✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सुमल्याची आश्रम वारी!!

य
यशोधरा यांनी
गुरुवार, 02/19/2009 - 15:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3870 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

यशु,

अभिष्टा
गुरुवार, 02/19/2009 - 15:31 नवीन
यशु, सुमल्या इथे पण ! छानच. :-) --------------------------------- आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.
  • Log in or register to post comments

मस्त!

प्रमोद देव
गुरुवार, 02/19/2009 - 15:55 नवीन
गे बाय,माका गजाली आवडली!
  • Log in or register to post comments

+१ हेच

दशानन
गुरुवार, 02/19/2009 - 15:57 नवीन
+१ हेच म्हणतो जरा समजायला अवघड गेली पण दोन दा वाचल्यावर कळाली ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

मस्त

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 02/19/2009 - 16:13 नवीन
चला शिणवटा गेला बाबा सकाळ पासुन मिपा वर युध्द चालु आहे स्वदेशी आणी परदेशी यशोधराताई बरे वाटले मस्त जमली आहे कथा लवकर पुढचा भाग टाका ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments

यशोबाय....

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 02/19/2009 - 16:01 नवीन
यशोबाय.... मस्तच लिहिलंय. सवयीची नसलेल्या बोलीभाषेतलं वाचायला मजा आली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

आश्विनी,

यशोधरा
गुरुवार, 02/19/2009 - 16:18 नवीन
आश्विनी, देवकाका, घाको १.१, राजे, बिपिनदा धन्यवाद. भाषेमुळे समजली नसावीशी वाटते, किंवा आवडलीही नसावी.. ;) वाचलेल्यांचे आभार. :)
  • Log in or register to post comments

कोकणी मला

त्रास
गुरुवार, 02/19/2009 - 16:23 नवीन
कोकणी मला सहजतेने वाचता येत नाही त्यामुळे मजा जेवढी यायला हवी तेवढी आली नाही. काही अवघड शब्दाम्चे अर्थ सांगितले तर उत्तम. लेखाआधी सारांश दिलात तर उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

वारी

विनायक प्रभू
गुरुवार, 02/19/2009 - 16:32 नवीन
वारी - लै भारी
  • Log in or register to post comments

आश्रम वारी!!

मनीषा
गुरुवार, 02/19/2009 - 19:21 नवीन
आवडली ....
  • Log in or register to post comments

हाहाहा..

प्राजु
गुरुवार, 02/19/2009 - 22:55 नवीन
मजा येते आहे. पण काही शब्दांचे अर्थ कंसात लिहि. म्हणजे नीट लक्षात येईल. आता माझं कोकणीचं शिक्षण नक्की सुरू झालं.. :) आता डांबिस काकांना छळता येईल कोकणी बोलून. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

प्राजू, तू

यशोधरा
गुरुवार, 02/19/2009 - 23:14 नवीन
प्राजू, तू विचारलेले अर्थ कंसामध्ये लिहिले आहेत बघ..
  • Log in or register to post comments

धन्यवाद यशो..

प्राजु
गुरुवार, 02/19/2009 - 23:14 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

होय प्राजु!

पिवळा डांबिस
गुरुवार, 02/19/2009 - 23:40 नवीन
तू विचारलेले अर्थ कंसामध्ये लिहिले आहेत बघ.. शब्दांचे अर्थ विचारूक डांबिस काकापेक्षा कंस मामा बरो!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मस्त

समिधा
गुरुवार, 02/19/2009 - 23:19 नवीन
वाचताना मजा आली.
  • Log in or register to post comments

मस्त

समिधा
गुरुवार, 02/19/2009 - 23:19 नवीन
वाचताना मजा आली.
  • Log in or register to post comments

:)

पिवळा डांबिस
गुरुवार, 02/19/2009 - 23:38 नवीन
आत्ता उजवाडलां दिसतांसा हेचा!!!!! कानाशी जावंन मोठ्ठ्यांना किंचाळलयं तेंवा कुठे हेका जाग आयली!!!! :) चांगली सुरवात आंसा, आवाडली.... पण आता पुढली गोष्ट भराभर येवंदे.... आणि एक सांगतंय, जरी शेवटी "अपूर्ण" लिवलां ना तरी तेचो अर्थ तोच, "क्रमशः"!!!! :)
  • Log in or register to post comments

मस्त.

शितल
Fri, 02/20/2009 - 00:11 नवीन
यशो, तुका, माका आणी ह्यो पिडोक मालवणी गोड वाटता आणी समजता.. हयसर बरा वाटला वाचुक, समदा लवकर लिऊक हवा, ऐकलास ना गो बाय . :)
  • Log in or register to post comments

लिहित र्‍हंव

श्रीकृष्ण सामंत
Fri, 02/20/2009 - 06:10 नवीन
गो,यशोधरा, तुझ्यासारख्यां मालवणीतून लिहिणारां मिपावर एक बाईलमाणूस आसां ह्या बघून माका बरांss वाटलां. तसो पिवळो डांबिस मालवणीतून झकास लिहिता.मी तेचो हल्लीच एक लेख वाचलंय. हे जे, "आमकां समजणां नाय" म्हणतत ना, तेंका वाचून वाचून अद्रुण समजतली मालवणी.लिहित र्‍हंव. बेळगांव कोल्हापूर वरसून घाटावरून आयलेले पण हल्ली मालवणीतून वाचता-बोलताना मी बघीतलंय. मालवणी मराठीचीच बहिण आसां.काय लांबचा नातां नाय! www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

त्रास,

यशोधरा
Fri, 02/20/2009 - 08:09 नवीन
त्रास, सारांश वगैरे लिहिण्याइतकी कठीण नाही कोकणी भाषा. सामंतकाका म्हणतात तसं, वाचून वाचून समजेल. प्रभूसर, पिंडाकाका, प्राजू, शीतल, सामंतकाका, मनीषा, समिधा सगळ्यांचे आभार! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा