काय, कधी कुठे? - अमेरिका
अमेरिकेत अनेक ठिकाणी अनेक गोष्टी चालु असतात. आम्हा नवीन माणसांना पटकन समजत नाही की कोणते कार्यक्रम पाहु शकतो, कुठे जाऊ शकतो, कोणत्या सीझन मध्ये काय पहायला हवं..
तेव्हा मोदकने जसे पुणे - मुंबईसाठी धागे काढले आहेत, तसा अमेरिकेसाठी एक धागा असावा म्हणलं.
जसं की ह्या वीकांताला (२५-२८ ऑगस्ट) अमेरिकेतले सर्व नॅशनल पार्क्स फ्री असतात. ह्या वर्षी नॅशनल पार्क सर्विसला १०० वर्ष झाली आहेत.
आणि आता सांगण्यात अर्थ नाही पण मागच्या रविवारी इंडिया डे परेड होऊन गेली!
किंवा दर गुरुवारी ब्रुकलिन चिल्ड्रन म्युझियम ३-५ ह्या वेळात फ्री असतं!
अमेरिकेतल्या समस्त मिपाकरांनी अशी उपयुक्त माहिती इथे टाकलीत तर फार बरं होईल!
धन्यवाद!
वर्गीकरण
खूप सुंदर विषयावर धागा काढला आहे !
In reply to खूप सुंदर विषयावर धागा काढला आहे ! by जॅक डनियल्स
+१
In reply to +१ by लंबूटांग
गुडविल हे दुकान खरच खुप मस्त
In reply to खूप सुंदर विषयावर धागा काढला आहे ! by जॅक डनियल्स
AAA बद्दल सहमत. गुडविलबद्दल
हम्म
In reply to हम्म by अभिजीत अवलिया
हो मी म्हणलं ना.. अमेरिकेत
In reply to हो मी म्हणलं ना.. अमेरिकेत by पिलीयन रायडर
पिरातै, इथे म्हण आहे की
In reply to पिरातै, इथे म्हण आहे की by राघवेंद्र
कार फोबिया संपला की ते ही
In reply to कार फोबिया संपला की ते ही by पिलीयन रायडर
लोल..
In reply to कार फोबिया संपला की ते ही by पिलीयन रायडर
लवकर गाडी शिका
In reply to पिरातै, इथे म्हण आहे की by राघवेंद्र
न्यू यॉर्क सिटी, न्यू जर्सी
In reply to हो मी म्हणलं ना.. अमेरिकेत by पिलीयन रायडर
पेस्ट केंट्रोल चे पैसे घेतले..
In reply to पेस्ट केंट्रोल चे पैसे घेतले.. by टिवटिव
+1
In reply to पेस्ट केंट्रोल चे पैसे घेतले.. by टिवटिव
डिपेंन्ड्स
In reply to डिपेंन्ड्स by पिवळा डांबिस
चोक्कस...
In reply to डिपेंन्ड्स by पिवळा डांबिस
मग कोणता मेडिकल इन्शुरन्स
In reply to मग कोणता मेडिकल इन्शुरन्स by पिलीयन रायडर
एम्प्लोयर चा
In reply to डिपेंन्ड्स by पिवळा डांबिस
अमेरिकेसारखं सुख नाही!!!
In reply to अमेरिकेसारखं सुख नाही!!! by अभिजीत अवलिया
भूतानचे कौतुक सांगत बसला तर
In reply to भूतानचे कौतुक सांगत बसला तर by अभ्या..
+१०००
In reply to +१००० by संदीप डांगे
भूतानला जायचे खूप डोक्यात
In reply to अमेरिकेसारखं सुख नाही!!! by अभिजीत अवलिया
फनी
In reply to फनी by पिवळा डांबिस
तुम्हाला ना कुण्णाचं सुख रुचत
अमेरिकेत देशांतर्गत प्रवास
In reply to अमेरिकेत देशांतर्गत प्रवास by कैलासवासी सोन्याबापु
चालतील? पळतील :-)
In reply to चालतील? पळतील :-) by बहुगुणी
ओके. मग मला एक सांगा, लॉस
In reply to ओके. मग मला एक सांगा, लॉस by कैलासवासी सोन्याबापु
बापू साहेब
In reply to ओके. मग मला एक सांगा, लॉस by कैलासवासी सोन्याबापु
फ्रिमाँटला पोहोचायला लॉस
लॉस एंजेलिस ते फ्रीमाँट
ओके. मग मला एक सांगा, लॉस एंजलीस ते फ्रीमॉंट किती अंतर असेल?३६० मैल, या अंतरासाठी साधारण साडे सहा तास लागतील ट्रॅफिक सुरळीत असेल तर.बाय रोड कसे कसे जायला लागेल?हा नकाशा पहा.कार विथ ड्रायव्हर रेण्ट केल्यास काय दर पडेल?ह्म्म! अमेरिकेत ही चैन परवडणारी नाही हो! इथे फारतर दारू पिऊन विमान उडालेल्या लोकांना बदली ड्रायव्हर देऊन ५०-१०० मैलांवर घरी पोहोचवणार्या कंपन्या आहेत. आणि अशा महागड्या सेवा मिळवण्यापेक्षा लॉस एंजेलिस ते सॅन होजे विमान (पुढे टॅक्सी ने फ्रीमाँट) परवडेल; अंदाजे १००-३०० डॉलर्स खर्च येईल आणि साडेतीन तास लागतील.आपल्याकडे असतात तसेच अमेरिकेत असतात का दर?उत्तर गैरलागू आहे कारण तुमचे परिचित ड्राईव्ह करणार नाही आहेत, तरीही तुम्ही स्वतः चालक असाल तर गाडी भाड्याने घेण्याचे दर साधारण $५० दिवसाला (इंन्शुअरंस सह) पडतो, पेट्रोल वेगळे (हा खर्च या अंतरासाठी साधारण $१०० तरी येईल).ज्यांच्याकडे जातोय त्यांना सरप्राईज द्यायचे आहे, म्हणून त्यांना एअरपोर्ट वर बोलावू शकत नाहीमला वाटतं विमान प्रवास हाच कमी वेळाचा, कमी खर्चाचा मार्ग ठरेल (LAX-San Jose by flight San Jose-Fremont Taxi), खर्च अंदाजे $२५० च्या आसपास यावा. दुसरा थोडा आधिक वेळ खाणारा (८-एक तास) मार्ग म्हणजे लॉस एंजेलिस विमानतळापासून युनियन स्टेशन वर शटल ने जावं ($२०), आणि तिथून आधी पॅसिफिक सर्फलाईनर या ट्रेन ने सॅन लुईस ओबिस्पो इथे आणि मग तिथून एका छोट्या बस कनेक्शन नंतर कॅपिटॉल कॉरिडॉर या ट्रेन ने सॅन होजे ट्रेन स्टेशन पर्यंत जावं (अंदाजे $१०० लवकर अॅड्व्हान्स बुकिंग केलं तर, यात मधलं बस कनेक्शन अंतर्भूत आहे). शेवटी फ्रीमाँट पर्यंत टॅक्सी ($७५!) ग्रे हाऊंड बसने जाणं हाही एक मार्ग आहे, पण १० तास लागतील, अंदाजे $७५ सॅन होजे पर्यंत, तिथून पुढे टॅक्सी ने $७५. राईडशेअर हा आणखी एक मार्ग आहे, पण सहप्रवासी कोण आहेत आणि वाहन कसं आहे, इंन्शुअरन्स कव्हरेज काय असेल या सगळ्या unknown गोष्टी आहेत. तात्पर्यः विमान + घरापर्यंत टॅक्सी हा पर्याय सोपा ठरावा. आणि एकः कुणी सांगावं, हे परिचित ज्या दिवशी लॉस एंजेलिसला पोहोचतील त्या दिवशी कुणी सहृदय मिपाकर तिथून बे एरियात जाणार असतील तर सहप्रवासाची सोय होऊ शकेल, तेंव्हा याच धाग्यात चौकशी करायला हरकत नाही.In reply to लॉस एंजेलिस ते फ्रीमाँट by बहुगुणी
आपला अत्यंत आभारी आहे सर,
अमेरिकेत भारतीय आभिजात
न्यु यॉर्क आणि जर्सी ही खरी
In reply to न्यु यॉर्क आणि जर्सी ही खरी by पिलीयन रायडर
काय बघायचंय ते तर सांगा!
In reply to काय बघायचंय ते तर सांगा! by पिवळा डांबिस
=))
In reply to =)) by पिलीयन रायडर
=)) +१
In reply to =)) by पिलीयन रायडर
एकदम चोक्कस!!
In reply to एकदम चोक्कस!! by पिवळा डांबिस
पिडा काका लय भारी निरीक्षण!!!
In reply to एकदम चोक्कस!! by पिवळा डांबिस
पण एक आहे हं आपल्या लोकांसाठी
In reply to न्यु यॉर्क आणि जर्सी ही खरी by पिलीयन रायडर
लॉस एंजेलेस मध्यवर्ती ठेउन
In reply to न्यु यॉर्क आणि जर्सी ही खरी by पिलीयन रायडर
न्यू जर्सीमधून जवळ ठीकाणे.
https://www.facebook.com
पिरा, जरा शांत बसलीस तरी
In reply to पिरा, जरा शांत बसलीस तरी by रेवती
पुढच्या आठवड्यात शाळा सुरु
In reply to पिरा, जरा शांत बसलीस तरी by रेवती
हात शिवशिवत आहेत ग तोंडली आणि
In reply to पिरा, जरा शांत बसलीस तरी by रेवती
लोल :)
Driving license
आरोग्य सेवा: इंन्शुअरंस ला काही पर्याय
राघव८२ ह्यांनी वर सांगितल्या
उत्कृष्ट फर्निचर
धागाकर्तीचे आभार
काही जुने दुवे
जर्सीचा राजा!!!
In reply to जर्सीचा राजा!!! by पिलीयन रायडर
धन्यवाद पिरातै !!!
एडिसन चा राजा !!!
In reply to एडिसन चा राजा !!! by राघवेंद्र
अहा! ही पण मुर्ती खुपच मोठी
गणपती विसर्जन न
अमेरिकेत पाहण्यासारखे
अमेरिकेतल्या लोकांनो.. एक मदत
In reply to अमेरिकेतल्या लोकांनो.. एक मदत by पिलीयन रायडर
पिरा, वेस्ट कोस्ट मस्तं आहेच
In reply to पिरा, वेस्ट कोस्ट मस्तं आहेच by पद्मावति
करिबिअन टाळा सध्या. झिका
In reply to करिबिअन टाळा सध्या. झिका by स्रुजा
बापरे झिका :(
In reply to बापरे झिका :( by पद्मावति
जायचेच तर...
In reply to अमेरिकेतल्या लोकांनो.. एक मदत by पिलीयन रायडर
फ्लोरिडा...
In reply to अमेरिकेतल्या लोकांनो.. एक मदत by पिलीयन रायडर
वेगस छानच आहे, पण तिथे
In reply to अमेरिकेतल्या लोकांनो.. एक मदत by पिलीयन रायडर
वेस्ट कोस्ट
यु.के. मध्ये क्रूजचा प्रवास
@स्रुजा - अरे बापरे! मग नकोच
In reply to @स्रुजा - अरे बापरे! मग नकोच by पिलीयन रायडर
लहानांच्या नजरेतला डिस्ने आणि
In reply to @स्रुजा - अरे बापरे! मग नकोच by पिलीयन रायडर
करण्यासारखं म्हणजे -
काय, कधी कुठे? - अमेरिका
व्हरमाँट मधे फॉल पाहायला
In reply to व्हरमाँट मधे फॉल पाहायला by सही रे सई
फॉलिएज ची वेबसाईट आहे बघ
नायगारा
In reply to नायगारा by अभिजीत अवलिया
थोडा सराव करा
In reply to थोडा सराव करा by ट्रेड मार्क
अजून 2 जण आहेत बरोबर. त्यांनी
In reply to अजून 2 जण आहेत बरोबर. त्यांनी by अभिजीत अवलिया
मित्रच आहेत बरोबर मग ठीक आहे
In reply to मित्रच आहेत बरोबर मग ठीक आहे by ट्रेड मार्क
तुमच्या शब्दांनी धीर आलाय. :)
In reply to मित्रच आहेत बरोबर मग ठीक आहे by ट्रेड मार्क
धन्यवाद.10 ऑक्टोबरला रेंटल
In reply to धन्यवाद.10 ऑक्टोबरला रेंटल by अभिजीत अवलिया
१. सेंट्रलपार्क मध्ये अजुन
In reply to १. सेंट्रलपार्क मध्ये अजुन by पिलीयन रायडर
+
In reply to + by मिहिर
मेट बद्दल माझं हेच मत होतं.
In reply to मेट बद्दल माझं हेच मत होतं. by पिलीयन रायडर
अरे वा
In reply to अरे वा by ट्रेड मार्क
बार्क्लेज स्ट्रीटवर राहणार
In reply to धन्यवाद.10 ऑक्टोबरला रेंटल by अभिजीत अवलिया
मस्त
भारतातुन अमेरिकेत पार्सल
In reply to भारतातुन अमेरिकेत पार्सल by पिलीयन रायडर
अगं खास दिवाळीचा फराळ
In reply to अगं खास दिवाळीचा फराळ by रुपी
चितळे देतात ना. ऑनलाईन पण
In reply to भारतातुन अमेरिकेत पार्सल by पिलीयन रायडर
मी बर्याचवेळा युनिक कुरियर
पूर्वी जल्लोश डोट कॉमवरून लोक
केव्हाची एक इष्टुरी सांगायची