हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे!
जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत!
१.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा!
२. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का?
३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या?
४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही?
५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही?
६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले
७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही?
८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली?
९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही?
१०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?)
अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
इतका स्फोटक लेख अन्
कारण आजपर्यंत एवढे सरळ प्रश्न
नेहमीचे अल्पसंख्यांक समर्थक कुठे गेले?
हेही दुसऱ्या भगत लिहिणारच
ब्वार्र!
नक्की काय म्हणायचे आहे?
उत्तरे क्रमानुसार.....
साहेब तुमची उत्तरे देखील तुमच्या नावाप्रमाणेच गरीब आहेत
हा घ्या विदा
Menara Kudus Mosque Masjid Menara Kudus in Indonesia, with its original tower. One of Indonesia's most famous mosques, Menara Kudus has retained much of its former Hindu character. Although the main building has been reconstructed, its iconic minaret and front gates are believed to be relics of a Hindu site..
कशाला नव्या आइडिचीही इज्जत
उत्तर सोपं आहे...कारण ते
याचाच अर्थ हिंदू धर्म
इथे पूर्वीपासूनच असे वाचावे
मुंबईत,
मुंबईत,
१.इस्लामी शासकांनी कीती
@गरीब चिमणी
सिरिया मध्ये यजदि महिलांची
थोडी माहिती
विकीपिडीयाची आर्टीकल कुणीही
इस्लाम ला बदनाम कोण करतंय नक्की ?
कुरानातच लिहिले आहे कि या
वो गरीब चिमणा राव,
मिपावर हे प्रबोधन करण्यापेक्षा
कोणाचे कारस्थान
कुणीही एडिट करू शकत नाही!
ग चि , त जो आणि सर्व तथाकथित
इथे मला उद्देशून प्रतिसाद
मला कधी कधी असे वाटते कि गरीब
"इस्लामी शासकांनी कीती मंदिरे
तळटीप : मला स्वतःला हिंदू
हिन्दू आणि हिन्दूत्व म्हणजे
ही घ्या लिंक सुरुवातीसाठी!
https://mr.m.wikipedia.org
हम्म त्यांची लिंक गंडली आहे.
बरोबर माहितगार
भारत सोडून बाकी अजून कुठल्या
अज्ञान. बाकी काय.
सर्वोच न्यायालयाचे मत
नायालयात काहीही खेळ चालतात हो
wiki/ हिंदू_धर्म
कॉपी पेस्ट करा हो
मला तो म्रूत मनुक्शास
घ्या
ट्का हाहाहा
मिभा ही तुमची नेहमीची सवय आहे
च्यायला 'मी पा' आजकाल
@ मितभाषी ,
गरीब चिमणाजी , ABP माझा बघता
झोपलेला जागा करार करता येतो