Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 06/10/2009 - 13:04
  • Log in or register to post comments
  • 9105 views

Book traversal links for अदभुत ३

  • ‹ अदभुत २
  • Up
  • अदभुत ४ ›

प्रतिक्रिया

Submitted by विशाल कुलकर्णी on Wed, 06/10/2009 - 13:22

Permalink

मस्त वेग

मस्त वेग आहे, पुढचा भाग लवकर येवु दे रे मित्रा ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Wed, 06/10/2009 - 13:31

Permalink

मस्तच. वेग

मस्तच. वेग छान आहे. पुढचे भाग लवकर द्या. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Wed, 06/10/2009 - 13:34

Permalink

अरे परा

अरे परा पुढचा भाग लवकर टाक रे!!!!! मस्त चालु आहे कथा ==निखिल
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षद आनंदी on Wed, 06/10/2009 - 13:52

Permalink

"वाट पाहुनी जीव शिणला"

साहेब, हा पेशवाईपणा बास करा आणि १ एक उत्तम असा मोठा भाग टाका. आणि मुख्य म्हनजे लवकर टाका...
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 06/10/2009 - 13:54

Permalink

मस्तच

वाचतोय!!
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 06/10/2009 - 14:05

Permalink

वा! मस्त

वा! मस्त !! सुरेखच जमत आहेत प्रत्येक भाग! पण मालक, वेग वाढवा. दिवसाला कमीत कमी ३ भाग टाका बुवा ! :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments

Submitted by मोहन on Wed, 06/10/2009 - 14:25

Permalink

अप्रतिम

परा फारच छान जमले आहे. कादंबरी प्रसिध्द केलीस तर हातोहात खपेल! मोहन अवांतर - 'रक्षक' बद्दल कल्पना देण्याने तुझ्या मनाचा मोठेपणा दिसला.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 06/10/2009 - 14:36

Permalink

वाचतोय

वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Wed, 06/10/2009 - 14:48

Permalink

भेंडी

भेंडी !! आता साला लाईफमधे आपल्याला काहीच टेंशन उरले नाय ... एखाद्या छिन्न आयडीने येउन त्रास दिला की परारक्षकाला सांगायचे फक्त !! परा आमच्या कपाशीला काय भाव येणार बे ??
  • Log in or register to post comments

Submitted by अनंता on Wed, 06/10/2009 - 14:52

Permalink

पराशेठ

आता जबाबदारी वाढलीय. अपेक्षाही उंचावल्यात. लगोलग पुढचा भाग येऊ देत. विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बापु देवकर on Wed, 06/10/2009 - 15:11

In reply to पराशेठ by अनंता

Permalink

सहमत...

सहमत आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by अ-मोल on Wed, 06/10/2009 - 15:08

Permalink

नारायण...

धारपांच्या समर्थकथांची आठवण झाली. अप्रतिम. अगदी "नेल बाइटिंग"!!!
  • Log in or register to post comments

Submitted by निखिलराव on Wed, 06/10/2009 - 16:28

Permalink

लय भारी...

परा, तु फक्त डोळे मिट आणि "अदभुत ४"......... "अदभुत ५"........."अदभुत ६" म्हणत रहा......
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Wed, 06/10/2009 - 17:30

Permalink

लय भारी..

परा, लवकर टाक रे पुढचा भाग, मस्त रंगत येते आहे कथेत.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 06/10/2009 - 18:35

In reply to लय भारी.. by स्वाती दिनेश

Permalink

+१,

पराभाई, पुढचा भाग लवकर येऊदेत असेच म्हणतो. मस्त तोल आणि वेग सांभाळला आहेस. वाट पहात आहे पुढच्या भागाची, लवकर न आल्यास मलाच स्वत:ला भुत होऊन तिकडे यावे लागे ह्याची अवश्य नोंद घ्यावी ;) ------ ( त्रस्त समंध ) छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 06/10/2009 - 19:47

In reply to +१, by छोटा डॉन

Permalink

+१ हेच

+१ हेच म्हणतो. मस्तच. वेग छान आहे. Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on गुरुवार, 06/11/2009 - 01:42

In reply to +१ हेच by दशानन

Permalink

+१ लवकर

+१ लवकर लवकर!
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Wed, 06/10/2009 - 18:08

Permalink

परा

माझ्या मते तुझ्यात एक इन्वेस्टीगेटीव जर्नालिस्ट लपलेला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by लिखाळ on Wed, 06/10/2009 - 18:40

Permalink

छान आहे

छान आहे गोष्ट.. वाचतोय.. पुढे लिही लवकर .. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 06/10/2009 - 18:51

Permalink

वाचतीये. आत

वाचतीये. आता प्रतिक्रिया शेवटल्या भागालाच देइन. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Wed, 06/10/2009 - 19:39

Permalink

वाचते

वाचते आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Wed, 06/10/2009 - 20:17

Permalink

अपरांतक्षा

खूपच खास लिहिलंस रे! आता पुढे काय, लवकर लिही! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments

Submitted by शाल्मली on Wed, 06/10/2009 - 20:59

Permalink

रंगतदार!

मस्त चालू आहे कथा. वाचते आहे. पुढचा भाग लवकर टाक. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 06/10/2009 - 21:45

Permalink

पराशेट,

पराशेट, लवकर टाका पुढचा भाग. मस्त लिहित आहेस.
  • Log in or register to post comments

Submitted by एक on Wed, 06/10/2009 - 22:02

Permalink

सुंदर वाचतो आहे..

"..प्रसाद, नवनाथांचा अवतार का झाला माहितिये तुला ? नानांची विचारले. "हो, कलीला रोकण्यासाठी !" मी फाडकन उत्तर दिले. "अगदी बरोबर, काळ्या शक्तीच्या प्रत्येक अनुयायाला, त्या शक्तीच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी भगवंताकडुन कोणाना कोणाची नेमणुक झालेली आहे प्रसाद. सागर जिथे परशुरामांना वंदन करुन मागे हटलाय त्या पृथ्वीबिंदुचा, त्या अपरांत भुमीचा तु रक्षक आहेस प्रसाद, तु अपरांतक्ष आहेस प्रसाद..." या वाक्यांवरून "कालांकित" चीच आठवण आली..आणि खाली तू केलेला उल्लेख वाचला.. प्रामाणिकपणा आवडला. पुढचे भाग लवकर येऊ देत.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Wed, 06/10/2009 - 22:10

Permalink

++१

सही जा रेला मामू............;) अवांतरःआपली भेट लवकरच होणार तर.... (विनापरवानगी प्रवेशण्यात पटाईत ;)) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 06/11/2009 - 11:41

Permalink

प्रतिक्री

प्रतिक्रीया देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचेच आभार __/\__ आभारी ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on गुरुवार, 06/11/2009 - 15:26

Permalink

मस्त

वाचतोय.. येऊदेत लवकर!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबक ठेंगणी on गुरुवार, 06/11/2009 - 18:23

In reply to मस्त by दिपक

Permalink

+१

असेच म्हणते...मस्त लिहितो आहेस!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com