✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अलीशिया - भाग ३

प
पिवळा डांबिस यांनी
Fri, 01/09/2009 - 09:01  ·  लेख
लेख

Book traversal links for अलीशिया - भाग ३

  • ‹ अलीशिया भाग-२
  • Up
  • अलीशिया - भाग ४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12882 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

वा!!! छान

सुचेल तसं
Fri, 01/09/2009 - 09:11 नवीन
वा!!! छान चालू आहे... पुढचा भाग येऊ द्या आता लवकर.. Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

अप्रतिम ...

छोटा डॉन
Fri, 01/09/2009 - 09:14 नवीन
पहिल्या २ भागात संभाळलेला तोल व्यवस्थीत इथे पळ संभाळला आहे. "आलीशिया" ही व्यक्तीरेखा ह्या भागात मस्त रंगवली गेली. पुढील भागाची उत्कंठा वाढ्वण्यासाठी "अचुक ठिकाणी" क्रमशः टाकले आहे. तुर्तास इतकेच, सविस्तर प्रतिक्रीया ह्या विकांतात ... लिहीत रहा, आम्ही वाचतो आहोतच. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

हेच म्हणते आहे.

प्राजु
Fri, 01/09/2009 - 20:24 नवीन
प्रचंड उत्कंठा वर्धक लेखन.. लवकर लिहा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

मस्त

अवलिया
Fri, 01/09/2009 - 09:33 नवीन
वेल डन मिस्टर स्पॉक (स्ट्रेट) अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

सही

सहज
Fri, 01/09/2009 - 09:38 नवीन
हाही भाग सुंदर वाचतो आहे.
  • Log in or register to post comments

मस्तच

यशोधरा
Fri, 01/09/2009 - 09:40 नवीन
मस्तच चाललय, पटपट लिहा की पुढच...
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत
Fri, 01/09/2009 - 09:41 नवीन
डांबिसखानाने काही दिवसांपूर्वीच टाकलेला नवा लेख न वाचण्याचे महत्पाप माझ्याहातून घडले होते. त्याचे परिमार्जन आज तीन्ही भाग वाचून केले. डांबिसखानाने आम्हाला याआधीच खिशात टाकलेले आहे हे आम्ही वेळोवेळी लिहिले आहे. ते सगळे सरेंडर विधी आधीच झाल्याने , हा लेख जमलाय . अगदी हातखंडा जमलाय हे लिहिताना फारच गुळगुळीत वाटते आहे ! एकूण डांबिसखानाच्या आत्मचरित्राचे हे सुटे सुटे चॅप्टर्स वाचताना मनात येते की , काय साला जाम माणूस आहे ! जिथे कुठे जाईल तिथे काडेचिराईताप्रमाणे रहाणार नाही.मग तो पाकीस्तानी रूममेट असो , तो जॉर्ज नावाचा त्याचा गुरू असो की ही ऍलिशिया असो. साला शूर मर्दाचा पवाडा गायला , शाहिराची जिगर पण तेव्हढीच पाहिजे. डांबिसखान , आम्हा बहुतेकांच्या आयुष्यात असे धबधबे येऊन पडून जातात पण बहुतेक सर्व नर्मदेतले गोटे असतो. तुम्ही मात्र जिथे जाल तिथून आयुष्याचे पात्र भरभरून घेतले आहे यात शंका नाही. च्यामारी तुम्ही फिक्शनचा प्रयत्न करा बॉ ! फर्मास कथा लिहाल ! एकदम सीरीयसली सांगतोय ! :-)
  • Log in or register to post comments

च्यामारी

नि३
Fri, 01/09/2009 - 09:45 नवीन
च्यामारी तुम्ही फिक्शनचा प्रयत्न करा बॉ ! फर्मास कथा लिहाल ! एकदम सीरीयसली सांगतोय ! १००% सहमत.... ---नि३.
  • Log in or register to post comments

मानल तुम्हाला

वेताळ
Fri, 01/09/2009 - 09:46 नवीन
खुपच सुंदर लेखन...कुठेही वेग कमी जास्त नाही.आता अलिशियाच्या प्रेमातच पडलो आहे. =)) पुढील भागाची वाट पहात आहे वेताळ
  • Log in or register to post comments

कालच

दिपक
Fri, 01/09/2009 - 09:51 नवीन
अलिशियाचा ३रा भाग अजुन आला नाही म्हणुन २ऱ्या भागाला प्रतिक्रिया देणार होतो.. सकाळी दिसला :) तेव्हा कामे बाजुला ठेवुन वाचला. हा पण मस्तच ! प्रत्येक भागात झटके मिळाताहेत.. पुढच्या भागात काय असेल याची उत्सुकता लागलीये.
  • Log in or register to post comments

भारीच

भाग्यश्री
Fri, 01/09/2009 - 09:58 नवीन
भारीच लिहीताय काका!! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

भन्नाट

नंदन
Fri, 01/09/2009 - 10:08 नवीन
लिहिलंय, काका. पुढच्या भागाची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

झकास

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 01/09/2009 - 10:11 नवीन
झकास लिहिताय काका ... आणि योग्य वेगात गाडी पळत्ये. पण ते क्रमशःच्या पिट स्टॉपमधून लवकर बाहेर या!
  • Log in or register to post comments

वा!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 01/09/2009 - 10:15 नवीन
अतिशय छान व्यक्तिचित्र. सुंदर. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

जबरदस्त

मनस्वी
Fri, 01/09/2009 - 10:16 नवीन
वा! सकाळ छान झाली! मस्त लिहिलंय पिडाकाका.
  • Log in or register to post comments

सुंदर.

मॅन्ड्रेक
Fri, 01/09/2009 - 10:38 नवीन
अतिशय छान व्यक्तिचित्र. सुंदर. सहमत.
  • Log in or register to post comments

जबरीच काका...

केवळ_विशेष
Fri, 01/09/2009 - 10:40 नवीन
सकाळची सुरुवात मस्त झाली... पुढचा भागही येऊंद्या लवकर...
  • Log in or register to post comments

अजूनही क्रमशः?

नीधप
Fri, 01/09/2009 - 10:57 नवीन
मस्तच!! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

...मस्त-रापच

राघव
Fri, 01/09/2009 - 11:10 नवीन
...मस्त-रापचिक-झक्कास-भन्नाट-क्लास-लय भारी-१ नंबर-सह्ही... :X आरं किती इसेसनं द्यावाची... आमास्नी शबुद नाय म्हाईत की जास्त... :) फकस्त येकच प्राब्लेम हाये.. थ्ये क्रमसा थेवडं डोचकं खातंव बगा.. न्हाई, आपली काय बिसाद तुमास्नी क्रमसा टाकू नका म्हनाची.. येक पानभर लिवाला घेतलं हुतं आपुन मागं तर फेफरं याचं बाकी र्‍हालं हुतं.. तुमी तर आमचे बाप मानुस.. म्हुन म्हनतो टाका क्रमसा पन थोडं बिगीबिगी टाका.. :B (रंगलेला) मुमुक्षु
  • Log in or register to post comments

वाचतोय

श्रावण मोडक
Fri, 01/09/2009 - 11:13 नवीन
पुढे काय? मध्ये खंड दीर्घ नको. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागांसारखा.
  • Log in or register to post comments

अफलातून!!!!!

घाटावरचे भट
Fri, 01/09/2009 - 11:15 नवीन
अफलातून!!!!! काकानु, लैच भारी!!!
  • Log in or register to post comments

मस्त

विसुनाना
Fri, 01/09/2009 - 11:30 नवीन
व्यक्तीचित्रण आणि कथानक दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments

चिज

विनायक प्रभू
Fri, 01/09/2009 - 11:49 नवीन
चिज बडी है मस्त मस्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

मस्त

चेतन
Fri, 01/09/2009 - 11:47 नवीन
सही लिहलयं तुमच्या लेखणितुन म्हणे सरस्वती की काय ति ओघावते आहे. =D> खरचं प्रत्येक भाग उत्कंठा वाढवणारा आहे. वाचायला घेतला की संपेपर्यंत थाबावतचं नाही पुढच्या भागाची वाट पाहतोय. चेतन
  • Log in or register to post comments

यक नंबर !!

आनंदयात्री
Fri, 01/09/2009 - 12:29 नवीन
यक नंबर !! हा ही भाग आवडला.
  • Log in or register to post comments

झक्कास

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/09/2009 - 12:59 नवीन
पुढचा भाग लवकर येउ द्यात ! रोज एक भाग लिहा =)) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मस्तच...

मदनबाण
Fri, 01/09/2009 - 13:38 नवीन
मस्तचं... पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत... मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments

अगदि सहि.

मॅन्ड्रेक
Fri, 01/09/2009 - 14:32 नवीन
मनाचा वेग काय जलद असतो! काही मिनिटांतच मी इतका फिरून आलो होतो.... अगदि सहि.
  • Log in or register to post comments

सही !!!

अनिल हटेला
Fri, 01/09/2009 - 14:47 नवीन
सॉलीड जमलाये हा भाग देखील !! पूभाप्र..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

पिवळा डांबीस नाव सार्थ करताय!

चतुरंग
Fri, 01/09/2009 - 17:26 नवीन
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया| हर फिक्र को धुएं में उडाता चला गया| चतुरंग
  • Log in or register to post comments

मस्त ! मजा

लिखाळ
Fri, 01/09/2009 - 20:42 नवीन
मस्त ! मजा येतेय.. पुढचा भाग लिहा लवकर. सोनेरी डोके (सुपीक प्रमाणे), पोटातला प्रश्न, मॅटर-ऑफ-फॅक्टली.. हे सर्व मस्त !
इतके गडद निळे डोळे मी त्यापूर्वी आणि त्यानंतरही कधी पाहिले नाहीयेत! प्रशान्त महासागराच्या खोल पाण्याप्रमाणे!! त्यात आपण सरळ बुडून मरावं अशी इच्छा आपल्या मनात उत्पन्न करणारे!!!
दि पु चित्र्यांची 'सफायर' ही कथा आठवली :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments

सुंदर व्यक्तीचित्र

सुक्या
Fri, 01/09/2009 - 22:12 नवीन
पिडा काका . . सही जमलाय. अगदी ओघवत्या शैलीत लिहीलेले तीनही भाग वाचले. वाचकाला गुंगवुन ठेवण्याची ताकत तुमच्या लेखनात आहे. पुलेशु (आयला जमलं की ! आता कसं गावातुन शेराकडं आल्यागत वाटतयं) सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments

मस्त

धनंजय
Fri, 01/09/2009 - 22:35 नवीन
जमले आहे. व्यक्तिरेखा आवडली.
  • Log in or register to post comments

आता

रेवती
Fri, 01/09/2009 - 23:03 नवीन
आता शेवटच्या भागालाच प्रतिक्रीया देइन. छान लिहिताय असं कितीवेळा म्हणायचं? त्यानंतर पुन्हा एक प्रश्न येतोच. पुढचा भाग कधी? रेवती
  • Log in or register to post comments

मस्तच

शितल
Sat, 01/10/2009 - 01:02 नवीन
काका, एकदम सह्ही लिहिले आहे. :) चला अलीशिया शब्दात सापडली म्हणायची तुमच्या. ;)
  • Log in or register to post comments

छान लिहील

अंतु बर्वा
Sat, 01/10/2009 - 06:05 नवीन
छान लिहील आहे...
  • Log in or register to post comments

सहमत

लवंगी
Sat, 01/10/2009 - 07:41 नवीन
छान लिहीलय. मजा येतेय वाचायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतु बर्वा

मस्त

सुनील
Sat, 01/10/2009 - 08:02 नवीन
हा भागही मस्त!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

अप्रतिम...

प्रभाकर पेठकर
Sat, 01/10/2009 - 19:38 नवीन
आज तिन्ही भाग एकदम वाचले. एकाहुन एक सरस उतरले आहेत. आपणाजवळ लेखनाची, वाचकांना गुंतवून ठेवण्याची अप्रतिक कला अवगत आहे. त्यामुळे वाचनाचा निखळ आनंद मिळतो. अभिनंदन. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments

पिडासेठ, असेच म्हणतो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/10/2009 - 19:41 नवीन
आज तिन्ही भाग एकदम वाचले. एकाहुन एक सरस उतरले आहेत. आपणाजवळ लेखनाची, वाचकांना गुंतवून ठेवण्याची अप्रतिम कला अवगत आहे. त्यामुळे वाचनाचा निखळ आनंद मिळतो. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पिडाशेठ,

सखाराम_गटणे™
Sat, 01/10/2009 - 20:25 नवीन
पिडाशेठ, असेच म्हणतो ! ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा