✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बिघडलिये मान

ल — लिखाळ, गुरुवार, 10/16/2008 - 16:36

प्रतिक्रिया द्या
2385 वाचन

💬 प्रतिसाद (8)

बहुतेक

वृषाली
गुरुवार, 10/16/2008 - 16:41 नवीन
बहुतेक spondilitis झाला असावा. पण प्रयत्न छान आहे. vrush
  • Log in or register to post comments

प्रयत्न छान, आवडला

बेसनलाडू
गुरुवार, 10/16/2008 - 17:17 नवीन
श्रीराम लागूंची आठवण झाली ;) (स्मरणशील)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

सह्ह्ही बेला...

प्राजु
गुरुवार, 10/16/2008 - 19:49 नवीन
श्रीराम लागूंची आठवण झाली .... =)) =)) =)) प्रयत्न मस्त आहे त्रिवेणीचा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

हा हा !!

चतुरंग
Fri, 10/17/2008 - 02:43 नवीन
(लटलटती मान सावरत, कंपयुक्त आवाजात, पॉजेस घेत) डॉ.लागू - "कोण तो, बेला का?.....अरे चेष्टा करणं सोपं आहे रे..... जरा इथे रंगमंचावर येऊन चार वाक्य फेकून दाखवा म्हणावं! ...आता वय झालं म्हणून काय झालं...एकेकाळी नटसम्राट केलाय मी!" ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

संगम छान

विसोबा खेचर
Fri, 10/17/2008 - 00:31 नवीन
संगम छान आहे, चालू द्या.. :) आपला, (सध्या प्रचंड बिझी असलेला) तात्या.
  • Log in or register to post comments

हाहा

मुक्तसुनीत
Fri, 10/17/2008 - 00:32 नवीन
ही त्रिवेणी आताच पाहिली. च्यामारी लिखाळ गुर्जीबी लईच म्हान निगालं ! ;-)
  • Log in or register to post comments

हा हा हा!!

चतुरंग
Fri, 10/17/2008 - 02:38 नवीन
कालच वाचली होती त्रिवेणी पण वाचल्यावर काय प्रतिक्रिया द्यावी ते सुचेना म्हणून टाळत होतो. लिखाळशेठ, मध्यंतरी तुमच्या 'भेसूर रात्र' ह्या भयकवितेत 'थरथरता मुक्तछंद' सादर केला होतात आता आपल्या काव्य प्रतिभेला असा 'लटलटणारा अंकुर' फुटलेला बघून अंमळ मौज वाटली! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments

आभार

लिखाळ
Fri, 10/17/2008 - 16:36 नवीन
आमच्या तीनओळींना काव्यप्रतिभा वगैरे म्हणून आणि आमच्या लटलटत्या मानेला 'म्हान' वगैरे म्हणून आमची मान खरेच ताठ झाली आहे :) प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा