✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्वप्नातले कोंकण

र — राजेंद्र देवी, Fri, 10/28/2016 - 08:32
स्वप्नातले कोंकण साधेच घर माझे , छोटेसे अंगण त्यात अवतरले, सारे वृक्षगण अंगणात माझ्या, तुळशी वृंदावन माथ्यावर दूर्वा, दुडदुडतो गजानन अंगणात माझ्या, कर्दळीचे पान घालतो मांडव, संतुष्ट होई सत्यनारायण नारळ सुपारी डुले, आहे त्यास मान नैवेद्याला सजते, केळीचे पान परसदारी फुलती फुले, दारी आंब्याचे तोरण शंकरास वाहते, बेलाचे पान स्वप्न माझे साधे, सदाहरित कोंकण त्यात असावे घरकुल माझे छान राजेंद्र देवी

प्रतिक्रिया द्या
2286 वाचन

💬 प्रतिसाद (8)

अगदी असेच वाटते

सौन्दर्य
Fri, 10/28/2016 - 08:42 नवीन
कोकणात आपले एक घर असावे असे फार फार वाटते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

प्रचेतस
Fri, 10/28/2016 - 08:47 नवीन
धन्यवाद...
  • Log in or register to post comments

+१

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/28/2016 - 09:51 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे वा.... कोकण

शार्दुल_हातोळकर
Fri, 10/28/2016 - 12:56 नवीन
रात्रीस खेळ चाले..... :-)
  • Log in or register to post comments

खूप सुंदर... कोकणातल्या घराचे

सोहम कामत
Fri, 10/28/2016 - 16:10 नवीन
खूप सुंदर... कोकणातल्या घराचे स्वप्न आणि कवितेतल्या कोकणाचे सौंदर्य फार आवडले...
  • Log in or register to post comments

खूप छान

पाटीलभाऊ
Fri, 10/28/2016 - 17:27 नवीन
खरंच कोकणात एक घर असावं अशी सुप्त इच्छा आहे.
  • Log in or register to post comments

याच कोकणात दोन घरे आहेत

अनन्न्या
Fri, 10/28/2016 - 18:00 नवीन
सासरचे आणि माहेरचे!
  • Log in or register to post comments

लकी यु,

सौन्दर्य
Fri, 10/28/2016 - 19:35 नवीन
खरंच भाग्यवान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा