लेखक स्वप्नयोगी यांनी शनिवार, 09/05/2009 22:02 या दिवशी प्रकाशित केले. गुलाबाच्या पाकळीवरचं दंव हलकेचं थरथरलं ते पाहुन माझं मन तुझ्या आठवणींनी बहरलं लेखनविषय: चारोळ्या वाचने 4857 प्रतिक्रिया 10 प्रतिक्रिया सुंदर... नि३ शनिवार, 09/05/2009 22:09 ---नि३. सुरेख पर्नल नेने मराठे शनिवार, 09/05/2009 22:18 सुरेख ४ओळी......... चुचु खुप सुंदर.. शितल शनिवार, 09/05/2009 22:22 खुप सुंदर..:) व्वा ! चन्द्रशेखर गोखले शनिवार, 09/05/2009 22:33 थोडक्यात मस्त !! धन्यवाद स्वप्नयोगी शनिवार, 09/05/2009 22:47 In reply to व्वा ! by चन्द्रशेखर गोखले धन्यवाद मस्त रे! सँडी शनिवार, 09/05/2009 23:35 मस्त रे! कोणत्याही कारणाने का होईना आपण कुणाच्यातरी आठवणींत/विचारांत रहातो. वाह!वाह! :) -संदीप. काय'द्याच बोला. मस्त काव्यपंक्ति! पिवळा डांबिस रविवार, 10/05/2009 06:29 तुझ्या मनात हे होतं का?:) " title="."> सुन्दर! क्रान्ति रविवार, 10/05/2009 08:38 काव्य तर मस्तच आणि काव्याइतकाच नाजूक आणि सुरेख पिडाकाकांचा प्रतिसाद! =D> क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** www.mauntujhe.blogspot.com स्वप्नयोग हर्षद बर्वे रविवार, 10/05/2009 15:56 स्वप्नयोगींचए काव्या आणि पिडांनी डकवलेला फोटू दोन्ही झकास.... एच.बी. मस्तच!! प्राजु मंगळवार, 12/05/2009 05:45 :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
मस्त रे! सँडी शनिवार, 09/05/2009 23:35 मस्त रे! कोणत्याही कारणाने का होईना आपण कुणाच्यातरी आठवणींत/विचारांत रहातो. वाह!वाह! :) -संदीप. काय'द्याच बोला.
सुन्दर! क्रान्ति रविवार, 10/05/2009 08:38 काव्य तर मस्तच आणि काव्याइतकाच नाजूक आणि सुरेख पिडाकाकांचा प्रतिसाद! =D> क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** www.mauntujhe.blogspot.com
स्वप्नयोग हर्षद बर्वे रविवार, 10/05/2009 15:56 स्वप्नयोगींचए काव्या आणि पिडांनी डकवलेला फोटू दोन्ही झकास.... एच.बी.
प्रतिक्रिया
सुंदर...
सुरेख
खुप सुंदर..
व्वा !
धन्यवाद
In reply to व्वा ! by चन्द्रशेखर गोखले
मस्त रे!
मस्त काव्यपंक्ति!
सुन्दर!
स्वप्नयोग
मस्तच!!