मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुलाब

स्वप्नयोगी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
गुलाबाच्या पाकळीवरचं दंव हलकेचं थरथरलं ते पाहुन माझं मन तुझ्या आठवणींनी बहरलं

वाचने 4848 वाचनखूण प्रतिक्रिया 10

पर्नल नेने मराठे 09/05/2009 - 22:18
सुरेख ४ओळी......... चुचु

चन्द्रशेखर गोखले 09/05/2009 - 22:33
थोडक्यात मस्त !!

सँडी 09/05/2009 - 23:35
मस्त रे! कोणत्याही कारणाने का होईना आपण कुणाच्यातरी आठवणींत/विचारांत रहातो. वाह!वाह! :) -संदीप. काय'द्याच बोला.

क्रान्ति 10/05/2009 - 08:38
काव्य तर मस्तच आणि काव्याइतकाच नाजूक आणि सुरेख पिडाकाकांचा प्रतिसाद! =D> क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** www.mauntujhe.blogspot.com

हर्षद बर्वे 10/05/2009 - 15:56
स्वप्नयोगींचए काव्या आणि पिडांनी डकवलेला फोटू दोन्ही झकास.... एच.बी.

प्राजु 12/05/2009 - 05:45
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/