सध्या भारतात नवीनच ट्रेंड आला आहे,ज्या जाती ,जातसमूह उच्च समजले जात होते त्यांनी आता आरक्षण मागायला सुरवात केली आहे.एकतर आरक्षण काढा नाहीतर आम्हालाही आरक्षण द्या अशी मागणी जोर धरु लागली आहे.सुदैवाने किंवा दुर्दैवाने आरक्षणाची कमाल मर्यादा ५०℅ आहे.त्यामुळे नवीन जातसमुहांना आरक्षण देणे अशक्य झाले आहे.
ज्या जाती आरक्षणाची मागणी करत आहेत त्यात प्रामुख्याने मराठा,जाट,गर्जर,पटेल या जाती येतात ,यांची लोकसंख्या प्रचंड आहे.आरक्षणासाठी आता या जाती हिंसक झाल्या आहेत ,विधिमंडळांमध्ये यांचे प्रतीनिधित्व प्रंचंड असल्याने लवकरच घटनाबदल होऊन आरक्षाणाची कमाल मर्यादा वाढवली जाईल,त्याचा या जातींन फायदा होईल.यामुळे केंद्रीय व राज्य पातंळीवरचे आरक्षण ८० % पर्यंत जाईल.
ज्या जाती राहतील त्यांना मात्र सर्वच ठीकाणी संधी नाकरली जाण्याची शक्यता आहे,राअहीलेल्या २०% जागेत महीलांचे ३३℅ आरक्षण येईल व पुरुष उमेदवारांच्या हातात कटोरा येईल ,यात प्रामुख्याने ब्राह्मण जात येते.भारताताचे intellectual asset जर मांडले तर त्यात ब्राह्मणांचे स्थान सर्वात पुढे आहे.या जातीला जर शिक्षणाच्या संधी नाकारल्या तर भारतातला हा बुद्धीवादी वर्ग पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.त्यामूळे ईतर जातींबरोबर आता ब्राह्मणांनीही आरक्षणाची जोरकस मागणी करणे गरजेचे आहे.नाहीतर ब्राह्मण वर्गाचे असित्व धोक्यात येण्याची शक्यताआहे.ब्राह्मणांनी आता हे करावे...
१.सर्व समाजाने प्रांतभेद ,पोटजात हे भेद विसरुन अखिल भारतीय स्तरावर एकत्र यावे
२. आरक्षण म्हणजे कुबड्या हे जरी काही अंशी खरे असले तरी प्रतिनिधीत्व नाकारले जाण्यापेक्षा आरक्षण बरे याचा विचार करावा.
३. मोठ्या प्रमाणात निर्णय प्रक्रीयेत सामिल होऊन आरक्षणाची मागणी राजकीय पक्षांसमोर लावून धरावी.
४. ब्राह्मण समाजाला अल्पसंख्य समाजाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत,अल्पसंख्य समाजाचा दर्जा मिळाल्यानंतर खास त्या समाजासाठीच्या शिक्षणसंस्था व इतर संस्था काढता येतात.त्याचा ब्राह्मण समाजाला फायदाच होईल.
वाचने
33540
प्रतिक्रिया
95
मिसळपाव
प्रतिक्रिया
३०० नक्कि
+७८६*१००८
In reply to ३०० नक्कि by स्पा
एक्स मॅनचा नवीन सिनेमा आला आहे....
In reply to ३०० नक्कि by स्पा
अजून रिलीज व्हायचाय
In reply to एक्स मॅनचा नवीन सिनेमा आला आहे.... by मुक्त विहारि
ते DC vs Marvel लिवनार
In reply to अजून रिलीज व्हायचाय by स्पा
अद्या
In reply to ते DC vs Marvel लिवनार by अद्द्या
मला लिहायला सांगणं म्हणजे
In reply to अद्या by नाखु
अजून रिलीज व्हायचाय...
In reply to अजून रिलीज व्हायचाय by स्पा
मी .. स्पा यांचेशी सहमत आहे.
In reply to ३०० नक्कि by स्पा
उष्णतेच्या लाटेचा मानसिक
१.सर्व समाजाने प्रांतभेद
आरक्षणाची मागणी करणे म्हणजे
.
एका चुकीच्या माहितीची
ती कशी काय ब्वा?
In reply to एका चुकीच्या माहितीची by वटवट
धडाड धूम करत
In reply to ती कशी काय ब्वा? by आदूबाळ
ते ठीक आहे. जरा ६१%चा हिशोब
In reply to धडाड धूम करत by वटवट
धडाम्म्म्म्म !
आरक्षण कशास म्हणावे?
तुम्ही काय कराल हे कोणी
In reply to आरक्षण कशास म्हणावे? by गामा पैलवान
मिपाचं नाव बदलायचं म्हणता?
In reply to तुम्ही काय कराल हे कोणी by नाईकांचा बहिर्जी
ते वाईट(च) असतं वगैरे
In reply to मिपाचं नाव बदलायचं म्हणता? by गामा पैलवान
एव्हढंही माहित नाही तुम्हांस की ....
In reply to ते वाईट(च) असतं वगैरे by नाईकांचा बहिर्जी
.......
~~~~~
In reply to ....... by _मनश्री_
पहली गोष्ट सरकारी नौकर्या
आरक्षित वर्गाला तुम्ही ट्रीट
In reply to पहली गोष्ट सरकारी नौकर्या by विवेकपटाईत
हे ग्रेटथिंकर साहेबांचे नवे
सिंथेटीक जिनियस नावाने हेच सिन्थेसिस माबो वर पण आहे
काडी
ह्यांनीच मागच्या एका धाग्यावर
मी एका ब्राह्मण कुटुंबाचा
In reply to ह्यांनीच मागच्या एका धाग्यावर by श्री गावसेना प्रमुख
तो ग्रेटथिंकर तुमचा कोण
In reply to मी एका ब्राह्मण कुटुंबाचा by चंद्रनील मुल्हेरकर
नंतर श्री उमा भारती यांची जात
नुसतंच जात काढून थांबले नाहीत
In reply to नंतर श्री उमा भारती यांची जात by सुबोध खरे
ಢೊಢೊಢೊಡೊಒಛೆಛ್ಖೊಟೋಷಥಷೊಪಪೂಟೊಛಥಛ
कळलं काय ते ;-)
In reply to ಢೊಢೊಢೊಡೊಒಛೆಛ್ಖೊಟೋಷಥಷೊಪಪೂಟೊಛಥಛ by खालीमुंडी पाताळधुंडी
भारताताचे intellectual asset
मला कधी नव्हे ते कोणीतरी
In reply to भारताताचे intellectual asset by खटपट्या
मणूश्य स्वभाव ! आणखी काय !!
In reply to मला कधी नव्हे ते कोणीतरी by रेवती
@ खटपट्या
In reply to मणूश्य स्वभाव ! आणखी काय !! by खटपट्या
Are ha dokyavar padlan kay
केवळ अल्पसंख्य आहे या निकषावर
महाराष्ट्राची नवी संस्कृती
In reply to केवळ अल्पसंख्य आहे या निकषावर by प्रकाश घाटपांडे
रोचक माहीती ...
म्हणजे,
In reply to रोचक माहीती ... by विटेकर
याला प्रमाण नाही संख्या
In reply to म्हणजे, by आदूबाळ
+१
In reply to याला प्रमाण नाही संख्या by sagarpdy
मान्य आहे.
In reply to याला प्रमाण नाही संख्या by sagarpdy
मान्य. फक्त कोठे सुधारणेला
In reply to मान्य आहे. by आदूबाळ
आदूबाळ
In reply to म्हणजे, by आदूबाळ
होतो एकेकाळी. आता नाही ;)
In reply to आदूबाळ by नाईकांचा बहिर्जी
पॉइंट वेल टेकन सर!! :)
In reply to होतो एकेकाळी. आता नाही ;) by आदूबाळ
आता नाही म्हणजे?
In reply to होतो एकेकाळी. आता नाही ;) by आदूबाळ
ब्राह्मणांना ऑलरेडी एक
चोर-दरोडेखोर्/गुंड्/भाईगीरी
In reply to ब्राह्मणांना ऑलरेडी एक by प्रसाद गोडबोले
टक्या आमच्या घरात एक मृत्यु
In reply to चोर-दरोडेखोर्/गुंड्/भाईगीरी by टवाळ कार्टा
डोकं चालवलं नाही तर
In reply to टक्या आमच्या घरात एक मृत्यु by सूड
पण मला दरोडाच म्हणायचंय!!
In reply to डोकं चालवलं नाही तर by sagarpdy
सुड राव तुमच्या कडे कोणी
In reply to पण मला दरोडाच म्हणायचंय!! by सूड
11100000 10100100 10010011
In reply to सुड राव तुमच्या कडे कोणी by स्पा
ह मोठ्ठा
In reply to ब्राह्मणांना ऑलरेडी एक by प्रसाद गोडबोले
सगळ्यांना नाही जमत हो पूजा
In reply to ब्राह्मणांना ऑलरेडी एक by प्रसाद गोडबोले
असहमत!
In reply to ब्राह्मणांना ऑलरेडी एक by प्रसाद गोडबोले
वेल सेड
In reply to असहमत! by भाते
ब्राह्मणांची ढ पोरं काय करतात
In reply to ब्राह्मणांना ऑलरेडी एक by प्रसाद गोडबोले
ब्राह्मणांची ढ पोरं काय करतात" नावाचा एक अप्रतिम लेख वाचनात आला होता ,अनिता पाटलांच्या ब्लॉगवर वाचला होता बहुतेक मी हा लेख.सापडला. खरच अप्रतिम (काडा).
In reply to ब्राह्मणांची ढ पोरं काय करतात by गणामास्तर
हो, पण पेटेना!! =))
In reply to सापडला. खरच अप्रतिम (काडा). by sagarpdy
बाजीराव रस्त्यात सिंघल
अरेच्या......
गेलेत ते ?
In reply to अरेच्या...... by अनिरुद्ध प्रभू
त्यामानाने फार उशीरा
In reply to गेलेत ते ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म"
रोख ठोक आणि तरी मिपावर मनापासून प्रेम असलेला नाखु. ता.क. आम्ही मिपा सोडून इतर कोठेही नाहीत आणि नसूही."तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म"....
In reply to त्यामानाने फार उशीरा by नाखु
अगागागा
सुखीमाणूस = एक गरीब ब्राम्हन
सुखीबाईमानूस असे नाव असायला
In reply to सुखीमाणूस = एक गरीब ब्राम्हन by ईश्वरसर्वसाक्षी
सुखी बाईमाणुस हे गुलबकवालीचं
In reply to सुखीबाईमानूस असे नाव असायला by खटपट्या
सुखी बाईमाणुस
In reply to सुखी बाईमाणुस हे गुलबकवालीचं by नाईकांचा बहिर्जी
(No subject)
बरं बरं
झाला असावा....
In reply to बरं बरं by इरसाल
ओ ४/५ नाय !! चांगले १३/१४
In reply to झाला असावा.... by मुक्त विहारि
चला नवे विधेयक मांडा आता
शेवटच्या दोन वाक्यांबद्दल :
In reply to चला नवे विधेयक मांडा आता by प्रकाश घाटपांडे
टनाटनी धर्माच्या कपट
अरे किती लेले???
In reply to टनाटनी धर्माच्या कपट by अत्रुप्त आत्मा
काहि हि....
मटणाचा भाव काय चालु आहे ?
डोंबोलीत
In reply to मटणाचा भाव काय चालु आहे ? by जेपी
लय महाग
In reply to डोंबोलीत by मुक्त विहारि
मागच्या टायमाला 360 रु किलो
In reply to लय महाग by इरसाल
हे घ्या कि राव,तृप्त व्हा!!
In reply to मागच्या टायमाला 360 रु किलो by जेपी
नयनी झणझणीत अंजन घातल्याबद्दल
बुधवारच वस्तीस ....?
,