मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पर्वती

अविनाशकुलकर्णी · · जनातलं, मनातलं
पर्वती चढत होतो साथीला ५-६ तरुणाईचे टोळके होते ते गप्पा मारत पर्वती चढत होते मध्यावर आल्यावर तरुणाई दमली व बाजूला विश्रांती साठी बसली मी त्यातल्या एका तरुणाला म्हणालो अरेतुम्ही जवान तरुण मुले दम्लात एव्हढ्यात ? पर्वती एका दमात चढायची असते मी तर अजूनही एका दमात चढतो त्यावर तो तरुण म्हणाला " काका तुमची पिढी साजूक तुपावर मोठी झाली आमची पिढी रिफाईंड ऑइल वर -तेव्हढा फरक तर पडणारच ना " त्याच्या उत्तराची गंमत वाटली व त्या कडे पाहून हसलो व पाय-या चढायला सुरवात केली

वाचने 6382 वाचनखूण प्रतिक्रिया 16

In reply to by मुक्त विहारि

अकुकाका पर्वती एका दमात चढतात म्हणजे विरामाला जागा नाही आणि कथासुद्धा एकाच दमात लिहितात... म्हणून पूर्णविरामालाही जाsssगा नाsssही. :)

चौथा कोनाडा 16/07/2019 - 12:35
"अकुं"ची मानवी तळाचा आणि व्यापारी मळाचा शोध घेणारी , वृत्त, छंद, मुक्तछंद वै चौकटी उद्धवस्त करून टाकणारी सखोल अर्थगर्भी कविता ! साहित्य अकादमीचा पुरस्कार नक्की मिळवणार !

बाप्पू 16/07/2019 - 13:14
मला वाटल आता पर्वती वर पण कुठेतरी रोमँटिक सीन वाचायला मिळेल.. पण हे काय..फक्त तूप आणि रिफाईंड तेल.... . श्या ...!!! पूर्वीचे अकु नाही राहिले आता...

In reply to by फुटूवाला

जॉनविक्क 17/07/2019 - 02:23
पर्वती चढत होतो साथीला ५-६ तरुणाईचे टोळके होते ते गप्पा मारत पर्वती चढत होते मध्यावर आल्यावर तरुणाई दमली व बाजूला विश्रांती साठी बसली
ह्हे फुरेस नही का ?