उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
In reply to म्हणूनच मी म्हणालो कि तुम्ही by हतोळकरांचा प्रसाद
In reply to मटा म्हणजे शिवसेना प्रेम, by श्रीगुरुजी
In reply to साक्षीदाराने लिंक नीट वाचल्या by हतोळकरांचा प्रसाद
In reply to साक्षीदाराने वर्ड चुकून लागला by हतोळकरांचा प्रसाद

In reply to हा हा हा! by अनुप ढेरे
In reply to असुरी आनंद होणे by वरुण मोहिते
गायकवाडांच्या मारहाणीचे समर्थन कोणीही केलं नाही .समर्थन केलेलं आहे. वर एका प्रतिसादाची लिंक दिली आहे.
In reply to गायकवाडांच्या मारहाणीचे by अनुप ढेरे
In reply to असुरी आनंद होणे by वरुण मोहिते
पण ते चप्पल मारण्यापेक्षा अश्या भाषेत इथे बोलणारे जर त्या जागी असते तर काय मारले असते विचार करतोयइंटरनेट जिंदाबाद मोहितेसाहेब! या राजकारणी लोकांच्या गुंडांना घाबरून लोक तोंडावर बोलू शकत नाहीत. इंटरनेट अनामिकता ही सर्व नागरिकांसाठी गुंडांनी पुरवलेल्या संरक्षणासारखीच आहे.
In reply to पण ते चप्पल मारण्यापेक्षा by अत्रे
या राजकारणी लोकांच्या गुंडांना घाबरून लोक तोंडावर बोलू शकत नाहीत.इलेक्शन पण अनामिकच मतांची असते हो. तिथे बरे निवडून दिले लोकांनी. तुम्ही गुंड वगैरे ठरवून कॉईन केलेला शब्दप्रयोग आहे. आधीचे काय पुरावे आहेत तुमच्याकडे त्यांच्या गुंडगिरीचे? ह्या प्रकरणात सुध्दा चप्पल मारण्यापर्यंत मजबूर केलं जातं असं काय घडलं ते लोकांसमोर येऊ द्या मग बोला. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्याआधीच सजा टोठावायला इंटरनेट किंवा एअरइंड्या म्हनजे न्यायालय नाही. लाईक्सवरुन सजा द्यायला निघालेत.
In reply to या राजकारणी लोकांच्या by अभ्या..
आधीचे काय पुरावे आहेत तुमच्याकडे त्यांच्या गुंडगिरीचे?मी जनरल स्टेटमेंट केले आहे, सर्व गुंड पाळणाऱ्या राजकारण्याविषयी. "यांचे" चरित्र प्रसिद्ध पुढे कधी प्रसिद्ध झाले तर वाचीन.
ह्या प्रकरणात सुध्दा चप्पल मारण्यापर्यंत मजबूर केलं जातं असं काय घडलं ते लोकांसमोर येऊ द्या मग बोलासगळं लोकांसमोर ऑलरेडी आलेलं आहे. खासदारसाहेब कारने दिल्लीत पोचतील तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रीतसर जबाब नोंदवावा. कार्यवाही लवकर होण्यास हात भार लावावा. उगाच संसदेचा वेळ वाया घालवू नये. आणि हो माफी मागावी.
एअरइंड्या म्हनजे न्यायालय नाहीथोडी फार सजा ऑलरेडी मिळालेलीच आहे! उरलेली ही लवकरच मिळो.
In reply to या राजकारणी लोकांच्या by अभ्या..
इलेक्शन पण अनामिकच मतांची असते हो. तिथे बरे निवडून दिले लोकांनी.भारतीय लोकशाही अजून परिपूर्ण नाही.
In reply to इलेक्शन पण अनामिकच मतांची by अत्रे
भारतीय लोकशाही अजून परिपूर्ण नाही.मग काय इंटरनेट त्यापेक्षा प्रगल्भ आहे असे तुम्हाला म्हणायचेय का?
In reply to भारतीय लोकशाही अजून परिपूर्ण by अभ्या..
मग काय इंटरनेट त्यापेक्षा प्रगल्भ आहे असे तुम्हाला म्हणायचेय का?इंटरनेट हे केवळ व्यक्त होण्याचे माध्यम आहे. खऱ्या लोकशाहीत लोकं कोणालाही न घाबरता मनातले बोलू शकतात. इंटरनेट वे हे थोडे सोपे जाते. फेसबुकवर लाईक्स ठोकणारे फार दीर्घ विचार करून लाइक करतात असे नाही. पण इतक्या दिवस उद्दाम राजकारणी लोकांबद्दल मनात साठलेला राग या निमित्ताने बाहेर येतो - हे ही नसे थोडके.
In reply to मग काय इंटरनेट त्यापेक्षा by अत्रे
In reply to म्हणजे एकूणच फक्त मळमळ बाहेर by अभ्या..
In reply to पण ते चप्पल मारण्यापेक्षा by अत्रे
In reply to या राजकारणी लोकांच्या by अप्पा जोगळेकर
In reply to उपाय by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to उपाय by माईसाहेब कुरसूंदीकर
Business class does not necessarily give a man class. Seat is temporary, class is permanent.
In reply to Business class does not by श्रीगुरुजी
In reply to वर by माईसाहेब कुरसूंदीकर
रिक्षावाला,बस कंडक्टर जशी भाषा खपवून घेतात तशी भाषा विमानकंपन्यांतील कर्मचारी ऐकून घेणार नाहीत..हे रविंद्रनाथांना मान्य आहे का ? हे आधी तपासले पाहिजे.तशी सर्व्हिस पण विमानकंपन्यानी देऊ नये (आणि मुख्य म्हणजे एअरईंडीयाचा लौकिक त्यासाठीच आहे) आणि दिली तर ग्राहक एकून घेणार नाहीत हे विमान कंपन्याकडून मान्य करुन घेतीलच म्हणा माई.
In reply to मुद्दा एक by वरुण मोहिते
त्यात हे कर्मचारी हुज्जत घालत बसले हे चूक नाही का?हे खरे असल्यास ही चूक आहे. वरती मी एअर इंडिया च्या फ्लाइट फीडबॅक फॉर्म ची लिंक दिली आहे. तिथे सामान्य माणसाप्रमाणे तक्रार करता येते. आणि ती न करता मारामारी केल्यामुळे प्रकरण वाढले.
In reply to मुद्दा एक by वरुण मोहिते
एअर लाइन्सचे दुबईतील काही डॉनसोबत संबंध आहेत याची आपणास माहिती असून योग्य वेळ येताच ते बाहेर काढले जाईल असे राऊत यांनी म्हटले.वा! असले गुप्तहेर सेनेकडे आहेत म्हणूनच तर देशात अतिरेकी हल्ले होत नाहीत. http://www.loksatta.com/mumbai-news/sanjay-raut-ravindra-gaikwad-air-india-sukumar-shivsena-mp-1443011/
In reply to एअर लाइन्सचे दुबईतील काही by अत्रे
In reply to ह्यांना द्या राव एखादा विभाग by अभ्या..
In reply to काय करावे, संधीच देतात ते by अत्रे
In reply to एअर लाइन्सचे दुबईतील काही by अत्रे
एअर लाइन्सचे दुबईतील काही डॉनसोबत संबंध आहेत याची आपणास माहिती असून योग्य वेळ येताच ते बाहेर काढले जाईल असे राऊत यांनी म्हटले.
या राऊतला कधीच अक्कल येणार नाही का?एअर लाइन्सचे दुबईतील काही डॉनसोबत संबंध आहेत याची आपणास माहिती असून योग्य वेळ येताच ते बाहेर काढले जाईल असे राऊत यांनी म्हटले.सेनेचे पुढारी हे असे चौथी 'क' मध्ये असल्यासारखे का बोलतात ते कळयला मार्ग नाही. 'योग्य वेळ' कधी येणार्? डॉनने 'मातोश्री'ला फोन केल्यावर ? आणी राउतांनी माहिती दिलीच नाही तर एयर लाईनने मातोश्रीवर थैल्या पोचवल्या असे समजायचे का?
In reply to एअर इंडियाच्या तिकिटासाठी by श्रीगुरुजी
In reply to एअर इंडिया ची सर्व्हिस इतकी by अत्रे
आम्ही इतकी चांगली सर्व्हिस देतो की हाकलून दिलेले कस्टमरही परत परत येतात!खि खि खि . . . खासदार महाशयांनी हा मुद्दा आता जास्त प्रतिष्ठेचा न करता स्वतःहून माफी मागून प्रकरण मिटवून टाकावे. स्वतःहून मारहाणीच्या फुशारक्या कॅमेर्यासमोर मारल्याने त्यांची बाजू लंगडी झाली आहे व जनमत मोठ्या प्रमाणात त्यांच्याविरूद्ध आहे. हे प्रकरण ते जितके जास्त ताणत राहतील तितकी त्यांची व त्यांच्या पक्षाची बदनामी होत राहील. मूक मोर्चा व्यंगचित्र प्रकरणात उधोजींनी शेवटी सगळा मान, स्वाभिमान, डरकाळ्या, पंजा, वाघनखे, दांडपट्टा वगैरे बाजूला ठेवून माफी मागून प्रकरण संपविले होते. या प्रकरणात तसे केले तर प्रश्न मिटेल.
In reply to एअर इंडिया ची सर्व्हिस इतकी by अत्रे
आम्ही इतकी चांगली सर्व्हिस देतो की हाकलून दिलेले कस्टमरही परत परत येतात!पोट धरधरून गडाबडा लो़ळत हसायची स्मायली आहे का हो कोणाकडे? एकूणच या प्रकरणात पेंग्विनसेनेचे हिरीरीने समर्थन करणार्या सगळ्यांनाच स्वतः गायकवाडांनीच चांगलेच तोंडघशी पाडले आहे. या सगळ्यांच्या म्हणण्याचा डोलारा एअर इंडिया म्हणजे एक नंबरची ढिसाळ एअरलाईन आहे आणि तिला तिच्या कारभाराचा जाब विचारायलाच हवा यावर आधारलेला होता. त्यासाठी गायकवाड मोठ्ठे हिरो ठरले होते त्यांचे. पण कुठचे काय. स्वतः गायकवाडांनीच परत एअर इंडियाचेच तिकिट काढून एअर इंडियानेच प्रवास करायचा प्रयत्न करून चांगलेच थोबाड फोडले सगळ्या पेंग्विनसेना समर्थकांचे (**) **: थोबाड फोडणे वगैरे भाषा मी सहसा कधी वापरत नाही. पण काय करणार. मिपावरील पेंग्विनसेना समर्थकांच्या संगतीत राहून माझ्यावरही थोडा परिणाम झाला आहे :)
In reply to हहपुवा by गॅरी ट्रुमन
In reply to मागे एकदा मी भक्त कोणाला by हतोळकरांचा प्रसाद
In reply to आदरणीय ट्रुमनाला हे अनेकदा by मोदक
केजरीवाल आणि हल्ली शिवसेना म्हटल्यावर "कोक+मेंटॉस" या मिश्रणापेक्षाही लवकर उसळतो. :(जे आहे हे असेच आहे आणि असेच राहणार आहे. एखादी न पटलेली गोष्ट ज्या प्रमाणात पटलेली नाही त्या प्रमाणावर माझी प्रतिक्रिया असते. जर एखादी गोष्ट थोडीशी पटली नाही तर थोडीशी टिका, अजिबात पटली नाही तर प्रचंड टिका, थोडीशी पटली तर थोडेसे समर्थन आणि पूर्ण पटली तर प्रचंड समर्थन!! ओठात एक पोटात दुसरेच, उगीच पोलिटिकली करेक्ट राहण्यासाठी गुडी गुडी बोलणे इत्यादी ढोंगे मला जमत नाहीत. तसेच इतरांना माझ्याविषयी काय वाटेल या गोष्टीचाही विचार करायची गरज मला वाटत नाही. या बाबतीत बाळासाहेब माझे आदर्श आहेत :) :) जर का अडवाणींच्या भाजपला मी मिपावरच भाजीप (भारतीय जीना पक्ष) म्हटले असेल (आणि आजही जर अडवाणी पक्षाच्या नेतेपदी आले तर मिपावर माझ्यापेक्षा मोठा भाजपविरोधक बघायला मिळणे कठिण आहे) तर शिवसेनेला पेंग्विनसेना म्हटले तर त्यात मला स्वतःला तरी काही वावगे वाटत नाही. असो. आता या विषयावर आणखी चर्चा करण्यात मला अजिबात स्वारस्य नाही.
In reply to जे आहे हे असेच आहे आणि असेच राहणार आहे by गॅरी ट्रुमन
In reply to मागे एकदा मी भक्त कोणाला by हतोळकरांचा प्रसाद
In reply to हिंदी चित्रपट by गॅरी ट्रुमन
In reply to एअर इंडियाच्या तिकिटासाठी by श्रीगुरुजी
In reply to हे काय? by माईसाहेब कुरसूंदीकर
नक्की ? तुला कधी असा अनुभव आलाय काय रे गामा? कुणा मिपाकराला असा अनुभव आलाय ? की उगीच मराठी खासदार आता तोंडावर आपटलाय म्हणून बाजू सावरून घेताय ?मला अनुभव आलेला नाही. पण विमानातल्या सगळ्या लोकांना आलाय. "Don't do anything silly for the stupid man...." असं हवाई सेविका खासदारांना उद्देशून बोलंत होती. कृपया हे चलचित्र पहा : https://www.youtube.com/watch?v=gCRj5FQnohE हा स्ट्युपिड मॅन म्हणजे सुकुमारच (वा ज्याने खासदारांवर हल्ला केला तोच) आहे. आणि हो, याचा मराठी वा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. २.
शिवीगाळ,हप्तेवसुली,तोंडाला काळे फासणे,परवानगी न घेता कार्यालयांत घुसून काचा फोडणे.. ह्यात वाकबगार कोण? आधी म्हंटल्याप्रमाणे भविष्यात कुणा बिहारी,तामिळ खासदाराने अशाच कारणांवरून(एयर इंडियाची दर्जा चांगला नाही) मराठी कर्मचार्याला बुकलले तर खासदाराची बाजू घेणार का?विषयांतर. आ.न., -गा.पै.
In reply to "Don't do anything silly for the stupid man...." by गामा पैलवान
मला अनुभव आलेला नाही. पण विमानातल्या सगळ्या लोकांना आलाय. "Don't do anything silly for the stupid man...." असं हवाई सेविका खासदारांना उद्देशून बोलंत होती. कृपया हे चलचित्र पहा : https://www.youtube.com/watch?v=gCRj5FQnohE
हा स्ट्युपिड मॅन म्हणजे सुकुमारच (वा ज्याने खासदारांवर हल्ला केला तोच) आहे.
ही चित्रफीत सुद्धा पाहिलेली आहे. सुकुमारने खासदारावर हल्ला केला असे यातून अजिबात दिसत नाहीत. अनेकजण पाठमोरे दिसतात व हवाईसुंदरी 'डोन्ट डू दॅट, डोन्ट डू दॅट' असे दोन वेळा ओरडताना दिसते. याचा संबंध कर्मचार्याला विमानातून ढकलण्याशी असावा कारण विमानाच्या दारात सुकुमार पुढे दिसतात व त्यांच्या मागे गायकवाड दिसतात व सुरक्षा कर्मचार्याने त्यांचा हात धरलेला दिसतो. सुकुमारने खासदाराला मारहाण केली असे कणभरसुद्धा दिसत नाही. 'कितने बद्तमीज है ये लोग' असे कोणतरी म्हणल्याचे ऐकू येते. हे कोण कोणास म्हणाले हे समजू शकत नाही. संतापलेल्या खासदार महाशयांना शांत करण्यासाठीच हवाईसुंदरी सुकुमारचा स्टुपिड मॅन असा उल्लेख करत असावी. आपल्याच सहकार्याला मूर्ख म्हटल्याने खासदारसाहेबांचा उसळलेला क्रोध कमी होईल असा त्यामागचा हेतू असावा. भारतात एखाद्या पक्ष कार्यकर्त्यावर सुद्धा हात उचलण्याची सर्वसामांन्यात हिम्मत नसते. एखाद्या खासदारावर ६० वर्षीय कर्मचारी हात उचलण्याची शक्यता शून्य आहे.
खासदार महाशयांनी हा मुद्दा आता जास्त प्रतिष्ठेचा न करता स्वतःहून माफी मागून प्रकरण मिटवून टाकावे.यावरून एक गोष्ट आठवली. मोदींनाही माध्यममुखंड गुजरात दंगलींवरून सदैव माफी मागायचा आग्रह करीत. एके दिवशी मेघनाद देसाई चर्चेस आलेले असतांना त्यांनी विचारलं की जर मोदींनी माफी मागितली तर इथे बसलेले किती जण माफ करतील? सगळे नाही म्हणाले. देसाई म्हणतात की नेमकं हेच कारण आहे की मोदी माफी मागंत नाहीत. श्रीगुरुजी, जर खासदारांनी माफी मागितली तर तुम्ही त्यांना अजिबात माफ करणार नाहीत. उलट त्यांच्या माफीचं भांडवल करून गहजब कराल. हे गायकवाड बरोब्बर जाणून आहेत. २.
स्वतःहून मारहाणीच्या फुशारक्या कॅमेर्यासमोर मारल्याने त्यांची बाजू लंगडी झाली आहे व जनमत मोठ्या प्रमाणात त्यांच्याविरूद्ध आहे.ज्याला तुम्ही फुशारक्या म्हणता त्यात गायकवाडांनी चपलेने का मारलं त्याचं कारण दिलेलं आहे. पण तुम्हाला ऐकायचं नाहीये. चलचित्र इथे आहे : https://www.youtube.com/watch?v=M8tc68-cHk8 चपलेने मारण्याचे सांगण्यापूर्वी मुलाखतकर्ताच म्हणतोय की उसने (म्हणजे सुकुमारने) हात से मारा. म्हणजे गायकवाडांनी मार खाल्ल्यावरच चप्पल उगारलेली आहे. आणि हो, जनमत काहीही त्यांच्याविरुद्ध नाहीये. धाराशिवेत लोकांनी व्यवस्थित बंद पाळला (ऐकीव माहिती). आ.न., -गा.पै.
In reply to माफी कशाबद्दल मागायची? by गामा पैलवान
यावरून एक गोष्ट आठवली. मोदींनाही माध्यममुखंड गुजरात दंगलींवरून सदैव माफी मागायचा आग्रह करीत. एके दिवशी मेघनाद देसाई चर्चेस आलेले असतांना त्यांनी विचारलं की जर मोदींनी माफी मागितली तर इथे बसलेले किती जण माफ करतील? सगळे नाही म्हणाले. देसाई म्हणतात की नेमकं हेच कारण आहे की मोदी माफी मागंत नाहीत.
श्रीगुरुजी, जर खासदारांनी माफी मागितली तर तुम्ही त्यांना अजिबात माफ करणार नाहीत. उलट त्यांच्या माफीचं भांडवल करून गहजब कराल. हे गायकवाड बरोब्बर जाणून आहेत.
माफी मागायची नसेल तर मग बसा रेल्वेने जात किंवा मग वेगवेगळ्या नावाने बुकिंग करून बुकिंग कॅन्सल होत असलेले बघत बसा. एकतर ज्या विमानात व्यवसाय वर्गच नव्हता, त्या विमानातून प्रवास पूर्ण झाल्यावर व्यवसाय वर्ग का नाही अशी तक्रार करणे हा मूर्खपणा आहे. दुसरं म्हणजे आपण कर्मचार्याला मारले हे अत्यंत उन्मत्तपणे कॅमेर्यासमोर सांगितल्याने या विशिष्ट व्यक्तीबद्दल जनमत मोठ्या प्रमाणात विरोधात गेले आहे. खासदार शिवसेना या बदनाम पक्षाचे असल्याने जनमताची भावना अजून तीव्र आहे. कॅमेर्यासमोर फुशारक्या मारून गायकवाडांनी स्वतःची बाजू लंगडी करून ठेवली आहे. तिसरं म्हणजे सर्व विमान कंपन्यांनी कायदेशीररित्या यांच्या प्रवासावर बंदी घातली आहे व हे त्याबाबतीत बंदी हटवा अशी विनवणी करण्यापलिकडे काहीही करू शकत नाही. यांना बंदी घालण्यामागे विमान कंपन्यांकडे सबळ कारणे आहेत व त्यामुळेच खासदार महाशय बंदीविरूद्ध न्यायालयात गेलेले नाहीत कारण विमान कंपन्यांची कायदेशीर बाजू भक्कम आहे. म्हणूनच शिवसेना सुमित्रा महाजनांनी मध्यस्थी करून बंदी उठवावी यासाठी धडपड करीत आहे. शिवसेनेच्या दुर्दैवाने १-२ वैयक्तिक खासदारांचा अपवाद्द वगळता कोणीही शिवसेनेच्या बाजूने नाही. संसदेत शिवसेनेचे २१ खासदार असताना जेमतेम ७-८ खासदार बंदी उठविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेचे मंत्रीमंडळातील प्रतिनिधी अनंत गीते मूग गिळून गप्प आहेत. शिवसेना रोज सकाळ संध्याकाळ भाजपच्या नावाने शिमगा करीत असते. त्यामुळे भाजप या प्रकरणात पूर्ण तटस्थ राहून गायकवाडांची मजा बघत आहे.
अशा परिस्थितीत दोनच उपाय शिल्लक आहेत. एक म्हणजे विमान कंपन्यांनी स्वतःच बंदी उठवायची (ही शक्यता अत्यंत धूसर आहे) किंवा गायकवाडांनी माध्यमांसमोर न येता गुपचूप विमानकंपन्यांशी बोलणी करून वेळ पडल्यास दिलगिरी व्यक्त करून बंदी उठविण्याची विनंती करायची. तसे करायचे नसेल तर मग बसा तोंड लपवून आणि रेल्वेतून प्रवास करत.
ज्याला तुम्ही फुशारक्या म्हणता त्यात गायकवाडांनी चपलेने का मारलं त्याचं कारण दिलेलं आहे. पण तुम्हाला ऐकायचं नाहीये. चलचित्र इथे आहे : https://www.youtube.com/watch?v=M8tc68-cHk8
ही चित्रफीत मी पाहिलेली आहे. या चित्रफितीतील गायकवाडांच्या वाक्यावाक्यातील माज डोक्यात तिडीक उत्पन्न करतो. कोणत्याही परिस्थितीत मारहाणीचे समर्थन होऊच शकत नाही.
चपलेने मारण्याचे सांगण्यापूर्वी मुलाखतकर्ताच म्हणतोय की उसने (म्हणजे सुकुमारने) हात से मारा. म्हणजे गायकवाडांनी मार खाल्ल्यावरच चप्पल उगारलेली आहे.
उसने म्हणजे गायकवाडनेच (सुकुमारने नव्हे) हातानेच मारले का असे मुलाखतकर्त्याने विचारल्यावर गायकवाड मोठ्या माजात सांगतात की हाताने नाही चपलेने मारले.
आणि हो, जनमत काहीही त्यांच्याविरुद्ध नाहीये. धाराशिवेत लोकांनी व्यवस्थित बंद पाळला (ऐकीव माहिती).
बंद पाळणे म्हणजे जनमत बाजूने आहे असा अर्थ नसतो. जनता मारहाणीच्या व तोडफोडीच्या भीतिने अत्यंत नाईलाजाने दुकाने बंद ठेवतात.
एकूणच या प्रकरणात पेंग्विनसेनेचे हिरीरीने समर्थन करणार्या सगळ्यांनाच स्वतः गायकवाडांनीच चांगलेच तोंडघशी पाडले आहे.या प्रकरणाचा शिवसेनेशी काडीमात्र संबंध नाही. आ.न., -गा.पै.
In reply to शिवसेना कुठून उपटली मध्येच? by गामा पैलवान
In reply to नुसता शिवसेनेचाच नाही गापै, by हतोळकरांचा प्रसाद
नुसता शिवसेनेचाच नाही गापै, आता माझं मत असं बनलंय कि याचा त्यांच्या विमानसेवेबद्दलच्या तक्रारीशीही काही संबंध नाही. त्यांनी त्यांची तक्रार शांततेनेच (पण विमान खोळंबवुन चुकीच्या मार्गाने) करायचा प्रयत्न केला. भांडण आणि मारामारी हा कर्मचाऱ्यांच्या शुद्ध अरेरावीतून सुरु झालेला प्रयत्न आहे.
कारण काहीही असले तरी कर्मचार्याला मारणे हा गुन्हा आहे. व्यवसायवर्ग नसलेल्या विमानातून प्रवास करून प्रवास पूर्ण झाल्यावर व्यवसाय वर्ग का नाही अशी तक्रार करणे हा मूर्खपणा होता. तक्रारीसाठी विमान खोळंबून ठेवणे व कर्मचार्याला चपलेने मारणे हा मोठा गुन्हा आहे. कर्मचार्याच्या अरेरावीचे कारण पुढे करून हे गुन्हे झाकता येणार नाहीत.
तो विडिओ आणि मीडियाला दिलेली स्टेटमेंट्स अनेकवेळा बघितल्यावर उलट माझे मत असे झाले आहे कि खासदारांनी त्यांना फक्त एकाच झापड मारली आहे(अर्थात हाही गुन्हाच आहे). त्यांचे "चप्पलसे २५ मारा" हे उपरोधात्मक वक्त्यव्य स्वतःचा शिवसेनाविरोध कुरवळण्यासाठी वापरण्यात येत आहे, कारण ह्या वाक्याच्या आधीचं उसने क्या बोला कैसे मारा? हातसे, पैरसे, असं विचारानं आणि त्याच वाक्याच्या नंतरचं "बतमीजीसे बात कर रहा था, मारा एक फिर" हे वाक्य सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले. "त्यांनी स्वतःच २५ मारल्याची कबुली दिलीय" याचा वापर करताना (त्यांनी ते स्वतःच्या कृतीबद्दल कबुली दिलीय त्यामुळे त्याला पुरावा लागणार नाही असं लंगडं समर्थन करून) त्यांनी स्वतःच स्वतःबद्दल "चार बार पैर गिरा, आप बुजुर्ग हो बैठके बात करो" हे मात्र सरळ दुर्लक्ष करायचं. एका ६० वर्षाच्या "बुजुर्गला" कपडे फाडून चपलेने मारले असे ओरडून सांगून बुजुर्गपणाचा वापर करून प्रकरणाचे गांभीर्य वाढवताना हे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करायचे कि खासदार स्वतः ५७ वर्षाचे आहेत.
आपण २५ वेळा चपलेने मारले हे त्यांनी स्वतःच माध्यमांसमोर सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी फक्त एकच झापड मारली या तुमच्या मताला शून्य महत्त्व आहे. १ असो वा २५, मारहाण हा गुन्हाच आहे. आपण काही चुकीचं केलंय हे त्यांना मान्यच नाही. उलट आपल्या कृत्याच्या अभिमानाने फुशारक्या मारल्यामुळे सर्वांच्या डोक्यात तिडीक गेली आहे. अशा खासदाराचे इथे समर्थन होत आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.
खासदारांच्या बाजूच्या प्रत्येक गोष्टीला पुरावा मागताना त्यांच्या विरोधातल्या गोष्टी मात्र कुठल्याही वर्तमानपत्रात कुठल्याही पुराव्याविना आल्या तरी लगेच विश्वास ठेवायचा. खासदारांनी तिकीट बुक करण्याचा ७ वेळा प्रयत्न केला याला पुरावा काय? त्यांच्या नावाने बुक करण्याचा प्रयत्न कोणी केला याबद्दल काहीही माहिती नसताना त्याबद्दल जणूकाही विमान कंपनीने बरा दणका दिला म्हणून आनंद व्यक्त्य करणे म्हणजे दांभिकता वाटते.
बुकिंगबद्दल विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. आग्रह नाही. ७ वेळा वेगवेगळ्या नावाने, स्पेलिंग बदलून बुकिंगचा प्रयत्न केल्याची बातमी अनेक माध्यमातून आली आहे. त्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू.
विमान कंपनीने असल्या माजाला दणका दिला म्हणून खरोखरच आनंद झाला आहे. शिवसेनेच्या फुशारक्या, माज, घाणेरडी भाषा आणि या खासदार महाशयांचा माज अत्यंत डोक्यात जातो. अशांना दणका मिळाल्यामुळे झालेला आनंद व्यक्त करणे म्हणजे दांभिकता नसून खरोखरच आनंद झाला आहे.
In reply to नुसता शिवसेनेचाच नाही गापै, by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही इअरफोन्स लावून नीट by हतोळकरांचा प्रसाद
In reply to नुसता शिवसेनेचाच नाही गापै, by श्रीगुरुजी
शिवसेनेच्या फुशारक्या, माज, घाणेरडी भाषाबाकी हे एकमेव (पूर्वग्रहदूषित) कारण आहे ह्या प्रकरणात विरोधाचा उत्साह उतू जाण्याचं, दुसरं काही नाही. दोनच महिन्यांपूर्वी दवाखान्यातील डॉक्टरांना भाजप खासदाराकडून झालेली मारहाण, मागच्या वर्षी सिद्धिविनायक मंदिरात भाजप खासदाराने पोलिसांना केलेली मारहाण, भंडाऱ्यात भाजप आमदाराने पोलिसांना केलेली मारहाण, भाजप खासदाराने मागच्या वर्षी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्याला केलेली मारहाण कशी काय दुर्लक्षली गेली असेल बुआ? एवढा सात्विक संताप तिथे निघाला नाही? सगळ्याच पक्षात असे मुजोर लोक होते आणि आहेत. पण असं सगळं बाजूला ठेवून एखाद्या पक्षाचा अंधविरोध हि दांभितकताच होय!
In reply to शिवसेनेच्या फुशारक्या, माज, by हतोळकरांचा प्रसाद
अभिमानाने समर्थनकेले जाते? राडा हा शब्द शिवसेना (आणि मनसे) या पक्षांनबद्दलच का वापरला जातो?
In reply to याला कारण म्हणजे शिवसेना अशा by अत्रे
In reply to दोन वेगवेगळ्या गोष्टींचा by हतोळकरांचा प्रसाद
In reply to दोन वेगवेगळ्या गोष्टींचा by हतोळकरांचा प्रसाद
हा देश खूप कायद्यानेच चालला असल्याच्या थाटात आणि सामान्य लोकांना उगाचच असल्या आंदोलनांनी त्रास होतो वगैरे दांभिकतेत जगण्यात मला रस नाही. त्यांनी काय आंदोलन केले आहे, त्या विषयाची व्याप्ती काय, त्यामागचा फायदा काय आणि पक्षाचा त्यामागचा उद्देश काय ह्या गोष्टी मला समर्थन देताना महत्वाच्या वाटतात, पक्ष नाही.
सामान्य लोकांना आंदोलनांनी त्रास होतो ही दांभिकता!!!!!!!!!!!!
वा! वाचून धन्य झालो.
दोन उदाहरणे सांगतो. पवारांना नोव्हेंबर २०११ मध्ये दिल्लीत एका शीख व्यक्तीने मारले होते. त्यानिमित्त दुसर्या दिवशी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बंदचा आदेश दिला. माझ्या एका मित्राचे औषधांचे दुकान आहे. त्यादिवशी राष्ट्रवादीच्या टोळीच्या मारहाणीच्या व तोडफोडीच्या भीतिने बहुतेकांनी दुकाने बंद ठेवली होती. परंतु औषधांची दुकाने उघडी होती. माझ्या मित्राने देखील त्याचे औषधाचे दुकान उघडे ठेवले होते. साधारण ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीच्या टोळीतील ४०-५० जण दुचाकींवरून घोषणा देत आले. याचे औषधाचे दुकान उघडे बघून त्यांचे टाळके सरकले. दुचाकीवरून १०-१२ जण खाली उतरून दुकानात आले व दुकान बंद ठेवण्यासाठी दमदाटी करू लागले. हे औषधांचे दुकान आहे व शहरातील सर्व औषधांची दुकाने उघडी आहेत असे मित्राने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु टोळीतील एका गुंडाने राष्ट्रवादीच्या झेंड्याची काठी उलटी करून एका जाहिरात फलकावर मारून तो खाली पाडला. दुसर्याने माझ्या मित्राची गचांडी पकडली. त्यामुळे त्याचा सदरा फाटला व त्याचा चष्मा खाली पडून फुटला. नाईलाजाने निव्वळ भीतिने त्याला दुकान बंद करावे लागले.
दुसरे उदाहरण. काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका महिलेचे वडील मुंबईत अत्यवस्थ असल्याचे समजल्यावर ती एशियाडने मुंबईला निघाली. पिंपरीच्या जवळ रस्ता अडविला होता कारण रिपब्लिकन पक्षाच्या कोणाला तरी अटक झाली होती. त्याचा निषेध म्हणून त्याच्या पित्त्यांनी पुणे-मुंबई रस्ता बंद पाडला होता. तब्बल ३-४ तासांच्या खोळंब्यानंतर हळूहळू वाहतूक सुरू झाली. ती महिला खूप उशीरा मुंबईला पोहोचली तेव्हा वडीलांचे निधन होऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील होऊन गेल्याचे तिला समजले. या गुंडांमुळे आपल्याला वडीलांचे अंत्यदर्शन सुद्धा घेता न आल्याने तिला अतिशय दु:ख झाले व संतापही आला.
अर्थात तुमच्या दाव्यानुसार वरील दोन उदाहरणात त्रास वगैरे झालेला नसून ती निव्वळ दांभिकता होती.
In reply to हा देश खूप कायद्यानेच चालला by श्रीगुरुजी
In reply to माझी परत एकदा विनंती आहे, by हतोळकरांचा प्रसाद
मी माझी आंदोलनांच्या बाबतीतली भूमिका स्पष्टपणे वर मांडली असतानाही तुम्हाला हवा तसा अर्थ काढण्यात यशस्वी झालात. आता परत एकदा भूमिका वाचा म्हणजे पूर्ण अर्थ लागेल. शिवसेना आणि मनसेच्या कोणत्या आंदोलनांनी लोकांना त्रास झाला म्हणून त्यांना वाईट म्हणायचं हे स्पष्ट करावं आणि मग तशीच आंदोलने दुसऱ्या पक्षांनी केली असतील तर त्याच बेसिसवर त्यांना वाईट न म्हणणे म्हणजे दांभिकता!
ज्या आंदोलनांनी सर्वसामान्य जनतेला त्रास होतो ती आंदोलने कोणत्याही पक्षांनी केली व कोणत्याही कारणासाठी केली तरी वाईटच आहेत. भाजपने केलेले आंदोलन चांगले व इतरांचे वाईट असे काही नसते. ती आंदोलने सारखीच वाईट आहेत.
कोणत्याही परिस्थितीत मारहाणीचे समर्थन होऊच शकत नाही.होतं. जो अंगावर चाल करून येत असेल त्याला मारहाण करणं समर्थनीय आहे. गायकवाडांनी चारचार वेळा तेच तेच सांगायला लागल्यामुळे आपली समस्या लिहून काढली. सुकुमारला लिहिता वाचता येत नाही काय? बाकी चार लोकांशी काहीच भांडण उद्भवलं नव्हतं. एकट्या सुकुमारने हात उचलला ना? सुकुमारला कोणी अधिकार दिला? २.
माफी मागायची नसेल तर मग बसा रेल्वेने जात किंवा मग वेगवेगळ्या नावाने बुकिंग करून बुकिंग कॅन्सल होत असलेले बघत बसा.थोडक्यात काय की बळी तो कान पिळी. आज जनतेला झक मारून एअर इंडियाने जावं लागतं. कोणीही हवाई कर्मचारी प्रवाशाला थोबाडून काढू शकतो. आणि प्रवाशाने फक्त गप्प बसायचं. दाद मागायची सोय नाही. विजय मल्ल्याने किंगफिशर खड्ड्यात घातली म्हणून तो दोषी ठरला. मात्र ज्या प्रफुल्ल पटेलने एअर इंडिया खड्ड्यात घातली तो आज राजरोसपणे हिंडतो आहे. कारण एअर इंडियाकडे फुकट पैशांचा स्रोत आहे. शेवटी बळी तो कान पिळी हेच खरं, नाहीका? आ.न., -गा.पै.
In reply to बळी तो कान पिळी by गामा पैलवान
In reply to मलाही उत्सुकता लागली आहे की by हतोळकरांचा प्रसाद
मलाही उत्सुकता लागली आहे की विमान कंपनीचा हा उद्दामपणा किती दिवस चालतो ते पाहण्याची. आज ना उद्या त्यांना हि बंदी मागे घ्यावीच लागणार आहे. असा उद्दामपणा ते कोणाशीही करू शकतात म्हणूनच शिवसेनेचा सभागृहातूनच ह्या गोष्टीचा निकाल लावण्याचा प्रयत्न चालू आहे.यासाठी कायद्यातही योग्य ती तरतूद करण्याचा प्रयत्न दिसतोय.
गायकवाडला स्वतःच्या पक्षातूनच फारसे समर्थन नाही. मग इतर पक्ष काय कप्पाळ समर्थन देणार? इतर सर्व पक्ष गायकवाडची मजा बघत आहेत. गायकवाडची सर्व बाजू लंगडी असल्याने तो काहीही करू शकत नाही. गायकवाडने सरकारी कर्मचार्याला केलेली मारहाण व विमानाला केलेला खोळंबा हा फौजदारी गुन्हा आहे व तो संसदेच्या बाहेर घडलेला आहे. त्यामुळे संसद त्याबाबतीत हस्तक्षेप करू शकत नाही व खासदार शिवसेनेचा असल्याने तसा हस्तक्षेप करण्याची कोणत्याही पक्षाची इच्छा नाही.
यूट्यूबवर नुसते या विमान कंपन्यांच्या माजाचे विडिओज शोधून बघा, तिडीक येते डोक्यात.
विषयांतर
In reply to मलाही उत्सुकता लागली आहे की by श्रीगुरुजी
In reply to ते शिवसेनेचे नेमके कशाला by हतोळकरांचा प्रसाद
In reply to लोकसभेच्या कामकाजाचे थेट by श्रीगुरुजी
In reply to कोणी कोणत्या मुद्द्यावर by हतोळकरांचा प्रसाद
In reply to शिवसेनेचे बहुसंख्य आमदार, by श्रीगुरुजी
In reply to मलाही उत्सुकता लागली आहे की by श्रीगुरुजी
विषयांतरबरोबर आहे हे विषयांतरच आहे कारण तुमच्यासाठी विमान कंपन्यांची मुजोरी हा विषयच नसून संबंधित खासदार हा शिवसेनेचा आहे एवढाच विषय आहे. विमान कंपनीचा कर्मचारी मुजोरी करूच शकत नाही हा पूर्वग्रह दूर व्हावा म्हणून तो सल्ला होता.
In reply to विषयांतर by हतोळकरांचा प्रसाद
In reply to या धाग्याचा विषय गायकवाडांनी by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही मुळात "कारण" कधी by हतोळकरांचा प्रसाद
In reply to बळी तो कान पिळी by गामा पैलवान
होतं. जो अंगावर चाल करून येत असेल त्याला मारहाण करणं समर्थनीय आहे. गायकवाडांनी चारचार वेळा तेच तेच सांगायला लागल्यामुळे आपली समस्या लिहून काढली. सुकुमारला लिहिता वाचता येत नाही काय? बाकी चार लोकांशी काहीच भांडण उद्भवलं नव्हतं. एकट्या सुकुमारने हात उचलला ना? सुकुमारला कोणी अधिकार दिला?
सुकुमारने हात उचलला? कधी? चित्रफितीत तर तसे काहीच दिसत नाही. सुकुमारवर हात उचलण्याचा गायकवाडला कोणी अधिकार दिला? मुळात समस्या नसतानासुद्धा गायकवाडला तमाशा करण्याचे काय कारण व अधिकार होता?
थोडक्यात काय की बळी तो कान पिळी. आज जनतेला झक मारून एअर इंडियाने जावं लागतं. कोणीही हवाई कर्मचारी प्रवाशाला थोबाडून काढू शकतो. आणि प्रवाशाने फक्त गप्प बसायचं. दाद मागायची सोय नाही.
कोणत्या हवाई कर्मचार्याने कोणत्या प्रवाशाला थोबाडले आहे?
विजय मल्ल्याने किंगफिशर खड्ड्यात घातली म्हणून तो दोषी ठरला. मात्र ज्या प्रफुल्ल पटेलने एअर इंडिया खड्ड्यात घातली तो आज राजरोसपणे हिंडतो आहे. कारण एअर इंडियाकडे फुकट पैशांचा स्रोत आहे. शेवटी बळी तो कान पिळी हेच खरं, नाहीका?
विषयांतर
In reply to माझी संपादक मंडळाला एक by उपेक्षित
In reply to अत्यंत खेदाने नमूद करतो, हा by हतोळकरांचा प्रसाद
सुकुमारने हात उचलला? कधी? चित्रफितीत तर तसे काहीच दिसत नाही.या चित्रफितीत मुलाखतकार म्हणतोय की 'हात से मारा' : https://www.youtube.com/watch?v=M8tc68-cHk8 खासदारांचं म्हणणं आहे की सुकुमारने शिवीगाळ केली. खासदारांचा वृत्तांत इथे आहे : https://www.youtube.com/watch?v=ssZlfXZC8_8 आ.न., -गा.पै.
In reply to मारहाण आणि शिवीगाळ by गामा पैलवान
In reply to पैलवान मामा, by श्रीगुरुजी
In reply to शेवटी पत्रकाराला कर्मचाऱ्याने by हतोळकरांचा प्रसाद
In reply to सुकूमार्ने स्वतःच सांगीतलय by संजय पाटिल
In reply to *सुकूमारनी by संजय पाटिल
In reply to शेवटी पत्रकाराला कर्मचाऱ्याने by हतोळकरांचा प्रसाद
एअर इंडियाच्या सीएमडीला (चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर) इथे बोलवा. त्यांच्या कानावर तक्रार घातल्याशिवाय मी इथून हलणार नाही असा अत्यंत मूर्खासारखा आग्रह धरून तो आसनावरच बसून राहतो.नेमक्या याच कारणासाठी माझा रवींद्र गायकवाडांना पाठींबा आहे. गायकवाडांनी तिकीट आगाऊ आरक्षित करूनही एअर इंडियाने त्यांना वेळच्या वेळी सूचन का दिली नाही? गायकवाड दुसऱ्या विमानाने यायला तयार होते. प्रवाशाची गैरसोय करणे कोणत्या तत्त्वांत बसतं? की एअर इंडियाचा तोटा झाल्याखेरीज त्यांना जाग येणार नाहीये? २.
मग सुकुमार त्याला ऐकवतो की तू खासदार असलास म्हणून काय झालं. मी तुझी मोदींकडे तक्रार करीन. हे ऐकल्यावर गायकवाडची सटकते. तो रागाने सांगतो की तुझ्याकडून ऐकून घ्यायला मी काही भाजपचा खासदार नाही. मी शिवसेनेचा खासदार आहे. असे म्हणून तो पायातले सँडल काढून २५ वेळा सुकुमारला मारतो.लायकीप्रमाणे सुकुमारला वागवाल्याबद्दल प्राध्यापकमहाशयांचं पुनश्च अभिनंदन! ३.
नंतर थेट सीमडीला बोलवा, ते आल्याशिवाय मी बाहेर येणार नाही हा अत्यंत अडेलतट्टूपणा आहेआहेच मुळी. मात्र असा अडेलतट्टूपणा केल्याशिवाय एअर इंडियाला जाग येत नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे. ४.
शेवटी मी भाजपचा खासदार नाही, शिवसेनेचा खासदार आहे अशी बढाई मारून चपलेने कर्मचार्याला मारहाण करणे हा अत्यंत उन्मत्तपणा आहे.याच्याशी मात्र असहमत. उन्मत्तपणा सुकुमारने दाखवला आहे. मोदींना ओढायची काय गरज होती? शिवीगाळ करायची काय गरज होती? त्याऐवजी पोलिसांना बोलवायचं होतं. असो. या प्रकरणातल्या दोन गोष्टी खटकल्या. १. प्रा. गायकवाडांवर विमानबंदी लादली गेली. परंतु लोकहिताची कामं केल्यावर उलटा प्रसाद मिळणं नवीन नाही. २. सीएमडी विमानात आला नाही. तो आला असता तर गायकवाडांनी त्यालाही बडवला असता. यातून अधिक चांगली निष्पत्ती झाली असती. पण ठीकाय. ड्यूटी म्यानेजर तर ड्यूटी म्यानेजर! तूर्तास दुधाची तहान ताकावर भागवतो. जरी गायकवाडांनी केलेल्या हिंसेस माझं समर्थन नसलं तरी सहानुभूती निश्चितच आहे. तसेच विमानबंदीच्या विरोधात माझा त्यांना पूर्ण पाठींबा आहे. जाताजाता : प्रा.गायकवाडांनी केलेल्या तक्रारीची प्रत दिसली नाही कुठल्याही माध्यमात. कारण उघड आहे. मिळाली तर बरं होईल. आ.न., -गा.पै.
In reply to गायकवाडांना माझा पाठींबा कशासाठी ? by गामा पैलवान
नेमक्या याच कारणासाठी माझा रवींद्र गायकवाडांना पाठींबा आहे. गायकवाडांनी तिकीट आगाऊ आरक्षित करूनही एअर इंडियाने त्यांना वेळच्या वेळी सूचन का दिली नाही? गायकवाड दुसऱ्या विमानाने यायला तयार होते. प्रवाशाची गैरसोय करणे कोणत्या तत्त्वांत बसतं? की एअर इंडियाचा तोटा झाल्याखेरीज त्यांना जाग येणार नाहीये?
गायकवाड दुसर्या विमानाने जायला तयार होते हे कोणी सांगितलं? तयार होते तर का गेले नाहीत?
लायकीप्रमाणे सुकुमारला वागवाल्याबद्दल प्राध्यापकमहाशयांचं पुनश्च अभिनंदन!
अगदी याच उद्दाम वृत्तीमुळे बहुसंख्य राजकारण्यांचा जनता तिरस्कार करते. लायकी नसतानासुद्धा विमानाच्या व्यवसायवर्गाची सवलत दिल्यानंतर हे असेच वागणार.
आहेच मुळी. मात्र असा अडेलतट्टूपणा केल्याशिवाय एअर इंडियाला जाग येत नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे.
व्यवसाय वर्ग नसलेल्या विमानात व्यवसाय वर्ग का नाही याबद्दल प्रवास संपल्यानंतर तक्रार करणे हा मूर्खपणा होता व त्यानंतर थेट विमानकंपनीच्या अध्यक्षाला बोलाविल्याशिवाय मी उठणार नाही असा हट्ट धरणे हा महामूर्खपणा होता. अशी मागणी करणे म्हणजे संगणक वापरताना विंडोजमध्ये एखादी समस्या आल्यावर थेट बिल गेट्सला भेटण्याचा हट्ट धरण्यासारखे आहे.
याच्याशी मात्र असहमत. उन्मत्तपणा सुकुमारने दाखवला आहे. मोदींना ओढायची काय गरज होती? शिवीगाळ करायची काय गरज होती? त्याऐवजी पोलिसांना बोलवायचं होतं.
विमानात व्यवसाय वर्ग नाही हे माहित असूनसुद्धा प्रवास पूर्ण करणे व प्रवास पूर्ण झाल्यानंतर तक्रार करणे हाच मूळ उद्दामपणा होता. नंतर थेट सीएमडीला बोलाविण्याचा हट्ट धरणे व इतरांचा खोळंबा करणे हा त्याहून जास्त मोठा उद्दामपणा. सुकुमारने शिवीगाळ केलेली नाही. गायकवाडच मूर्खासारखं वागत होता. मोदींचे नाव घेण्यामागे जे कारण आहे ते मी पूर्वीच सांगितले आहे आणि ते योग्यच होते.
या प्रकरणातल्या दोन गोष्टी खटकल्या.
१. प्रा. गायकवाडांवर विमानबंदी लादली गेली. परंतु लोकहिताची कामं केल्यावर उलटा प्रसाद मिळणं नवीन नाही.
कसली डोंबलाची लोकहिताची कामे? विमान कर्मचार्याला चपलेने मारणे, इतर प्रवाशांचा खोळंबा करणे ही लोकहिताची कामे नसून समाजघातक कामे आहेत.
२. सीएमडी विमानात आला नाही. तो आला असता तर गायकवाडांनी त्यालाही बडवला असता. यातून अधिक चांगली निष्पत्ती झाली असती. पण ठीकाय. ड्यूटी म्यानेजर तर ड्यूटी म्यानेजर! तूर्तास दुधाची तहान ताकावर भागवतो.
असल्या फालतू माणसाच्या फालतू मागणीसाठी सीएमडी येत नसतात. बाकी बडविण्याचे समर्थन वाचून अजिबात आश्चर्य वाटत नाही. हीच विकृती शिवसेनेने आजवर जोपासली आहे.
जरी गायकवाडांनी केलेल्या हिंसेस माझं समर्थन नसलं तरी सहानुभूती निश्चितच आहे. तसेच विमानबंदीच्या विरोधात माझा त्यांना पूर्ण पाठींबा आहे.
विमानबंदीस माझा पूर्ण पाठिंबा आहे. विमानातून प्रवास करण्याची यांची लायकी नाही. अशांनी फक्त एस टी च्या लाल डब्यातून प्रवास करावा.
जाताजाता : प्रा.गायकवाडांनी केलेल्या तक्रारीची प्रत दिसली नाही कुठल्याही माध्यमात. कारण उघड आहे. मिळाली तर बरं होईल.
कसली डोंबलाची तक्रार? विमानात व्यवसाय वर्गच नसताना मला व्यवसाय वर्गात का बसविले नाही अशी तक्रार करणे तद्दन मूर्खपणा आहे. अशी तक्रार करणे म्हणजे जैन पावभाजी खाल्ल्यानंतर त्यात कांदा का नव्हता अशी तक्रार करून पावभाजीवाल्याला बडविण्यासारखे आहे.
जरी गायकवाडांनी केलेल्या हिंसेस माझं समर्थन नसलं तरी सहानुभूती निश्चितच आहे. तसेच विमानबंदीच्या विरोधात माझा त्यांना पूर्ण पाठींबा आहे.
जाताजाता : प्रा.गायकवाडांनी केलेल्या तक्रारीची प्रत दिसली नाही कुठल्याही माध्यमात. कारण उघड आहे. मिळाली तर बरं होईल.
In reply to नेमक्या याच कारणासाठी माझा by श्रीगुरुजी
गायकवाड दुसर्या विमानाने जायला तयार होते हे कोणी सांगितलं? तयार होते तर का गेले नाहीत?गायकवाड दुसर्या विमानाने जायला तयार होते हे गायकवाडांनी सांगितलं. कृपया इथे पहा : https://www.youtube.com/watch?v=ssZlfXZC8_8 मात्र इतर विमानाची माहिती वेळेत मिळणं अपेक्षित होतं. एक वर्षापासून ही जनताफेरी होती. खासदारांनी व्यवसायवर्गाचं तिकीट वर्षभर आगाऊ आरक्षित केलेलं असतांना हा बदल केल्यानंतर एअर इंडियाने त्यांना ही माहिती पुरवायला हवी होती. ऐन वेळेस बदल कळवल्याने त्यांना निरुपायाने त्याच फेरीने जावं लागलं. २.
लायकी नसतानासुद्धा विमानाच्या व्यवसायवर्गाची सवलत दिल्यानंतर हे असेच वागणार.लायक लोकं असं आजीबात वागंत नाहीत. म्हणून तर एअर इंडिया डोक्यावर चढून बसलेत. त्यामुळेच नालायकांना लायकी दाखवून द्यावी लागते. ३.
व्यवसाय वर्ग नसलेल्या विमानात व्यवसाय वर्ग का नाही याबद्दल प्रवास संपल्यानंतर तक्रार करणे हा मूर्खपणा होता व त्यानंतर थेट विमानकंपनीच्या अध्यक्षाला बोलाविल्याशिवाय मी उठणार नाही असा हट्ट धरणे हा महामूर्खपणा होता.आजिबात नाही. नाक दाबलं की तोंड उघडतं. ४.
अशी मागणी करणे म्हणजे संगणक वापरताना विंडोजमध्ये एखादी समस्या आल्यावर थेट बिल गेट्सला भेटण्याचा हट्ट धरण्यासारखे आहे.म्हणूनंच विंडोज ह्याक केली जाते. लिनक्समध्ये अशी वेळ कधीच येत नाही. ५.
विमानात व्यवसाय वर्ग नाही हे माहित असूनसुद्धा प्रवास पूर्ण करणे व प्रवास पूर्ण झाल्यानंतर तक्रार करणे हाच मूळ उद्दामपणा होता.पूर्वसूचना न देता व्यावासाय्वर्ग रद्द करणे हा माझ्या मते उद्दामपणा आहे. ६.
नंतर थेट सीएमडीला बोलाविण्याचा हट्ट धरणे व इतरांचा खोळंबा करणे हा त्याहून जास्त मोठा उद्दामपणा.एअर इंडियाकडे बक्कळ विमानं आहेत. कोणाचाही खोळंबा व्हायला नको. ७.
सुकुमारने शिवीगाळ केलेली नाही. गायकवाडच मूर्खासारखं वागत होता. मोदींचे नाव घेण्यामागे जे कारण आहे ते मी पूर्वीच सांगितले आहे आणि ते योग्यच होते.सुकुमारने शिवीगाळ केली नाही हे कशावरून म्हणता तुम्ही? ८.
कसली डोंबलाची लोकहिताची कामे? विमान कर्मचार्याला चपलेने मारणे, इतर प्रवाशांचा खोळंबा करणे ही लोकहिताची कामे नसून समाजघातक कामे आहेत.वरवर पाहता तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु अपवादात्मक परिस्थितीत आपण आपला दृष्टीकोन पालटला पाहिजे. ही अपवादात्मक परिस्थिती उद्भवण्यास सुकुमार आणि एअर इंडिया जबाबदार आहेत. ९.
असल्या फालतू माणसाच्या फालतू मागणीसाठी सीएमडी येत नसतात. बाकी बडविण्याचे समर्थन वाचून अजिबात आश्चर्य वाटत नाही. हीच विकृती शिवसेनेने आजवर जोपासली आहे.माझं म्हणणं थोडं वेगळं आहे. फालतू माणसाच्या फालतू मागणीसाठी सीएमडीला यायला भाग पाडलं की एअर इंडियाच्या सेवेचा दर्जा आपोआप सुधारेल. बाकी, बडवण्याचं म्हणालात्त तर ती विकृती आहेच. शंकाच नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीत आपण आपला दृष्टीकोन पालटला पाहिजे. अशी अपवादात्मक परिस्थिती उद्भवणारच नाही याची काळजी एअर इंडियाने सेवेचा दर्जा उंचावून घेतली पाहिजे. १०.
विमानातून प्रवास करण्याची यांची लायकी नाही. अशांनी फक्त एस टी च्या लाल डब्यातून प्रवास करावा.एअर इंडियाची विमानं उडवायची लायकी नाही. त्यांनी फक्त खेळण्यातली विमानं उडववीत. ते तरी त्यांना जमेल का याची शंकाच आहे. आ.न., -गा.पै.
In reply to दुसरी बाजू by गामा पैलवान
आजिबात नाही. नाक दाबलं की तोंड उघडतं.
इथे गायकवाड पक्षपरंपरेला अनुसरून एअर इंडियाचे नाक दाबायला गेले. त्यांना वाटले की नाक दाबले की तोंड उघडेल. प्रत्यक्षात त्यांच्या स्वतःच्याच ** दाबल्या गेल्या व आता त्यांच्यावरच लपून बसायची वेळ आली आहे. दिल्लीला जाण्यासाठी नावाचे स्पेलिंग बदलून, ठिकाण बदलून, विमान कंपनी बदलून तिकीट काढायचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु सर्व विमानकंपन्यांनी एकजूट दाखवून त्यांची मग्रुरी मोडून काढली आहे.
पूर्वसूचना न देता व्यावासाय्वर्ग रद्द करणे हा माझ्या मते उद्दामपणा आहे.
विमानात व्यवसायवर्ग नव्हतात तो रद्द कोटून करणार?
एअर इंडियाकडे बक्कळ विमानं आहेत. कोणाचाही खोळंबा व्हायला नको.
विमानं म्हणजे नाक्यावरच्या रिक्षा नव्हेत. एक गेली तर लगेच दुसरी मिळते असं विमानाचं नसतं. एक विमान एखाद्या प्रवाशाच्या मूर्खपणामुळे खोळंबलं तर लगेच दुसरं विमान उभं करा असं शक्य नसतं. त्यापेक्षा भविष्यात त्या मूर्खाला प्रवासबंदी करून तो परत असा मूर्खपणा करणार नाही याची व्यवस्था करणे सोपे असते.
माझं म्हणणं थोडं वेगळं आहे. फालतू माणसाच्या फालतू मागणीसाठी सीएमडीला यायला भाग पाडलं की एअर इंडियाच्या सेवेचा दर्जा आपोआप सुधारेल. बाकी, बडवण्याचं म्हणालात्त तर ती विकृती आहेच. शंकाच नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीत आपण आपला दृष्टीकोन पालटला पाहिजे. अशी अपवादात्मक परिस्थिती उद्भवणारच नाही याची काळजी एअर इंडियाने सेवेचा दर्जा उंचावून घेतली पाहिजे.
दांडगाई वगैरे करून सेवेचा दर्जा सुधारत नसतो. त्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया वापरावी लागते. दांडगाई केली तर दांडगाई करणार्याविरूद्ध जनमत जाते. मुळात ज्या मुद्द्यावरून गायकवाडांनी मारहाण करून दांडगाई केली तो मुद्दाच मूर्खपणाचा होता. मुगायकवाडांनी योग्य त्या कायदेशीर मार्गाने मुद्दा उपस्थित केला असता तर दाद लागू शकली असती. थेट कायदा हातात घेतल्याने जनतेला एअर इंडीयाऐवजी गायकवाडांच्या मग्रूरीचाच संताप आला आहे व त्यांना विमानप्रवास बंदी केल्याचा आनंद झाला आहे.
एअर इंडियाची विमानं उडवायची लायकी नाही. त्यांनी फक्त खेळण्यातली विमानं उडववीत. ते तरी त्यांना जमेल का याची शंकाच आहे.
जर एअर इंडीयाची विमाने उडविण्याची लायकी नसेल तर गायकवाडांनी एअर इंडियाने प्रवास टाळायला हवा होता. बंदी घालूनसुद्धा सुरवातीचे काही दिवस त्यांनी पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानाचेच बुकिंग करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांच्यात कणभर स्वाभिमान असता (त्यांचा पक्ष जातायेता, दिवसरात्र स्वाभिमानाच्या गफ्फा हाणत असतो), तरी त्यांनी आयुष्यात परत एअर इंडियाच्या विमानात पाऊल ठेवले नसते.
In reply to आजिबात नाही. नाक दाबलं की by श्रीगुरुजी
परंतु सर्व विमानकंपन्यांनी एकजूट दाखवून त्यांची मग्रुरी मोडून काढली आहे.प्रा. गायकवाडांना त्रास सहन करावा लागेल हे उघड आहे. ज्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेकांनी हालापेष्टा सहन केल्या तसाच हा त्याग आहे. २.
त्यापेक्षा भविष्यात त्या मूर्खाला प्रवासबंदी करून तो परत असा मूर्खपणा करणार नाही याची व्यवस्था करणे सोपे असते.मान्य. कारण की, त्यापेक्षा भविष्यात एअर इंडियाला उड्डाणबंदी करून ते परत असा मूर्खपणा करणार नाही याची व्यवस्था करणे कठीण असते. ३.
दांडगाई वगैरे करून सेवेचा दर्जा सुधारत नसतो. त्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया वापरावी लागते.पण सेवेचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष वेधता येतं. ४.
थेट कायदा हातात घेतल्याने जनतेला एअर इंडीयाऐवजी गायकवाडांच्या मग्रूरीचाच संताप आला आहे व त्यांना विमानप्रवास बंदी केल्याचा आनंद झाला आहे.इच्छा असूनही थेट कायदा हातात घ्यायची हिंमत नसल्याने कित्येक लोकं हात चोळंत बसतात. त्यांना प्रा. गायकवाडांवरील बंदीने आनंद झालेला नाही. ५.
जर एअर इंडीयाची विमाने उडविण्याची लायकी नसेल तर गायकवाडांनी एअर इंडियाने प्रवास टाळायला हवा होता.मान्य. मात्र तिकीट सरकारी कोट्यातून मिळालेलं होतं. म्हणून एअर इंडियाचा सरकारी पाठींबा काढून घेतला पाहिजे. ६.
त्यांच्यात कणभर स्वाभिमान असता (त्यांचा पक्ष जातायेता, दिवसरात्र स्वाभिमानाच्या गफ्फा हाणत असतो), तरी त्यांनी आयुष्यात परत एअर इंडियाच्या विमानात पाऊल ठेवले नसते.यांत स्वाभिमानाचा संबंध नसून हा सुविधेचा प्रश्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे सुविधाहीन प्रवासामुळेच हे प्रकरण उद्भवलं आहे. आ.न., -गा.पै.
In reply to विचारमंथन by गामा पैलवान
In reply to एअर इंडिया व इतर भारतीय विमान by श्रीगुरुजी
उदाहरणार्थ, ते मुंबईहून ब्रिटिश एअरवेज च्या विमानाने लंडनला जाऊन तिथून ब्रिटीश एअरवेजची लंडन-दिल्ली ही फ्लाईट घेऊन दिल्लीला येऊ शकतात.यामुळे भरपूर वेळ वाचेल, नाहीका! पण याहून अधिक वेळ वाचवायचा असेल तर एअर इंडियाने बैलगाडीसेवा सुरू करावी म्हणतो मी. आ.न., -गा.पै.
In reply to क्रांतिकारक सल्ला आहे by गामा पैलवान
In reply to गायकवाडांकडे भरपूर वेळ आहे. by श्रीगुरुजी
In reply to एअर इंडिया व इतर भारतीय विमान by श्रीगुरुजी
'शिव'हट्ट धरला तरलोलियत. तुफान हसलो. गुरुजींचे या धाग्यावरचे प्रतिसाद आवडले.
In reply to तवलीन सिंह यांचा या विषयावर by श्रीगुरुजी
For Lok Sabha MPs, living in the tree-lined, salubrious Lutyens cocoon is especially dangerous because it takes them away from the problems that ordinary Indians face daily.प्रा. गायकवाडांनी सर्वसामान्यांना तोड द्याव्या लागणाऱ्या समस्येचा खास त्यांच्या शैलीत समाचार घेतला. आ.न., -गा.पै.
In reply to एक विधान मननीय आहे by गामा पैलवान
In reply to फक्त जनता वर्ग असणार्या by श्रीगुरुजी
In reply to वेळच्या वेळी माहिती पुरवणे by गामा पैलवान
प्रा. गायकवाडांनी सर्वसामान्यांना तोड द्याव्या लागणाऱ्या समस्येचा खास त्यांच्या शैलीत समाचार घेतला.जनता वर्गात प्रवास केल्याने जनतेच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजल्या नसत्या का? आता मारामारीवर माझे मतः कुणाही कर्मचार्याने कितीही उद्दामपणा केला तरीही त्याची विधीवत तक्रार करणे, चौकशीला सहकार्य करणे, तपासाचा पाठपुरावा करणे, लोकांना संघटीत करून अहिंसक प्रकारे निषेध प्रकट करणे हाच मार्ग संस्थागत बदल शाश्वत स्वरूपात घडवून आणू शकतात. मारामारी हा उपाय नाही आणि सर्वसामान्य लोकांसाठी तर नाहीच नाही.
In reply to काय ठरले मग..? by मोदक
म्हणजेच, आज ना उद्या एअर इंडियाला बंदी उठवावी लागणारच आहे, त्यावेळी आतापर्यंत घातलेली बंदी विसरून "एअर इंडीयाचे थोबाड फोडले" असे अग्रलेख नक्की वाचायला मिळतील.
त्या अग्रलेखात "वाघाला डिवचलं की तो पंजा मारणारच", "जो शिवसेनेला आडवा गेला, तो संपला", "एअर इंडियाच्या छाताडावर नाचून आम्ही बंदी मागे घ्यायला लावली" अशी टाळीखेचक वाक्ये असतील.
बादवे, शूर मर्द मावळा गायकवाड लपून का बसला आहे? पानपताची लढाई जिंकून आल्यासारखा भीमपराक्रम गाजविल्यानंतर तर त्याचे कोपर्याकोपर्यावर सत्कार व्हायला हवेत.
In reply to म्हणजेच, आज ना उद्या एअर by श्रीगुरुजी
लपून का बसला आहे?बहुधा पेटाऱ्यात बसून एअर इंडिया च्या स्टोरेज कंपार्टमेन्टमधून प्रवास करायच्या योजना आखत असावेत. #आग्र्याहून-सुटका
In reply to लपून का बसला आहे? by अत्रे
In reply to म्हणजेच, आज ना उद्या एअर by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही, गायकवाड कोठे आहेत by हतोळकरांचा प्रसाद
In reply to गायकवाड कोठे का जाईनात, by श्रीगुरुजी
In reply to ते आनंद बिनंद सोडा हो, ते by हतोळकरांचा प्रसाद
In reply to गायकवाडांच्या मुजोरगिरीला by श्रीगुरुजी
ते लपून बसल्यामुळेच लोकांसमोर येत नाहीत.हे वरच विचारले ना मी! तुमच्याकडे कुठलीच माहिती नसताना हे असे वैयक्तिक कोणीही सहजच मांडू शकतो, काही विशेष नाही त्यात. माध्यमाच्या तोंडाला फेस आणणाऱ्या प्रश्नांचं काय कौतुक? त्यांचे प्रश्न किती गैरलागू आणि कुठल्या लेवलचे असतात हे वेगळे सांगावे लागेल काय? गायकवाडांना हार्ट अटॅक आला आहे म्हणून ते दिसत नाहीत अशी बातमी काहीही कारण नसताना चालवणारे लोक आहेत. असली बातमी बघून खासदारांच्या घरचेही हवालदिल झाले. त्यामुळे अशा लोकांना उत्तर द्यायला अव्हेलेबल नसणे म्हणजे लपून बसने असते होय? तसे तर देशाच्या सर्वोच्च नेत्याला पण बरेच प्रश्न विचारायचे असतात माध्यमांना, पण ते वेळ आणि उत्तरे देत नाहीत असा काही माध्यमांचा सूर आहे, तो खरा मानून तेही लपून बसले आहेत असे म्हणता येऊ शकते का? शिवसेनेची लंगडी बाजू असण्याचा काय संबंध? शिवसेनेने खासदार वि. कंपनी ह्या भांडणात न पडणे कौतुकास्पदच आहे की. शिवसेना मध्ये येतेय ती कायद्यातील छोट्या तरतुदींचा फायदा घेऊन असा बॅन लावणे आणि तोही खासदारासारख्या लोकप्रतिनिधीला हे अजिबात पटण्यासारखे नाही म्हणून त्यांना लोकसभेतून जे करायचे ते करण्यासाठी. खासदारांनी वैयक्तिकरित्या केस दाखल केलीच आहे. कोर्ट दोन्ही बाजुंना योग्य तो न्याय देईलच. बाकी तुमच्या माहितीसाठी खासदार एक दोन दिवसात आपली बाजू लोकसभेतच मांडतील असे दिसतेय.
In reply to ते लपून बसल्यामुळेच लोकांसमोर by हतोळकरांचा प्रसाद
In reply to याच्यात वैयक्तिक काहीच नाही by श्रीगुरुजी
गायकवाड माध्यमांना टाळण्यासाठीच लपून आहेत.वरचा प्रतिसाद नीट वाचा.
म्हणून तर गायकवाडांच्या मारहाणीचं उघड समर्थन करता येत नाहीय्ये.म्हणजे सगळ्यांनी (शिवसेनेसकट) या मारहाणीचा समर्थन करावं अशी अपेक्षा होती कि काय? अहो मारहाणीचा समर्थन करण्याचा प्रश्नच कुठे येतो, तो गुन्हा आहे आणि त्यावर केस चालू आहे. तसाच गुन्हा समोरच्या बाजूवर हि दाखल आहे. कोर्ट ठरवेल ना पुढचं. बाकी ते वेलमध्ये घुसणं, अध्यक्ष्यानी खडसावण वगैरे लोकसभेतल्या रोजच्या गोष्टी आहेत. दहा वर्ष भाजप तेच करत होते आणि त्याआधी इतर विरोधीही तेच करत होते, मग मुद्दा कसलाही असो. खासदारांना सक्तमजुरी व्हावी कि अजून काही हे कोर्ट ठरवतं आणि सुदैवाने कोर्ट कुणाच्या आकसयुक्त भावना लक्षात घेत नाही. त्या तशा घेतल्या गेल्या असत्या तर आकस असणाऱ्या लोकांनी सक्तमजुरीची नाही तर या प्रकरणात फाशीचीही मागणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
In reply to गायकवाड माध्यमांना by हतोळकरांचा प्रसाद
In reply to शिवसेना आपल्या प्रत्येक by श्रीगुरुजी
In reply to उस्मानाबादेत अजून बंद चालू by अनुप ढेरे
काय ठरले मग..?यासंबंधी माझं आकलन सांगतो. प्रा. गायकवाडांची प्रमुख चूक म्हणजे त्यांची शक्ती कमी पडली. सध्यातरी एअर इंडिया गायकवाडांहून बलिष्ठ दिसते आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यास मारहाण करू नये अशा मताचा मी आहे. मात्र यापुढे जर कोणावर अशी वेळ आली तर एअर इंडियाच्या संदर्भात आपले बलाबल जाणून असणे अत्यंत जरुरीचे आहे. हे बलाबल कसे जोखावे ते मला थेटपणे ठाऊक नाही. मात्र अंदाज लावता येतो. जर एखाद्या मंत्र्याला थोबाडून काढायची आपली औकात असेल तर एअर इंडियाचे बळ आपल्याहून कमी आहे असे खुशाल धरून चालावे. हा माझा केवळ अंदाज आहे. माझा सल्ला स्वत:च्या जबाबदारीवर वापरावा. आ.न., -गा.पै.
In reply to काय ठरलं ते सांगतो by गामा पैलवान
In reply to मी माझे आकलन सांगू का..? by मोदक
In reply to मी माझे आकलन सांगू का..? by मोदक
________________________________________________________________
हे पहा खासदारांची मुजोरी मोडून काढून त्यांना थेट शिंगावर घेणारे एअर इंडियाचे प्रमुख अश्वानी लोहानी.
२०१५ मध्ये त्यांनी तिरूपती विमानतळावर विमानतळ व्यवस्थापकाच्या कानाखाली मारणार्या काँग्रेसच्या खासदार मिथुन रेड्डींविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करायला लावली होती. गायकवाडांच्या प्रकरणात सुद्धा ते खासदारांच्या गुंडगिरीला न घाबरता आपल्या कर्मचार्यांच्या पाठीशी उभे आहेत.
In reply to _____________________________ by श्रीगुरुजी
In reply to करेक्शन पाहिजे वर - by हतोळकरांचा प्रसाद
In reply to कर्मचार्याचा कसला उद्दामपणा? by श्रीगुरुजी
In reply to तुम्हाला हवं ते वाक्य बरोबर by हतोळकरांचा प्रसाद
In reply to गायकवाडांनी घेतलेल्या by श्रीगुरुजी
In reply to प्रत्येक खासदाराला एक इमान by अभ्या..
In reply to गायकवाडांनी घेतलेल्या by श्रीगुरुजी
In reply to नाय ओ! कुत्र्याचे शेपूट वाकडे by अत्रे
In reply to नाय ओ! कुत्र्याचे शेपूट वाकडे by अत्रे
In reply to अपेक्षेप्रमाणे शिवसेना by श्रीगुरुजी
ते चक्क विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांच्यावर धावून गेले व त्यांची कॉलर धरायचा प्रयत्न केला असे सर्व वाहिन्यांवर (मराठी सुद्धा) सांगत होते.उत्तर प्रदेश विधानसभेत मागे माईक काढून एकमेकांवर फेकणे, खुर्च्या एकमेकांवर फेकणे असे प्रकार झाले होते. तसा प्रकार लोकसभेत झाला नाही आणि नुसते मंत्र्यांच्या अंगावर धावून जाण्यावरच थांबले ही काय कमी महत्वाची गोष्ट आहे का? :(
मुंबई विमानतळावरून एकही विमान उडून देणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली.गायकवाडांवरची बंदी मागे घेतली नाही तर मुंबई विमानतळावरून एकही विमान उडून देणार नाही अशी धमकीही त्यांनी दिली. एअर इंडियाच्या एका कर्मचार्याबरोबर घडलेल्या प्रकारामुळे सर्व विमानकंपन्यांनी बंदी घालणे बरोबर नाही असे म्हणणार्यांची यावरील प्रतिक्रिया बघायला हवी. एका शिवसेना खासदाराला उडायला बंदी घातली म्हणून या घटनेशी काहीही संबंध नसलेल्या लाखो प्रवाशांना वेठीस धरणे समर्थनीय आहे का? बाय द वे, श्रीगुरूजी, आपल्याला शिवसेनेविरूध्द लिहिताना आखडता हात घ्यायला हवा. नाहीतर ते गुंड प्रवृत्तीचे लोक धमकी द्यायचे की मिपावर शिवसेनेविरूध्द लिहून येते म्हणून आम्ही मिपा हे संकेतस्थळच चालू देणार नाही!!
In reply to कमाल आहे by गॅरी ट्रुमन
एअर इंडियाच्या एका कर्मचार्याबरोबर घडलेल्या प्रकारामुळे सर्व विमानकंपन्यांनी बंदी घालणे बरोबर नाही असे म्हणणार्यांची यावरील प्रतिक्रिया बघायला हवी.नाहींचाये ते बरोबर आणि हेच तर सुरुवातीपासून सांगणे आहेना? आता शिवसेना म्हणाली म्हणून अशा बंदीतली चुकीची बाजू समोर आली का?
बाय द वे, श्रीगुरूजी, आपल्याला शिवसेनेविरूध्द लिहिताना आखडता हात घ्यायला हवा. नाहीतर ते गुंड प्रवृत्तीचे लोक धमकी द्यायचे की मिपावर शिवसेनेविरूध्द लिहून येते म्हणून आम्ही मिपा हे संकेतस्थळच चालू देणार नाही!!बाकी हे मात्र अत्यंत अनपेक्षित आणि अकारण वाटलं! ह्या हिशेबाने साधारण सगळी माध्यमे आणि वृत्तपत्रे बंदच व्हायला हवी होती, नाही का?
In reply to अपेक्षेप्रमाणे शिवसेना by श्रीगुरुजी
एअर इंडिया आणि विमान कंपन्यांनी माझ्यावर आतापर्यंत अन्याय केला आहे. मी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली नव्हती. मला धक्काबुक्की केल्यानंतर मी फक्त त्या अधिकाऱ्याला ढकललं होतं." २५ वेळा चपलेने मारले असे कॅमेर्यासमोर फुशारक्या मारणार्या ह्या खासदारांने संसदेत तर सरळ-सरळ घूमजाव केले आहे.
सध्याच्या शिवसेनेची हि सवयच झालेली दिसतेय, कॅमेर्यासमोर फुशारक्या मारायला एक बोलायचे व प्रकरण अंगाशी आल्यावर शेपुट घालायचे, पुर्वी बाळासाहेब त्यांनी मांडलेल्या विधानावर ठाम तरी असत पण सध्या फक्त बोलबच्चन लोकच उरलेत शिवसेनेत.In reply to अपेक्षेप्रमाणे शिवसेना by श्रीगुरुजी
In reply to अपेक्षेप्रमाणे शिवसेना by श्रीगुरुजी
In reply to शिवसेनेचे खासदार एकत्र नाहीत by हतोळकरांचा प्रसाद
In reply to मातोश्रीवरून दट्टया बसलेला by श्रीगुरुजी
In reply to हाहाहा! चित भी मेरी पट भी by हतोळकरांचा प्रसाद
In reply to बंदी अजून उठविलेली नाही. by श्रीगुरुजी
मटा म्हणजे शिवसेना प्रेम,