पर्वती चढत होतो
साथीला ५-६ तरुणाईचे टोळके होते
ते गप्पा मारत पर्वती चढत होते
मध्यावर आल्यावर तरुणाई दमली व बाजूला विश्रांती साठी बसली
मी त्यातल्या एका तरुणाला म्हणालो अरेतुम्ही जवान तरुण मुले दम्लात एव्हढ्यात ? पर्वती एका दमात चढायची असते
मी तर अजूनही एका दमात चढतो
त्यावर तो तरुण म्हणाला " काका तुमची पिढी साजूक तुपावर मोठी झाली आमची पिढी रिफाईंड ऑइल वर -तेव्हढा फरक तर पडणारच ना "
त्याच्या उत्तराची गंमत वाटली व त्या कडे पाहून हसलो
व पाय-या चढायला सुरवात केली
वाचने
6383
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पहिला...
अतयंत रहस्यमय व गूढ गर्भ कथा
हो ना. ..
In reply to अतयंत रहस्यमय व गूढ गर्भ कथा by हस्तर
अकुकाका पर्वती एका दमात चढतात
In reply to हो ना. .. by मुक्त विहारि
"अकुं"ची मानवी तळाचा आणि
व त्या कडे पाहून हसलो
मला वाटल आता पर्वती वर पण
इथे पर्वती म्हणजे टेकडी नसावी
In reply to मला वाटल आता पर्वती वर पण by बाप्पू
थांबा ओ
In reply to मला वाटल आता पर्वती वर पण by बाप्पू
पर्वतीवर चढतायत ते आत्ता.
In reply to थांबा ओ by फुटूवाला
मा. प्रलयनाथ गेंडा,
In reply to पर्वतीवर चढतायत ते आत्ता. by प्रलयनाथ गेंडा…
तरुणाईने तुमचे लेख वाचले
काही दिवस ट्रॅक बदललात
थेट?
In reply to काही दिवस ट्रॅक बदललात by जॉनविक्क
पर्वती चढत होतो
In reply to थेट? by फुटूवाला
हा ..... हा ..... हा .....
In reply to पर्वती चढत होतो by जॉनविक्क