=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
आगायातया ... असली मराठी लिपी आजपर्यंत पाहिली/वाचली णव्हती =)) बोल्ड केलेल्या शब्दांनी फुटलोय ... हे मुद्दाम लिहीलंय का ? की अशी लिपी आपल्यामुळे खरोखर अस्तित्वात आहे ? च्यायला टिका करायला असली भाषा वापरणार ? हे म्हणजे उघडी करून देण्यासारखं .. आणि पर्याची कमेंट ... खल्लास .. =)) =))
तरी मी काय म्हणतो परा, मनोरंजण म्हणन आपण ब्रिटीश वगैरे पब्लिकच्या लिपीला पसंत करतोच की .. हा प्रकार पण भारी वाटतो .. चान आहे ना ?
अविनाश काका ती मराठी भाषा तुमच्याकडे अशीच याचना करत असेल .... 'नको करु वध माझा.'
परा.... अवघड आहेस तू!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
छान सामाजिक संदेश देणारी कविता !!!!
आवडली...
नववर्षाच्या आणी पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
क्वितेचा
क्वितेचा
आयचा घो ... .
अविनाश
ठ्ठ्यॉ...!
धन्यवाद्.म
छान लिहिले
छान संदेश
कविता
कविता
हेच