मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्पर्श

वसंतात मृगजळ खास

माहितगार ·
काठावरचे गुपित झेलता अनु'मतीची महत्ता विशेष वसंताचे मृगजळ खास कटी बंधात उष्म निश्वास नभी नाभी ताम्र गोल चा'लते जातो तोल आर्त कुंजन आस पास पर्ण विरहीत पुष्प तटी दाट दिंगबर सुरेख मदन पाझरतो . . . . . . . स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

सजणूक दे फुलोर्‍याची

माहितगार ·
वेड असो वा प्रिती वसंतात मने जुळती पण, प्रणय उचंबळून येता हा दोष कुणाचा साथी? हरखुन सळसळणारे हास्य आपुल्या गाली अलवार सांगते तेव्हा संगित नाचते ताली नवनीत क्षण सरण्यापूर्वी पाकळी पाकळी मखमली रूतलेल्या हुंकारांना अंधारात सुलगव खुशाली खुलती सुगंध कायेचे कोवळी फुले सु'मनाची स्वप्नांचे पंख पांखरुनी सजणूक दे फुलोर्‍याची * येथून सु'डंबण प्रेर्ना

(स्वप्ना, जागृती, सीमा)

प्रसाद गोडबोले ·

तिघिंच्या आठवणीने काळजात कळ गेली ते स्वसंपादन काय असेल याचा साधारण अंदाज आला, तरी सुध्दा एक उत्सुकता म्हणून..... शक्य असेल तर व्यनि करा. पैजारबुवा,

राघव 20/12/2021 - 17:01
धन्य आहात!! स्वसंपादनाची कल्पनाही भारी!! हा हा हा..

साहित्यिकाने नापास केलेली दवणीय लेखनकामाठी आपल्या अतुलनीय स्वयंसंपादित नवनिर्मितीची प्रेरणा ठरू शकते याचे सानंद आश्चर्य वाटले.

स्वप्ना, जागृती, सीमा आल्या तिघीही घरी कुणास घेवु कवेत अन कुणास ठेऊ दुरी? सीमेसोबत जरा लोळलो कामज्वराच्या धगीं पोळलो स्वप्ना, जागुस शेजेघेऊनी षड्-मोहघटांसवे खेळलो (स्वसंपादित) (अतिशृंगारिक कडवी स्वसंपादित) (स्वसंपादित) आवेगाचे वेग अनावर असे गळुनी पडताना एकांमेकीं विरुनी जाऊ द्वैत आपुले विस्मरताना - शृंगार्_रात्रीं

शहाणी मुलगी ... 2 (#तूम्हणालास)

प्राची अश्विनी ·

Bhakti 03/10/2021 - 21:12
तसे तुझे "संस्कारीपण" तुला बरीक शोभते. आणि त्याच्या धाकाने मी शहाण्यासारखी वागते.
फारच समंजस :)

वाह ! आवडलं..! थेट भिडलं. यावरुन आठवण झाली. मी तिला नेहमी म्हणायचो, स्पर्श, शब्द, संवाद आणि अधुन मधून भेटनं, प्रेमासाठी आवश्यक असतं. प्रेम केवळ समजून घेणे, तुझ्यावर खुप प्रेम आहे वगैरे यावर काही नसतं. तुझं माझं, संस्कारी मन. लोक काय म्हणतात. वगैरे याचा विचार करीत राहिलो तर आपलं जगणं राहून जाईल. आणि नेमकं 'नको रे, तुझ्याशी फक्त बोलत बसले तरी खुप आहे' (च्यायला माझं काय आणि तिचं काय ) -दिलीप बिरुटे (स्वप्नाळु)

In reply to by प्राची अश्विनी

प्रत्यक्ष प्रा डाँच्या प्रतिसादाला पंख लागले? बाबौ...असे काय लिहिले होते त्यांनी या कवितेवर? पैजारबुवा?

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

गॉडजिला 04/10/2021 - 10:52
प्रत्यक्ष प्रा डाँच्या प्रतिसादाला पंख लागले?
ही बाजू नवी असेल नसेल, अनोळखी मात्र नक्कीचं. मी चिमटा घेऊन बघितला स्वप्नात तर नाहीं ना...

संस्कारांच्या धाकाला भिती असे म्हणतात, सर्कशीतले सिंह सुध्दा अग्नीगोलातून उडी मारतात, लोक काय म्हणतील? आई बाबांना काय वाटेल? याचा विचार करता करता डोके मात्र फाटेल, पण तरीही आईच्या डोळ्यात पाणी असेल आणि बाबांच्या कपाळावर अठीच असेल मुक्त मनमुराद प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगता आले पाहिजे आणि मोहाच्या प्रत्येक क्षणी स्वतःला सावरता आले पाहिजे शहाणपणा म्हणजे काय हे मला आजपर्यंत कधी कळलेच नाही कारण एक सुध्दा शहाणी मुलगी मला आज पर्यंत भेटलेली नाही पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

शेर भाई 17/10/2021 - 11:08
|मुक्त मनमुराद प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जगता आले पाहिजे |आणि मोहाच्या प्रत्येक क्षणी स्वतःला सावरता आले पाहिजे उत्कट तरीही संयमी

संस्कारी असणंच असतं एकदम best.
अहो ते संस्कार संस्कार नाय , भीतीतुन आलेली रीअ‍ॅक्शन आहे . ह्या फेमीनाझी बैकांनी सगळ्या रोमान्स संकल्पनेची वाट लावली आहे . स्पर्श म्हणजे संस्कारशून्य नसतं रे. हे असं तुम्ही ह्या इथं कवितेत म्हणताय , पण दुसरी कोणी फेमीनाझी निघाली तर नुसता हातात हात घेतला तरी ती बोभाटा करेल ना ! शेजारी लगटून बसणं? बापरे भयंकर. विषयच सोडून द्या ! आणि बरं समजा त्या क्षणी तिनेही संस्कार बिंस्कार बाजुला ठेऊन तो क्षण "एन्जोय" केला तरी उद्या भविष्यात बोभाटा करणार नाही ह्याची काय खात्री ? इथं बैका २०-२५ वर्षं जुनी प्रकरणं काढुन सामन्य लोकांची लाईफ हेल करायला लागल्यात आजकाल ! नाना पाटेकर च्या बाबतीतले #मीटू प्रकरण पहिलं नाही का ? पुर्वी आम्हीही रोमान्स अन शृंगारावर प्रवचने द्यायचो , पण गेल्या काही वर्षात सगळ्या पॅराडाईमच शिफ्ट झालाय , ह्या फेमीनाझींनी सगळा रोमान्स / फ्लर्टिंग / डेटिंग / सगळ्याच मेल फिमेल इन्टर्पर्सनल रिलेशनशिपचा कॅन्व्हास नासवून टाकलाय . त्यामुळे अगदी १००% क्लियर सिग्नल असेल तरीही पोरींपासुन दोन हात लांबच रहा , अगदी १०००% क्लियर सिग्नल आला तर आणि तरच मेक युवर मूव्ह हाच आमचा आता सल्ला आहे ! ह्या सगळ्या रोमान्सच्या भानगडीत न पडणे हेच शहाणापण आहे . संस्कार च बेस्ट ! - #शहाणा आणि प्रॅक्टिकल मुलगा ! #जायी ओ तू माते | न करी सायास | आम्ही विष्णू दास | तैसे न हो ।।

In reply to by प्रसाद गोडबोले

बरं झालं आमच्या तरूणपणी असली मीटुची भिती नव्हती. पण तुम्ही आता "सांप्रत काळातील रोमान्स आणि शृंगारातील संभाव्य धोके"यावर प्रवचन द्याच.

बाजीगर 04/10/2021 - 13:09
ह्या पामराच्या प्रतिक्रियेवर कविता म्हणजे... आम्ही करेक्टं वेव लेंथ वर पोचलो , बाण निशाण्यावर लागला. तेच म्हणतो, इतकं संस्कारी असणं बर नव्हे, त्याला काही फिल्म्स दाखवल्या पाहिजे की प्रेम हळूहळू फ़ुलण्यात काय मजा असते. शुरू ये सिलसिला तो उसी दिन से हुआ था अचानक तूने जिस दिन मुझे यूँ ही छुआ था अचानक तूने जिस दिन मुझे यूँ ही छुआ था लहर जागी जो उस पल तन-बदन में वो मन को आज भी बहका रही हैं ये पहले प्यार की खुशबू तेरी साँसों से शायद आ रही हैं असो एखादी माती च असते खूप नरम, कुछ न ही हो सकता... मौका घालवला त्याने. तुम्ही मन आंदोलने छान लिहिता.

तू म्हणालास, संस्कारी असणंच असतं एकदम best. नाहीतर आयुष्यं बनतं न सुटणारं total mess. यावर मी बिचारी उलटं काय बोलणार? "तसं नसतं रे" म्हणून झाकली मूठ खोलणार?? ( माहीत आहे मराठीत "खोलणार" म्हणत नाहीत आणि संस्कारी लोक याला लेखनच गणन नाहीत.) पण ते असूदेच. थोडं यमक जुळू देच. हां तर, तुझं म्हणणं मला फारसं नाही पटलं, पण तुझ्या वागण्याचं कोडं मात्र सुटलं. आता कळलं दोघांमधलं दोन हात अंतर.. आधी सीमारेषा बाकी सगळं नंतर. साडेपाच सेकंद handshake, stopwatch लावून छान खुलतो रंग तुझ्यावर..

गाण्यास पावसाच्या...

सत्यजित... ·

गणेशा 01/06/2020 - 19:21
नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे! भिजल्या तनू-तनूवर येईल शिर्शीरी स्पर्शांतल्या सरींना ऐनेमहाल दे! वाह.. निव्वळ अप्रतिम

In reply to by चांदणे संदीप

पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा... ह्या सांज गारवा अल्बमधल्या गाण्याची चाल याही रचनेला फिट्ट बसतेय. मस्त वाटतेय गुणगुणायला. :) सं - दी - प

गाण्यास पावसाच्या झोकात चाल दे थेंबास ओघळाया हलकेच गाल दे! नभ वेढतील जेंव्हा बाहू सभोवती क्षितिजांस रंगवाया हळवा गुलाल दे!

मागे वळुन पाहताना..

मन्या ऽ ·
मागे वळून पाहताना.. मागे वळुन पाहताना एक निरागस चेहरा दिसतो मज मनसोक्त खळखळुन हसताना मागे वळुन पाहताना तोच चेहरा दिसतो मज भेदरलेल्या डोळ्यांनी आसपास पाहताना मागे वळुन पाहताना लोकांचे चेहेरे न्याहाळताना तो चेहरा दिसे मज ओंगळवाण्या नजरा सहन करताना मागे वळुन पाहताना ओळखीच्या चेहेऱ्यांवरचे पाहिले मी मुखवटे एकावर एक चढवताना मागे वळुन पाहताना स्वतःला आरशात बघताना पाहिले आहे मी स्वतःचीच किळस करताना मागे वळुन पाहताना ते स्पर्श सहन करताना पाहिले आहे मी स्वतःलाच तीळ तीळ तुटताना मागे वळुन पाहताना रोज रोज मरताना पाहिले आहे मी स्वतःलाच नैराश्याच्या खाईत झोकताना मागे वळुन पाहताना आज