✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(अगं, जे घडिलेचि नाही)

प — प्रसाद गोडबोले, Mon, 04/03/2023 - 14:05
आमची प्रेर्णा : अगा जे घडिलेचि नाही एके रात्री - दुसरी सोबत, कवेत घेऊन तिसरीला चत्वारि कुचमर्दित बसलो (खबर नव्हती पहिलीला) पंचप्राणां धाप लागली, षड्रिपुंना तोषविले सप्तमभोगें एकेहाती, अन्यभोगांसी लाजविले अष्टभाव हे अनुभवतां, नवमद्वारीं योग साधला गळुन गेले माझे मीपण दशदिशांत आनंद उरला ! - शृंगाररात्री _ अवघड शब्दांचे अर्थ : १. चत्वारि - चार २. सप्तम भोग : अष्टभोगांतील सप्तम अर्थात शय्या - मऊ बिछाना सुगंध वनिता वस्र गीत तांबूल भोजनम् !शय्या च कुसुमं चैव भोगाष्टकमुदाहतम् ! ३. अष्टभाव : स्तम्भ, स्वेद, रोमांच, स्वरभंगा, वैश्वर्य, कम्प, वैवर्ण्य, आणि अश्रुपात ४. नवमद्वार : शरीराची नऊ द्वारे - दोन डोळे दोन कान नाक तोंड पायु उपस्थ

प्रतिक्रिया द्या
1364 वाचन

💬 प्रतिसाद (1)

सदभावे साष्टांग...

कर्नलतपस्वी
Mon, 04/03/2023 - 17:37 नवीन
प्रणिपात मार्क्स भौ. देवांची भाषा ज्यांना समजते , बोलता येते त्यांच्या बद्दल भारी कौतुक वाटते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा