Skip to main content
लेखक नाखु यांनी शनिवार, 30/03/2019 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
मग पुढे असं होतं की .. वाचण्यामधलं स्वारस्य विरत जातं. फडताळी पुस्तक, नवकोरं घडी न मोडता जागीच राहतं. वर्तमानपत्र फक्त हातचाळा उरतं.. बरेचदा न वाचताच आपसूक शिळं होतं पुस्तकांच्या आठवणी,आठवणीतली पुस्तकं होतात विसरायला.. आणि आभासी जग लागतं बागडायला याला ठेंगा त्याला ईंगा लागतात साठवायला.. स्वत्व लागतं आकसायला.. असं होऊ नये म्हणून भिडायचंच आयुष्याला.. चढ उतार हे निमित्तमात्र..
लेखनविषय:

वाचने 6168
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

नक्की चालेल. मोबाईलवरून टंकताना पुर्वपरीक्षण करेपर्यंत बाण सुटला सुद्धा!! नाखु पांढरपेशा

भारी, नाखुकाका मिपावर सध्या निमित्तमात्र चे पेव फुटले आहे. श्रेय : प्राची अश्विनी यांना