जर्द पिवळी दुपार अ — अनन्त्_यात्री, Wed, 04/16/2025 - 16:13 जर्द पिवळी दुपार दार ठोठावत येते आत आत कोंडलेले झळीनेच धुमसते घोर फुफाटा धुळीचा अणु रेणू तापलेला मृगजळाच्या काठाशी निवडुंग फोफावला गारव्याची शीळ निळी दूर विजनी घुमते तिथे पोचायचे कसे? बेडी पायात काचते प्रतिक्रिया द्या 1812 वाचन 💬 प्रतिसाद (6) छान. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 04/18/2025 - 16:36 नवीन लिहिते राहा. -दिलीप बिरुटे वा. चित्रगुप्त Fri, 04/18/2025 - 23:00 नवीन जर्द पिवळी दुपार ... गारव्याची निळी शीळ ... -- एकदम चपखल. तिथे पोचायचे कसे? बेडी पायात काचते -- हे मात्र समजले नाही. 'तिथे' म्हणजे कुठे ? आणि 'बेडी' कसली ? My take: अनन्त्_यात्री Sun, 04/20/2025 - 08:18 नवीन "तिथे" = गारव्याच्या निळ्या शिळीसारखे अंतर्बाह्य सुखावणारे आपापले श्रेयस जिथे वसते ती अप्राप्य जागा "बेडी" = "तिथे" पोहोचण्यापासून परावृत्त करणारी अनेक बंधने (जर्द पिवळी विजार) अथांग आकाश Sun, 04/20/2025 - 11:17 नवीन कविता आवडली! (जर्द पिवळी विजार) विडंबनाच्या प्रतीक्षेत :P जर्द पिवळी विजार वामन देशमुख Sun, 04/20/2025 - 14:50 नवीन "जर्द पिवळी दुपार"कार अनन्त्_यात्री यांची क्षमा मागून तसेच अथांग आकाश यांच्या सूचनेचा मान ठेवून "जर्द पिवळी विजार" झालेली काढून इथे धुवायला टाकली आहे! . अनन्त्_यात्री Sun, 04/20/2025 - 17:45 नवीन :)
वा. चित्रगुप्त Fri, 04/18/2025 - 23:00 नवीन जर्द पिवळी दुपार ... गारव्याची निळी शीळ ... -- एकदम चपखल. तिथे पोचायचे कसे? बेडी पायात काचते -- हे मात्र समजले नाही. 'तिथे' म्हणजे कुठे ? आणि 'बेडी' कसली ?
My take: अनन्त्_यात्री Sun, 04/20/2025 - 08:18 नवीन "तिथे" = गारव्याच्या निळ्या शिळीसारखे अंतर्बाह्य सुखावणारे आपापले श्रेयस जिथे वसते ती अप्राप्य जागा "बेडी" = "तिथे" पोहोचण्यापासून परावृत्त करणारी अनेक बंधने
(जर्द पिवळी विजार) अथांग आकाश Sun, 04/20/2025 - 11:17 नवीन कविता आवडली! (जर्द पिवळी विजार) विडंबनाच्या प्रतीक्षेत :P
जर्द पिवळी विजार वामन देशमुख Sun, 04/20/2025 - 14:50 नवीन "जर्द पिवळी दुपार"कार अनन्त्_यात्री यांची क्षमा मागून तसेच अथांग आकाश यांच्या सूचनेचा मान ठेवून "जर्द पिवळी विजार" झालेली काढून इथे धुवायला टाकली आहे!
छान.
वा.
My take:
(जर्द पिवळी विजार)
जर्द पिवळी विजार
.