गेल्या २-३ महिन्यात बर्फ आणि थंडिमुळे आमचे पळायला जाणे बंद झाले.. ह्याचा व्हायचा तो परिणाम झाला, वाढता वाढता वाढे भेदिले शुन्य मंडळा ह्या न्यायाने आमच्या सर्व तुमानी आम्हाला घट्ट व्हायला लागल्या. याच सुमारास आमच्या बिनतारी मित्राचा आमी कापड का घाल्तो ह्या गहन विषयावरचा आत्मपरिक्षणात्मक लेख वाचनात आला. तेव्हापासून पी. सावळाराम यांचे घट डोईवर घट कमरेवर,हे गाणे आम्ही काही केल्या सरळ म्हणू शकलो तर शप्पथ....
घट पोटावर घट कमरेवर,
तुमान सार्या , केशवाला, केशवाला रे
नवीन मी घेईल लुज बी होईल
कोण त्यावर बेल्ट हा लाविल,
वापर तू या कर्गुट्याला, कर्गुट्याला रे
उठता बसता, बटन निखळता
पोष्ट हपिस अन उघडे पडता
ओढून घेई सदर्याला, सदर्याला रे
केलीस खोडी, नको एवढी
जोवर हसते मनात गोडी
कुणीतरी सांगा ह्या मेल्याला, ह्या "केश्या"ला रे
केशवसुमार
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3975
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा!
हाहाहा..
वेगळा विषय
धन्यवाद !!
In reply to वेगळा विषय by आनंदयात्री
:)
In reply to वेगळा विषय by आनंदयात्री
व्यक्तिगत
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
आणंदयात्र
In reply to व्यक्तिगत by आनंदयात्री
=))
In reply to आणंदयात्र by टारझन
झ्याक
In reply to आणंदयात्र by टारझन
नाही
In reply to झ्याक by ३_१४ विक्षिप्त अदिती
पिवळाराम
In reply to झ्याक by ३_१४ विक्षिप्त अदिती
केसुशेठ... ल
मस्तच रे केसू!
ह्म्म
In reply to मस्तच रे केसू! by चतुरंग
मस्त
धन्यवाद!!
हे ही छानच !!