✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मटाची सांगितिक दिवाळखोरी...

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 07/27/2009 - 08:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6047 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

मटा...शिरवाडकर आणि केशवसुत?????

भडकमकर मास्तर
Mon, 07/27/2009 - 09:05 नवीन
:O अशीच एक कालच्या मटा शब्दकोड्यातली साहित्यिक दिवाळखोरी.... अक्षरवाटा या नावाने शुभांगी जोशी या शब्दकोडे लिहितात त्यात एक सूचना अशी आहे . ... ... शिरवाडकर ( केशवसुत) मी हतबुद्ध झालो, संपलो. _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments

मटावाले

क्रान्ति
Mon, 07/27/2009 - 09:07 नवीन
महाराष्ट्रातच असतात ना? आणि कमीत कमी मराठी आवृत्तीवर काम करणारे लोक तरी महाराष्ट्राला जाणणारे असावेत ना? क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

हो.

क्रान्ति
Mon, 07/27/2009 - 09:04 नवीन
उषःकाल पंडीतजींचंच आहे. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

सामना च्या अग्रलेख

शिशिर
Mon, 07/27/2009 - 09:19 नवीन
सामना च्या अग्रलेखात ही ह्या गाण्या चा उल्लेख भास्कर चंदावरकरां चे गाणे असाच आहे.
  • Log in or register to post comments

सामना पण का?

भडकमकर मास्तर
Mon, 07/27/2009 - 09:22 नवीन
हे तर लै भारी.. दोघे एकत्र बसून ( चुकीचे संदर्भ असलेले!!!) अग्रलेख तयार करतात की काय? _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिशिर

ओ.पीं. नय्यर

चिरोटा
Mon, 07/27/2009 - 10:50 नवीन
ओ.पीं. नय्यर ह्यांचे निधन झाल्यावर अग्रलेखात म्.टा. ने जंगली चित्रपटातले (शंकर जयकिशनचे 'चाहे मुझे कोई जंगली..') गाणे ओ.पी. नय्यर ला दिले होते.! भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

आजी खासदार?

ऋषिकेश
Mon, 07/27/2009 - 13:41 नवीन
हं! अग्रलेख शिवसेनेचे आजी खासदार व मटाचे माजी संपादक (आजी संपादकीय सल्लागार) यांनी लिहिला असण्याची शक्यता दाट आहे असा निष्कर्श काढता येऊ शकतो का? :) बाकी मटाची वैचारीक, भाषिक वगैरे दिवाळाखोरी ह्यात काहि नाविन्य राहिले नाहि ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिशिर

हम्म...

प्रदीप
Mon, 07/27/2009 - 14:57 नवीन
बाकी मटाची वैचारीक, भाषिक वगैरे दिवाळाखोरी ह्यात काही नाविन्य राहिले नाही "मिठीकाठी मुंबई आता पहिली उरली नाही"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

काल एका

शिप्रा
Mon, 07/27/2009 - 09:26 नवीन
काल एका मराठि वाहिनीवर पण स्व. चंदावरकरांबद्दल माहिती देताना मागे ह्याच गाण्याची चित्रफित लावली होती..
  • Log in or register to post comments

त्यांना

आपला अभिजित
Mon, 07/27/2009 - 09:36 नवीन
`कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे' म्हणायचे असावे. असो. `सामना' रंगलेला दिसतोय!!
  • Log in or register to post comments

अगदी..

स्वाती दिनेश
Mon, 07/27/2009 - 16:28 नवीन
`कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे' म्हणायचे असावे. असो. `सामना' रंगलेला दिसतोय!! माझ्याही हेच मनात आले,:) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित

संपादकांच्या माहितीला मर्याला... !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/27/2009 - 09:44 नवीन
>>विशेष गती नसलेल्या विषयात अग्रलेख लिहायला गेलं की असं होतं! हे मात्र खरं आहे. दै. सकाळचा संगीतभास्कर अग्रलेख चांगला वाटला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

'सामना'चा

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 07/27/2009 - 10:45 नवीन
'सामना'चा अग्रलेख आणखीनच मजेशीर वाटला. महास्फोट (बिगबँग), विश्वनिर्मिती याचा संबंध अग्नीतत्वाशी लावल्यामुळे ... असो. भास्कर चंदावरकरांची 'सामना'तली गाणी कधीच विसरता येणार नाहीत ... अदिती
  • Log in or register to post comments

टाईम्स ऑफ

घाटावरचे भट
Mon, 07/27/2009 - 13:08 नवीन
टाईम्स ऑफ इंडियाच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये दिलेल्या बातमीत भास्कर चंदावरकरांनी 'घाशीराम तेंडुलकर' या विजय तेंडुलकरांच्या नाटकाला संगीत दिल्याचे म्हटले आहे. आता याला काय म्हणावे बरे?
  • Log in or register to post comments

घाशीराम तेंडुलकर / विजय कोतवाल

सुनील
Mon, 07/27/2009 - 13:40 नवीन
भास्कर चंदावरकरांनी 'घाशीराम तेंडुलकर' या विजय कोतवालांच्या नाटकाला संगीत दिल्याचे म्हटले नाही हे नशीबच! :| Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

'घाशीराम

विसोबा खेचर
Mon, 07/27/2009 - 15:06 नवीन
'घाशीराम तेंडुलकर' या विजय तेंडुलकरांच्या नाटकाला संगीत दिल्याचे म्हटले आहे. आता याला काय म्हणावे बरे?
हा हा हा! घाशीराम तेंडूलकर बाकी जबर्‍याच नाव आहे! :) आपला, तात्या तेंडूलकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

जबर्‍या

भडकमकर मास्तर
Mon, 07/27/2009 - 17:48 नवीन
हेच म्हणतो.... घाशीराम तेंडुलकर फ़ार आवडला... .... हल्ली चालतंय हो, समजून घ्या हा प्रकार फ़ार वाढलाय बुवा... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

तात्या तेंडुलकर हे नाव कोल्हापुरातील

वेताळ
Mon, 07/27/2009 - 17:04 नवीन
एका प्रसिध्द उद्योगपतींचे आहे. बाकी मटा काय अन सकाळ काय एकाच माळेतील मणी. वेताळ
  • Log in or register to post comments

महालक्श्म

mahalkshmi
Tue, 07/28/2009 - 01:34 नवीन
महालक्श्मी मटा आणी सामना दोन्हीचे सम्पादक भारतकुमार राउत आणी सन्जय राउत भाउ आहेत का?दोघान्चेही साहीत्य आणी सन्गिताचे ज्ञान अफाट्च आहे हो.ज्यातले कळत नाही,अश्या विशयान्वर लिहायचे नाही,असे म्हट्ले तर ते तरी बिचारे कश्यावर लिहिणार?दोघेही एकत्र बसुनच अग्रलेख लिहित असावेत. गोविन्द राव तळवलकर आणी नन्तर कुमार केतकर मटा चे सम्पादक असेपर्यन्त पेपरचा दर्जा उच्च होता. आता राउताना राजकारण,इतिहास्,भुगोल असो की साहित्य,सन्गित असो कशातच गती नाही,तर ते तरी काय करणार?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा