(जगणं फक्त निमित्तमात्र)
लेखनविषय:
काव्यरस
मग पुढे असं होतं की ..
वाचण्यामधलं स्वारस्य विरत जातं.
फडताळी पुस्तक, नवकोरं घडी न मोडता जागीच राहतं.
वर्तमानपत्र फक्त हातचाळा उरतं.. बरेचदा न वाचताच आपसूक शिळं होतं
पुस्तकांच्या आठवणी,आठवणीतली पुस्तकं होतात विसरायला..
आणि आभासी जग लागतं बागडायला
याला ठेंगा त्याला ईंगा लागतात साठवायला..
स्वत्व लागतं आकसायला..
असं होऊ नये म्हणून भिडायचंच आयुष्याला..
चढ उतार हे निमित्तमात्र..
वाचने
6100
वाचनखूण
प्रतिक्रिया
12
मस्तच!
आवडलीच
शिर्षक बदलायला हवे का?
पैजारबुवा,
In reply to मस्त हो नाखुकाका by ज्ञानोबाचे पैजार
नक्की चालेल.
मोबाईलवरून टंकताना पुर्वपरीक्षण करेपर्यंत बाण सुटला सुद्धा!!
नाखु पांढरपेशा
भारी, नाखुकाका
मिपावर सध्या निमित्तमात्र चे पेव फुटले आहे.
श्रेय : प्राची अश्विनी यांना
In reply to मिपावर सध्या <strong>निमित्तमात्र</strong> चे पेव फुटले आहे. by चामुंडराय
:)
सुंदर !
क्लासिकच !
नाजीसाहेब, झकास !
In reply to क्लासिकच ! by चौथा कोनाडा
सॉरी .... नाखुसाहेब ! चुकून नाजीसाहेब झ्झालं !
आवडली!
पॉसिटीव्ह अॅटीट्यूड!
मस्तंच.
मस्तच नाखुअंकल.
मस्तच!