मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

((आपल्याला पटते क ?))

Primary tabs

ब्रिटिश's picture
ब्रिटिश in काथ्याकूट
28 Jan 2009 - 6:02 pm
गाभा: 

तूमाला पटते का (विथ ब्रॅकेट,विदाउट ब्रॅकेट) हे दोनीव लेख वाचल्यावर आमी जरा ईचारमग्न होऊन गुडघा खाजवु लागलो. बायकांनी मंगलसूत्र घालावे का, पुरुषांनी बायकांकडे बघावे क नाय, ह्या सारक्या चर्चा व त्यावर मीपाच्या म्हान प्रतीभावंत सदस्यांच्या परतीक्रिया वाचू पार गूडघा आउट झाला.

ह्या बायकाच नसत्या त काय झाले आसते ? धरतीवरचे समाज जीवन कसे आसते?
आमच्या गुडघ्यात तर असे आले क मीपा सदस्यांच्या वागण्यात काय बदल झाले आसते ?
उदा. मास्तर ने कोनत्या विषयाचे समुपदेशन केले आसते,
तात्यांने न आवलीयाने खव मध्ये कोनाचा फोटो लावला आसता ई. ई.

आनकी काय काय झाले आसते राव ?आपापले गुडघे कामाला लावा की

त.टी. : (स्री नसती तर आमी हा लेख लीवायला या जगात नसतो हे आमच्या गुडघ्यात आहे. पन डिस्कवरी वर यका प्रोग्रम मदी सी हॉर्स हया नरा मधे प्रजननक्षमता आसते हे बगीतल्याचे आटवते व तशी कायतरी सोय आसल असे धरून चालू)

प्रतिक्रिया

ब्रिटिश's picture

28 Jan 2009 - 6:18 pm | ब्रिटिश

ब्रम्हचर्या ची व्याख्या काय आसती ?

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

अवलिया's picture

28 Jan 2009 - 6:23 pm | अवलिया

ब्रह्मा सारखी चर्या करुन केलेला उद्योग

--अवलिया

काय? तुम्ही अजुन तुमची खव साफ नाही केली‍? मिपाच्या इतिहासाला गुढ बनवायला हातभार नाही लावला?
मिपाकर कसे म्हणवते तुम्हाला !!!

विनायक प्रभू's picture

28 Jan 2009 - 6:47 pm | विनायक प्रभू

ह्या शी र श का चे किती पार्ट येणार आहेत ते कळत नाही बॉ:

ब्रिटिश's picture

28 Jan 2009 - 6:49 pm | ब्रिटिश

गुडघा खाजवा की! पटकन कळेल बगा

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

विकास's picture

29 Jan 2009 - 12:15 am | विकास

मला तर आता ही झी टिव्ही वरील कधिही न संपणारी मालीका वाटते... कोणी संपेल म्हणले तर इतकेच म्हणेन, "असंभव"! ;)

बाकी या मालीकेतील १०-१२ व्या भागाचे शिर्षक खालील प्रमाणे असावे...

)]}{[(आपल्याला पटते का?)]}{[(

विनायक प्रभू's picture

28 Jan 2009 - 6:54 pm | विनायक प्रभू

मी गोट्या कशा चांगल्या खेळाव्या ह्या विशयाचे समुपदेशन केले असते.

चंबा मुतनाळ's picture

29 Jan 2009 - 7:49 am | चंबा मुतनाळ

तेवडाच उपयोग - कोयबा फोडा :))

अविनाशकुलकर्णी's picture

28 Jan 2009 - 10:43 pm | अविनाशकुलकर्णी

बायका नस्त्या तर अभिशेक बच्च्न व जान च लगिन होनार तसच झाल अस्त..... याराना झाला असता विद आउट प्रिय्का चोप्रा..........

पिवळा डांबिस's picture

29 Jan 2009 - 12:47 am | पिवळा डांबिस

ह्या बायकाच नसत्या त काय झाले आसते ? धरतीवरचे समाज जीवन कसे आसते?
कापडउद्योग अस्तित्वातच आला नसता...
कारण बायका नाहीत म्हटल्यावर बायकांचे कपडेही नाहीत....
आणि बायका नाहीत म्हटल्यावर पुरुषांना कपड्यांची गरजच काय?:)
-उघडाबंब डांबिसदादूस
(अवांतरः मग गांधीजीना इतके महत्व मिळाले असते का? मुलांनो विचार करा...)
:)

शंकरराव's picture

29 Jan 2009 - 12:58 am | शंकरराव

(अवांतरः मग गांधीजीना इतके महत्व मिळाले असते का? मुलांनो विचार करा...)

अहो द्वारकानाथराव ह्या ड्यांबिसरावांचे कान पिळा जरा...
ह्यांना कुठेही काहीहि आठवतं बॉ ... सलमान कसा विसरलात बरं ?

पिवळा डांबिस's picture

30 Jan 2009 - 9:46 am | पिवळा डांबिस

अहो द्वारकानाथराव ह्या ड्यांबिसरावांचे कान पिळा जरा...
द्वारकानाथजी आम्हाला जेष्ठ आहेत.....
तेंव्हा जिथे त्यांची वहाण तिथे आमचं पागोटं....
आम्ही त्यात कमीपणा मानत नाही.....

बाकी म्हणाल तर....
शिवराया आमचा देवराया...
बाळ गंगाधर आमचा स्फूर्तीदाता...
विनायक दामोदर आमचा मार्गदर्शक....
इतके समर्थ (आणि इरसाल!!!) म्हराटी नेते असतांना....
आम्हाला दुसर्‍या नेत्याची गरज नाही....

आपलाच,
पिवळा डांबिस