एक ग॑ध हलकासा सारा दिवस दरवळला एक उडती नजरानजर सारा दिवस गुणगुणला एक स्पर्श ओझरता दिवस सगळा झिणझिणला दिवस सरता सरता का जीव असा हुरहुरला ? वाह! खूप आवडली कविता! Log in or register to post comments पैसा, धन्यवाद! __/\__ Log in or register to post comments वाह! वाह! Log in or register to post comments पद्मावति, धन्यवाद ___/\___ Log in or register to post comments मस्तच! सुंदर! Sandy Log in or register to post comments सन्दीप, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! Log in or register to post comments आठ ओळींची कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली. आठ ओळींची ही कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली. Log in or register to post comments आठ वर्षांपूर्वीची, आठ ओळींची कविता .. आठ वर्षांपूर्वीची, आठ ओळींची कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली... - असे लिहायचे होते. Log in or register to post comments मस्त कविता मस्त कविता Log in or register to post comments Log in or register to post comments2275 views
आठ ओळींची कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली. आठ ओळींची ही कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली. Log in or register to post comments
आठ वर्षांपूर्वीची, आठ ओळींची कविता .. आठ वर्षांपूर्वीची, आठ ओळींची कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली... - असे लिहायचे होते. Log in or register to post comments
वाह!
पैसा, धन्यवाद!
वाह!
पद्मावति, धन्यवाद
मस्तच!
सन्दीप,
आठ ओळींची कविता छप्पन वर्षे मागे घेऊन गेली.
आठ वर्षांपूर्वीची, आठ ओळींची कविता ..
मस्त कविता