Skip to main content

ढेरी पॉम पॉम - बडबड गीत

लेखक माहितगार यांनी शनिवार, 12/04/2025 08:37 या दिवशी प्रकाशित केले.

१ जेमिनीने दिलेल्या बडबडगीत व्हर्शनमध्ये जरासे बदल करून
ढेरी पॉम पॉम

गोलू मोलू माझी ढेरी,
आई म्हणते कशी ढेरी पॉम पॉम !
पण मोठी छान हो, माझ्या बाबांची ढेरी ,
तरीही नाही म्हणत त्यांना काय तो मान!
माय मम्मा इज पिकींग अ चेरी!!
आई म्हणते कशी ढेरी पॉम पॉम !

आत्ता काय आईचीच ढेरी झाली गोलू मोलू,
बाळ येणार म्हणून दिसते ती लोलू-पोलू!
बाळाची ढेरी पण गोलू मोलू असेल,
त्याच्यासोबत पॉमपॉम खेळत मज्जेत हसेल!
आई म्हणते कशी ढेरी पॉम पॉम !

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 08/07/2023 18:46 या दिवशी प्रकाशित केले.

प्रेर्ना - मातीचे पाय

पयन स्प्र्शुन अले
ते हत मलले होते
लक्क उमग्ले तेवहा
ते पय मतिचे होते

मि केवल पहत होतो
पयन्च्य खल्चि धुल
ति ललतस लववि
हे एकच मथि खुल

मि इथ्वर पहुन अलो
पौल्खुना विर्नर्या
अधि कुन्वत, मगुन
कप्ति विकत हस्नर्या

अत पुन्ह चलवे पुधे,
कि परत फिर्वे?
सोस न-लयक पयन्चे
पुसुन अव्घे तकवे?

प्रेमल श्ब्दन्चि ओल
मनत र्झिपत नहि
व्हवे नत्मस्त्क
पयहि दिसत नहि

काव्यरस

पुणे ते लोणावळा

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 21/08/2021 09:46 या दिवशी प्रकाशित केले.

‘दख्खनच्या राणी’ला व्हिस्टा डोम डबा जोडला जाणार अशी बातमी आली. त्या डब्यात बसून बोर घाटामधलं निसर्गसौंदर्य आणखी स्पष्टपणे न्याहाळायला मिळणार या विचाराने ‘दख्खनच्या राणी’च्या चाहत्या प्रवाशांमध्ये आणि तथाकथित रेल्वेप्रेमींमध्ये उत्साह संचारलेला होता. परिणामी भाडं जास्त असूनही पहिल्या दिवशी या डब्याचं आरक्षण पूर्ण झालं होतं. अनेकांचं प्रतीक्षा यादीतील तिकीट प्रतीक्षा यादीतच राहिलं.