! तो अधिकार फक्त आमचाच ! तर ते असो. माझं ऑफिस हे मोठ्ठाल्या सरकारी ऑफिसेस ने वेढलेलं आहे. मधेच आमचं आपलं पिटुकल तीन मजल्यांच. एक एन. जी . ओ. बाकीची सगळी अगदी ३०-३५ मजल्यांची. त्यामुळे आमची मूर्ती लहान पण कीर्ती लैच महान. लई टरकून असतात बाकीचे ऑफिस वाले आम्हाला. आता कळेलच. तर झाल असं ! १४ ऑगस्ट ला ऑफिसमध्ये एक पत्र आलं.
विशेष

भुत्याचे मनोगत

लेखक कविता१९७८ यांनी रविवार, 08/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
अहो शुक शुक.... अ...हो... शु...क शु....क, अहो घाबरताय काय असे? मी भुत्या ... मी इथे वर आहे..अहो वर.. वर म्हणजे या पिंपळाच्या झाडावर. काय? मी दिसत नाही असं म्हणता? पण मला तर तुम्ही दिसता ! अगदी रोज या रस्त्यावरुन येता जाता, कधी तुमच्या बायको बरोबर तर कधी मुलांबरोबर.. क्काय तुम्ही मला कधी पाहीलेच नाही???? अरे बरोबर... कसे पाहणार नाही का? गेली २० वर्षे मी या पारावर भूत बनुन राहतोय मग कुणाला कसा दिसेन? अरे अरे! घाबरु नका, पळु नका हो, मी हानिकारक भूत नाहीये हो !
विशेष