हळूहळू साऱ्यांनीच प्रेमाचं दुकान मांडून टाकलं
लेखनविषय:
- Read more about हळूहळू साऱ्यांनीच प्रेमाचं दुकान मांडून टाकलं
- 4 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
तिच्या आवडीनिवडीसाठीच
मी मैत्रीलाच गहाण ठेवलं
ते बोलावयाचे नेहेमी मजला
यायला सांगायचे नाक्यावर
एकही धड वाटत नव्हता तिला
एकेकाचं हळूहळू शिरकाण करून टाकलं
शिकाऱ्यावानी माग काढत होती माझा
नजरेत असावं म्हणून समोरच मचाण बांधून टाकलं
त्यांना खबर पोहोचताच याची
सुटकेसाठी त्यांनी जीवाचं रान करून टाकलं
लग्नाआधीच तिच्याविरुद्ध माझं कान भरून टाकलं
चंडी रूप धारण करून मग तिनं
सर्वांचंच पायताण करून टाकलं
प्रत्येक चीअर्सबरोबर एकेक थेम्ब सर्वानी ओवाळून टाकला
अश्या मित्रापेक्षा सर्वाना वेटरच बरा वाटला
नशेत साऱ्यांनी फोन करून शिव्यांचं दान वाटलं
उमजता मज मेख सारी
सालं प्रेमाचं