पार्टी
सायंकाळी मित्रा समवेत घरी पार्टी चा बेत ठरला होता..
बीअर मद्य आदी आणुन ठेवले्लेच होते..
मटण आणायचे होते....
दुपारच्या रणरणत्या उन्हात तो खाटकाच्या दुकानांत आला..
१ किलो मटण अशी ऑर्डर दिली..
अन त्याचे लक्ष बाजुला बांधलेल्या उन्हाच्या चटक्यात पाण्याविना तळमळ्णा-या बक-या कडे गेली..
व त्याचे मन हेलावले...
पण तो क्षणांत भानावर आला
अन विचार करु लागला....
मी संवेदना क्षम व्यक्ति आहे का दांंभिक????
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
मग पुढे?
पुढे त्याच्या आयुष्यात हेमा
वि स मोड ऑन
मेलो मेलो
अहीअहीअहीअहीअहीअही !!!
चूक
हहीहहीहहीहहीहहीहहीहही
मी संवेदना क्षम व्यक्ति आहे
मी संवेदना क्षम व्यक्ति आहे का दांंभिक????मी प्युअर मांसाहारी आहे, माझ्या मनात विचार आले असते याचं भुजिंग करावं की मटण दमबिर्यानी???बुळुक बुळुक बुळ्ळूक!
शुद्ध दांभिक.
दुसरी बाजू
हिहाहा..
दुपारी एक जण मेन बोर्डावर आला