मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

((आपल्याला पटते क ?))

ब्रिटिश · · काथ्याकूट
तूमाला पटते का (विथ ब्रॅकेट,विदाउट ब्रॅकेट) हे दोनीव लेख वाचल्यावर आमी जरा ईचारमग्न होऊन गुडघा खाजवु लागलो. बायकांनी मंगलसूत्र घालावे का, पुरुषांनी बायकांकडे बघावे क नाय, ह्या सारक्या चर्चा व त्यावर मीपाच्या म्हान प्रतीभावंत सदस्यांच्या परतीक्रिया वाचू पार गूडघा आउट झाला. ह्या बायकाच नसत्या त काय झाले आसते ? धरतीवरचे समाज जीवन कसे आसते? आमच्या गुडघ्यात तर असे आले क मीपा सदस्यांच्या वागण्यात काय बदल झाले आसते ? उदा. मास्तर ने कोनत्या विषयाचे समुपदेशन केले आसते, तात्यांने न आवलीयाने खव मध्ये कोनाचा फोटो लावला आसता ई. ई. आनकी काय काय झाले आसते राव ?आपापले गुडघे कामाला लावा की त.टी. : (स्री नसती तर आमी हा लेख लीवायला या जगात नसतो हे आमच्या गुडघ्यात आहे. पन डिस्कवरी वर यका प्रोग्रम मदी सी हॉर्स हया नरा मधे प्रजननक्षमता आसते हे बगीतल्याचे आटवते व तशी कायतरी सोय आसल असे धरून चालू)

वाचन 4442 प्रतिक्रिया 0