जै लंडनातले मिपाकर :)
आम्च्या क्लाएंटकृपेने मी ऑगस्टात लंडनात येत आहे...२ आठवडे (विकांत सोडून) रोज मरमर काम आणि त्यानंतर १ आठवडा सुट्टी :) असा बेत आहे.
१) पहिल्या २ आठवड्याच्या वेळेत"च" आणि शक्य असेल तर विकांत सोडून :D एखादा कट्टा करायला जमेल का? जमल्यास साहेबाच्या नाकावर टिच्चून स्वातंत्र्यदिन कट्टा करू :)
२) २ विकांत आणि त्यानंतर १ आठवड्याच्या सुट्टीत किती आणि कुठे कुठे भटकता येईल?
३) तिथे बाईक / कार भाड्याने मिळते का? जमल्यास १ आठवडा रोड ट्रीप करायला आवडेल :)
४) अगदी स्वस्तात राहायच्या सोयी काय? मला अगदी आन्हिके आटपायाला आणि झोपण्यापुरती सोय असेल तरी चालून जाते :)
आणि सगळ्यात महत्वाचे, UK व्हिसावर कुठे कुठे भटकू शकतो? चुकवू नयेत अशी ठिकाणे कोणती? मी काही ठिकाणे ठरवली आहेत...त्यात लंडनातल्या मिपाकरांनी आणखी भर घालावी ही विनंती
१) स्टोनहेंज
२) डर्डल डोअर आणि लुल्वर्थ कोव
३) टॉवर ब्रीज, आर्सेनल स्टेडियम, राणीचा महाल, लंडन आय, बिग बेन आणि जमल्यास change of guards ची परेड...थोडक्यात सांगायचे तर जीवाचे लंडन
४) जमत असेल तर आयर्लंड मधले ज्वालामुखी
५) ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज
मला चर्चेसपेक्षा निसर्ग सौंदर्य (त्यातही बीचेस जरा जास्तच) बघायला जास्त आवडते...पण एखादे बघितलेच पाहिजे असे म्युझियम असेल तरी सुचवा पण फक्त पेंटिंग्ज/स्कल्पचर असणारे म्यूजियम नको...इजिप्शिअन / प्री-हिस्टोरिक वगैरे टाईप चालेल
याच बरोबर तिथे भटकताना उपयोगी पडतील अश्या टिप्स पण द्याव्या (उ.दा. प्रवासात तिकिटांवर खर्च कमी कसा करता येईल)
भेटू लवकरच :)
वाचने
32976
प्रतिक्रिया
109
मिसळपाव
प्रतिक्रिया
वेलकम..
इनो द्या आता मला.
मेक इट टु
In reply to इनो द्या आता मला. by सूड
मेक इठ थ्री विथ सुतशेखर
In reply to इनो द्या आता मला. by सूड
टक्या लेका लंडनला चालला?
टकया निघालंय लंटनला...
टक्या भावा, ये तू, वला कट्टा
फोन नंबर व्यनी करा...प्लान
In reply to टक्या भावा, ये तू, वला कट्टा by अस्वस्थामा
या प्रतिसादासाठी तुला एक
In reply to फोन नंबर व्यनी करा...प्लान by टवाळ कार्टा
एक सरदारोंवाली पगड़ी (टाचण्या
In reply to या प्रतिसादासाठी तुला एक by धनंजय माने
ह्येला म्हणतेत आ बैल मुझे मार
In reply to टक्या भावा, ये तू, वला कट्टा by अस्वस्थामा
आ बैल मुझे मार.
In reply to ह्येला म्हणतेत आ बैल मुझे मार by अभ्या..
The मामी भेटेल का रे तिकडे?
झैरात झैरात....
टक्कुबाळाला नाक पुसता येईना
अॅवामाइन घे, विमान लागणार
In reply to टक्कुबाळाला नाक पुसता येईना by अजया
हे घे रे काही टिप्स
In reply to अॅवामाइन घे, विमान लागणार by स्पा
2) गोरी मुलगी दिसली म्हणून
In reply to हे घे रे काही टिप्स by माझीही शॅम्पेन
अगदी खरं आहे त्यातून ती जर
In reply to 2) गोरी मुलगी दिसली म्हणून by सूड
राणीची चेंज ऑफ गार्डस परेड
In reply to अॅवामाइन घे, विमान लागणार by स्पा
टक्कुबाळाला नाक पुसता येईना
In reply to टक्कुबाळाला नाक पुसता येईना by अजया
हे
३) तिथे बाईक / कार भाड्याने
ज्जे ब्बात
In reply to ३) तिथे बाईक / कार भाड्याने by कैलासवासी सोन्याबापु
असंच काही नाही हो! टक्या आहे
In reply to ज्जे ब्बात by मी-सौरभ
बाकी ऑन सीरियस मोड़, टका स्वत
अर्थात,
In reply to बाकी ऑन सीरियस मोड़, टका स्वत by धनंजय माने
स्वकष्टार्जित?
In reply to बाकी ऑन सीरियस मोड़, टका स्वत by धनंजय माने
कंपनी कुनाला बी न्हाय पाठवत!
In reply to स्वकष्टार्जित? by वाल्मिक
कंपनी कुनाला बी न्हाय पाठवत!
In reply to कंपनी कुनाला बी न्हाय पाठवत! by धनंजय माने
नशीब पण असते
In reply to कंपनी कुनाला बी न्हाय पाठवत! by मुक्त विहारि
हो. तुझं देखील उजळेल. कल्जी
In reply to नशीब पण असते by वाल्मिक
त्यांच्यात रांजणे असतात.
In reply to हो. तुझं देखील उजळेल. कल्जी by धनंजय माने
+१ , सहमती आमची तह-ए-दिल से :)
In reply to बाकी ऑन सीरियस मोड़, टका स्वत by धनंजय माने
अरे वा वा,
अनावश्यक धाग्यावर
तुम्ही इनो घ्या...
In reply to अनावश्यक धाग्यावर by खालीमुंडी पाताळधुंडी
मग तुम्ही कशासाठी आला आहात इथे?
In reply to अनावश्यक धाग्यावर by खालीमुंडी पाताळधुंडी
कुठे पाकिस्तान का
In reply to मग तुम्ही कशासाठी आला आहात इथे? by बोका-ए-आझम
पाताळात!
In reply to कुठे पाकिस्तान का by मितभाषी
म्हणजे लूगड्यात का?
In reply to पाताळात! by बोका-ए-आझम
ब्रायटन
तिकडेच लग्न जमल्यास बघावे.
टकाश्री, क्रिकेट फॅन असलात तर
लंडन का...छान छान !
महालोल... जाम हसलो
In reply to लंडन का...छान छान ! by माम्लेदारचा पन्खा
लंडन का...छान छान !
लंडन का...छान छान !
तो कोहिनूर ..
In reply to लंडन का...छान छान ! by माम्लेदारचा पन्खा
अभिनंदन...
फार्म हाउस
In reply to अभिनंदन... by मुक्त विहारि
या बात!
हो आणि व्रुत्तांत पायजेलाय...
हे पहा
बघा जमलं तर एखादी जुड़ी पटवा
नाही जमणार त्याला
In reply to बघा जमलं तर एखादी जुड़ी पटवा by रातराणी
GMT
चंदन तुझं अभिनंदन ! खुप खुप
-ग-घळू नकोस.चंदन तुझं अभिनंदन ! खुप खुप
-ग-घळू नकोस.जे काही
या धाग्याचा 'तो' धागा
तिकडेच स्थायिक होणाय्रा
जायचा सूट त्या कोपऱ्यावरच्या
म्हातारी बाॅस गेली की हो आता!
In reply to जायचा सूट त्या कोपऱ्यावरच्या by महासंग्राम
आयला खरंच की जाऊ द्या
In reply to म्हातारी बाॅस गेली की हो आता! by बोका-ए-आझम
शेरलॉक च्या सिजन-४ चे चित्रीकरण एप्रिल पासुन सुरु झाले आहे
In reply to जायचा सूट त्या कोपऱ्यावरच्या by महासंग्राम
टकादादा यांस,
=))
In reply to टकादादा यांस, by पिशी अबोली
पारपत्र सांभाळा!
In reply to =)) by पैसा
हा शुद्ध हलकटपणा आहे पिशे.
In reply to टकादादा यांस, by पिशी अबोली