✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ऐका 'मिटींग देवी', तुमची कहाणी

स
सर्वसाक्षी यांनी
Sun, 04/05/2009 - 16:42  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4702 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

अरे वा...

श्रावण मोडक
Sun, 04/05/2009 - 16:53 नवीन
मस्त, सर्वसाक्षी. अगदी नेमके टिपले आहे. मिटिंगदेवींचा विजय असो.
  • Log in or register to post comments

कहाणी

रेवती
Sun, 04/05/2009 - 16:55 नवीन
कहाणी आवडली. भाषा अगदी कहाणीतल्या पुस्तकातल्यासारखी जमली आहे. 'द्रायुस्फटीत प्रेक्षेपक' वगैरे शब्द जरा जड वाटतात पण कहाणी असल्याने आवश्यक आहेत. काही शब्दांचे साहेबाच्या भाषेत (किंवा बोली भाषेत) असलेले शब्द पहिल्यांदाच समजले. रेवती
  • Log in or register to post comments

लय

विनायक प्रभू
Sun, 04/05/2009 - 16:55 नवीन
भारी मिटींगदेवी
  • Log in or register to post comments

भन्नाट..

स्वाती दिनेश
Sun, 04/05/2009 - 17:00 नवीन
मिटिंगदेवीची कहाणी आवडली.:) स्वाती
  • Log in or register to post comments

सहीच..

नरेश_
Sun, 04/05/2009 - 17:13 नवीन
गाजावाजा करणाराचे भंगार साहित्य पण सोन्याच्या भावात जाते, आणि न बोलणाराचे बाराच्या भावात. असो. जाहिरातयुग ना हे. -------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments

अफलातून!

क्रान्ति
Sun, 04/05/2009 - 17:18 नवीन
संपूर्ण चातुर्मासात देण्याइतकी मस्त जमलीय कहाणी! खूपच खास, भन्नाट, धमाल, सही! =D> =D> =D> =D> =D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

वा

विसोबा खेचर
Sun, 04/05/2009 - 17:21 नवीन
वा वा! साक्षिदेवा, कहाणी जबरा रे! :) आपला, (चातुर्मासप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

झक्कास

सुनील
Sun, 04/05/2009 - 18:47 नवीन
मस्त जमलीय कथा. सध्या वार्षिक आढाव्याचे दिवस सुरू आहेत, सदर माहितीचा काही उपयोग करता येईल का याचा विचार करतोय! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

मस्त!

पिवळा डांबिस
Sun, 04/05/2009 - 19:40 नवीन
साक्षीराव, मिटींग देवीची कहाणी सुरस आहे... खूप आवडली... त्यातही एक्सेलच्या चादरी, शक्तिबिंदू वगैरे खासच!!! :)
  • Log in or register to post comments

उत्तम

मराठमोळा
Sun, 04/05/2009 - 20:04 नवीन
खाजगी नोकर्‍यांमधे मराठी माणसाला ज्या गोष्टीची खरच गरज आहे ती नेमकी मांडलीत तुम्ही. कष्टाळू मराठी माणुस याच गोष्टींमुळे थोडा मागे पडतो हे निदर्शनास येत असते बर्‍याच ठिकाणी. >>मिपाकरांनो, जशी विनुची झाली, दिनुची झाली तशी तुम्हा-आम्हा सर्वांची भरभराट होवो. अगदी. सर्वाना या व्रताचे ईच्छित फळ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Mon, 04/06/2009 - 06:12 नवीन
सहमत आहे !! मिटींगदेवीची कहाणी आवडली !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

बरोबर

चिरोटा
Mon, 04/06/2009 - 14:22 नवीन
खाजगी नोकर्‍यांमधे मराठी माणसाला ज्या गोष्टीची खरच गरज आहे ती नेमकी मांडलीत तुम्ही
बरोबर.१००% प्रामाणिकपणा केला तर अडचणीच जास्त येतात् असा माझा अनुभव आहे.थोडिफार चालुगिरी करावीच लागते.खोटे हसणे,इतरान्चे गरजेपेक्षा जास्त कौतुक करणे अश्या गोष्टी कराव्या लागतात्.खरे म्हणजे Leadership साठी ह्या गोश्टी गरजेच्या असतात. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

घन्टा

राजा
Mon, 04/06/2009 - 07:40 नवीन
कुणी समधिस्त झालेला दिसल्यास त्याचा तपोभंग करु नये. हे तर लै भारि राव ! पण ऐवढ्या मिटींगा होऊनहि प्रत्यक्ष्यात मात्र घन्टा
  • Log in or register to post comments

मी पण

पाषाणभेद
Mon, 04/06/2009 - 13:17 नवीन
मी पण हे व्रत घेउ इच्छीत आहे. :-) 'मिटींग देवी' चा प्रसाद हादडणारा- पाषाणभेद
  • Log in or register to post comments

माताय!!

चतुरंग
Mon, 04/06/2009 - 18:58 नवीन
मीटिंगदेवीचे वर्णन जबरा, व्रत एकदम फर्मास सांगितले आहेत. द्रायुस्फटिक प्रेक्षेपक, एक्सेल चादरी आणि शक्तिबिंदू आवडले! सरक्याही मस्तच! ;) (प्रवाही आलेखकर्ता) चतुरंग
  • Log in or register to post comments

जय

शितल
Mon, 04/06/2009 - 19:05 नवीन
जय मिटींगदेवी ! :)
  • Log in or register to post comments

मस्त जमलीये..

प्राजु
Mon, 04/06/2009 - 22:22 नवीन
ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

:-))), झकास कथा!

मिसळपाव
Tue, 04/07/2009 - 04:53 नवीन
साक्षीराव, मस्त कथा आहे! लहानपणी 'संपूर्ण चातुर्मास' मधली कथा वाचायचं काम माझं होतं त्याची आठवण झाली. बरोब्बर भाषा जमली आहे!!
  • Log in or register to post comments

छान कथा

मितालि
Fri, 04/10/2009 - 23:55 नवीन
छान कथा आहे..
  • Log in or register to post comments

भन्नाट!

इंटरनेटस्नेही
Tue, 11/23/2010 - 14:55 नवीन
भन्नाट!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा