सैरभैर डायरी - २.३
लेखनप्रकार
- Read more about सैरभैर डायरी - २.३
- 11 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
२.१
२.२
"मामू गाडी बाहेरवाली साईटला घे, देखते है ,क्या बताया भाईंने पोलिस को "उस्मानने थंड आवाजात सांगितले.
२.३
उस्मान माझ्याकडे आणि मी त्याच्याकडे बघत अंदाज घेत होतो.
पलीकडे डोकावून मामूला बोललो, "जातीवर आलास भाडखाऊ ! याला सोड तुलाच पहिला धरणार मी !"
मामूला एकदम जिवाला लागले. "२ मिनिट बोलायचा भाउ , बाकी काही नाही, दीदीचा रीश्तेदार लागतो "
पण मामूने गाडी साईटऐवजी कट्ट्याकडे घेतली.त्यालापण माहिती होते, कट्ट्यासोबत पंगा घेतला तर नंतर गावात पळवून मारतील..