मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक दिवस............

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
एक ग॑ध हलकासा सारा दिवस दरवळला एक उडती नजरानजर सारा दिवस गुणगुणला एक स्पर्श ओझरता दिवस सगळा झिणझिणला दिवस सरता सरता का जीव असा हुरहुरला ?

वाचने 2322 वाचनखूण प्रतिक्रिया 9