✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुणे कट्टा २०१६ - रविवार २० मार्च २०१६ . पाताळेश्वर मंदीर , जंगली महाराज रस्ता शिवाजीनगर पुणे ५

श
शान्तिप्रिय यांनी
Mon, 03/14/2016 - 14:57  ·  लेख
लेख
।। जय शिवराय ।। मित्र मैत्रिणीनो येत्या रविवारी म्हणजे २० मार्च २०१६ रोजी दुपारी साडेचार ते संध्याकाळी आठ या वेळात पुणे कट्टा आयोजित करणेचे ठरले आहे. हा कट्टा पाताळेश्वर मंदीर येथे आहे. सर्व मिपाकरांनी या कट्ट्यास हजर राहावे ही नम्र विनंती. कट्ट्यावर: १. सर्वांचा संक्षिप्त परिचय २. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा ३. अल्पोपाहार , संभाजी उद्यानाजवळ ४. पुण्यातील ऑफ बीत ठीकाणांबद्दल चर्चा ५. अनौपचारिक गप्पा ६. बालगंधर्व कलादालनास भेट कट्टा यशस्वी करण्याचा प्रयत्न करुया. आपला शांतीप्रिय भ्रमणध्वनी - ९००४७४१२१५.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
30013 वाचन

💬 प्रतिसाद (117)

प्रतिक्रिया

१, २, ४ ,५ हितंच करु की.

अभ्या..
Mon, 03/14/2016 - 15:00 नवीन
१, २, ४ ,५ हितंच करु की. ३ आणि ६ आमचे आम्ही सवडीने आवडीने करु. ;)
  • Log in or register to post comments

बाकी स्टार्टिंगला लिव्हलेले

अभ्या..
Mon, 03/14/2016 - 15:05 नवीन
बाकी स्टार्टिंगला लिव्हलेले जय शिवराय आवडले बर्का आपल्याला. जय भवानी जय शिवराय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मी येतोय. मात्र पुणे कट्ट्यात

प्रचेतस
Mon, 03/14/2016 - 15:01 नवीन
मी येतोय. मात्र पुणे कट्ट्यात अल्पोपहार नसून जेवण असतं भो.
  • Log in or register to post comments

पाताळेश्वर

कपिलमुनी
Mon, 03/14/2016 - 15:03 नवीन
पाताळेश्वर म्हणला की तुम्ही बाय डिफॉल्ट असता :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

होय. सोयीची जागा आहे. :)

प्रचेतस
Mon, 03/14/2016 - 15:06 नवीन
होय. सोयीची जागा आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

पाताळेश्वराच्या नामकरणाचा

अभ्या..
Mon, 03/14/2016 - 15:06 नवीन
पाताळेश्वराच्या नामकरणाचा बोर्ड घ्यावा काय करायला? वल्लेश्वर अथवा प्रचेतेश्वर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अभ्या भौ

बाबा योगिराज
Tue, 03/15/2016 - 00:50 नवीन
लोगो मध्ये एक दर्पणा होऊन जौ द्या..... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नक्की काय

नाखु
Mon, 03/14/2016 - 15:11 नवीन
सोयीची जागा आहे. :)
सोयीच्या जागी आठवणींची असं वाचलं आणि ........ बाकी अभ्या बोर्ड करताना आम्ची कुठेही शाखा नाही, असे नाही ,असे नक्की नाही, असे समजू नका. हे लिहिणे.
  • Log in or register to post comments

अक्षरे वाढली, पैशे वाढले.

अभ्या..
Mon, 03/14/2016 - 15:13 नवीन
अक्षरे वाढली, पैशे वाढले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

नक्की देऊ

नाखु
Mon, 03/14/2016 - 15:16 नवीन
कधी आधीचे नाही बुडवले तेव्हा आत्ताचे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सोबत येताना पूर्ण लाभ घेणेसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत **

भाऊंचे भाऊ
Mon, 03/14/2016 - 15:13 नवीन
- 1. आधार कार्ड 2. मतदान ओळखपत्र 3. ड्राइविंग लैसेंस 4. शाळा सोडल्याचा दाखला 5. राशन कार्ड 6. रहीवासी दाखला 7. 7/12 उतारा 8. शाळा/ कॉलेज/ कंपनी/ संस्थेचे ओळखपत्र इ. ** ;)
  • Log in or register to post comments

ते कशाला कट्टा करायचा आहे RTO

महासंग्राम
Mon, 03/14/2016 - 15:39 नवीन
ते कशाला कट्टा करायचा आहे RTO चे तपासणी शिबीर नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

अहो शरलोक बांड

भाऊंचे भाऊ
Mon, 03/14/2016 - 15:50 नवीन
;) हे वाचाकी राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

स्मायली गुत हाये

महासंग्राम
Mon, 03/14/2016 - 15:57 नवीन
भाऊ आमच्या नावाप्रमाणेच स्मायली पण गुप्त हाये मला वाटलं तुम्ही पाहिली असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

आमची उघड टंकलेली स्मायली वाचली नाही

भाऊंचे भाऊ
Tue, 03/15/2016 - 10:14 नवीन
अन तुमच्या गुप्त स्मायल्या वाचायची आमच्याकडून अपेक्षा ? इ नाय चोल्बे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

अहो, भाभासाहेब, ब्लडग्रुप

चौथा कोनाडा
Mon, 03/14/2016 - 15:46 नवीन
अहो, भाभासाहेब, ब्लडग्रुप वैद्यकिय प्रमाणपत्र अन विजय मल्ल्यायांच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध नाहीत असे कोणत्याही नॅशनलाईझ बॅंके चे प्रमाण पत्र हे राहिलेच की ! हौ द्या कट्ट्याच्या धाग्यात धुराळा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ

चर्चेचा तिसरा धागा निघाला की

सूड
Mon, 03/14/2016 - 15:26 नवीन
चर्चेचा तिसरा धागा निघाला की कळवतो.
  • Log in or register to post comments

तिसरा कशास निघेल? त्यांनी

प्रचेतस
Mon, 03/14/2016 - 18:22 नवीन
तिसरा कशास निघेल? त्यांनी अगदी वेळ, तारीख, ठिकाण अगदी सुस्पष्ट लिहिलंय. इतर चर्चेस वावच नाही. मी तर येणारचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

असं कसं असं कसं? पुण्यातला

सूड
Mon, 03/14/2016 - 18:40 नवीन
असं कसं असं कसं? पुण्यातला कट्टा आणि एका धाग्यात ठरणार? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पुण्यातला कट्टा आणि एका धाग्यात ठरणार?

मुक्त विहारि
Mon, 03/14/2016 - 22:37 नवीन
किमान ३ धागे तरी पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अगदी, एका धाग्यात ठरेल तो

सूड
Tue, 03/15/2016 - 14:09 नवीन
अगदी, एका धाग्यात ठरेल तो कट्टाच काय!! कटट्याचे काही खरे नाही, आमच्या वेळी असं नव्हतं बरं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

शांतिप्रिय यांना आपला फुल

प्रचेतस
Tue, 03/15/2016 - 14:13 नवीन
शांतिप्रिय यांना आपला फुल सपोर्ट आहे. एकाच धाग्यात कट्टा करणार बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

गप्रांव!! ते पाताळेश्वर

सूड
Tue, 03/15/2016 - 14:42 नवीन
गप्रांव!! ते पाताळेश्वर सांगितलेनीत म्हणून, नायतर तू कसला येतोयेस!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हा ना. सासवड हडपसर असले

अभ्या..
Tue, 03/15/2016 - 14:51 नवीन
हा ना. सासवड हडपसर असले कायतरी सांगायला पाह्यजे होते. वल्ल्या कीती उड्या मारत असता बघितले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सासवड

कपिलमुनी
Tue, 03/15/2016 - 15:38 नवीन
सासवड सध्या फेमस आहे. लौकरच सिंहगड रोड ते सासवड मेट्रो सुरू करावी अशी मागणी आहे. तर मुख्यमंत्र्यांनी सासवड लाच विमानतळ होणार असून त्याचे नाव दु दु विमानतळ ठेवणार आहे असे कळवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

नाही नाही, त्याचं नाव

सूड
Tue, 03/15/2016 - 16:05 नवीन
नाही नाही, त्याचं नाव 'पुचुपुचुदुग्धओढनाथपांडुब्बा विमानतळ' असं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

'पुचुपुचुदुग्धओढनाथपांडुब्बा विमानतळ'

मुक्त विहारि
Tue, 03/15/2016 - 16:12 नवीन
सूडराव, मरतंय आज...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अरारारारारा =)) =)) =)) =)) =

बॅटमॅन
Wed, 03/16/2016 - 16:37 नवीन
अरारारारारा =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तू येतोयेस ना ब्याट्या?

प्रचेतस
Wed, 03/16/2016 - 16:40 नवीन
तू येतोयेस ना ब्याट्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

इल्ले. तेव्हा औटॉफस्टेषण जाणे

बॅटमॅन
Wed, 03/16/2016 - 16:42 नवीन
इल्ले. तेव्हा औटॉफस्टेषण जाणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मिरजेला का?

प्रचेतस
Wed, 03/16/2016 - 16:44 नवीन
मिरजेला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नै जरा नातलगांकडे जाणे आहे.

बॅटमॅन
Wed, 03/16/2016 - 16:49 नवीन
नै जरा नातलगांकडे जाणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हाहा.

प्रचेतस
Wed, 03/16/2016 - 16:49 नवीन
हाहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

विमान तळावर

नाखु
Wed, 03/16/2016 - 16:41 नवीन
नाही, कट्ट्याला येणारेस का ते बोल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

त्येंना सासवडपन चालतंय

तुषार काळभोर
Tue, 03/15/2016 - 16:29 नवीन
तिकडं सासवडचं चांगावटेश्वर अन् कर्‍हेश्वर आहे की त्यांच्या सोईसाठी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पीपीडिओपी येरपोर्ट. ;)

अभ्या..
Tue, 03/15/2016 - 16:49 नवीन
पीपीडिओपी येरपोर्ट. ;) हाय का कोन पीपीडीओपी हाय का कोन पीपीडीओपी . (अध्यक्षः अ.पु.सा.ह.टमटम चालक मालक संघटना)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

ठीक आहे जेवण करु.

शान्तिप्रिय
Mon, 03/14/2016 - 15:36 नवीन
ठीक आहे जेवण करु.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा.

कलंत्री
Mon, 03/14/2016 - 16:04 नवीन
२० मार्चच्या कट्ट्याला शुभेच्छा. मिपाच्या सभासदांशी चर्चा / गप्पा / मतभिन्नता या सगळ्यात एक आगळी वेगळी मजा असते. येणार.....
  • Log in or register to post comments

२. मिसळपाव बद्दल आपली मते आणि

आदूबाळ
Mon, 03/14/2016 - 18:56 नवीन
२. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा
बाबऊ!
  • Log in or register to post comments

कट्टा होणारच. ठरलेल्या वेळी

शान्तिप्रिय
Mon, 03/14/2016 - 18:58 नवीन
कट्टा होणारच. ठरलेल्या वेळी , ठरलेल्या दिवशि ठरलेल्या ठिकाणी.
  • Log in or register to post comments

इतक्या कॉन्फिडेन्टली तर

रमेश भिडे
Tue, 03/15/2016 - 03:31 नवीन
इतक्या कॉन्फिडेन्टली तर राहुलजी पण नाही बोलत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय

मी पण येईल . बोला कोण कोण

उगा काहितरीच
Mon, 03/14/2016 - 23:03 नवीन
मी पण येईल . बोला कोण कोण येतंय ?
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा

श्रीरंग_जोशी
Mon, 03/14/2016 - 23:05 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा!! सचित्र वृत्तांताच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

आमचा पास.

बाबा योगिराज
Tue, 03/15/2016 - 00:55 नवीन
आमचा पास. कट्टयास किलोभर शुभेच्छा. भरपूर फटू, अन सविस्तर वृत्तांत येऊ द्या.
  • Log in or register to post comments

ऑफ बीत

रेवती
Tue, 03/15/2016 - 04:16 नवीन
ऑफ बीत काळीज गलबलले की हो! ;) (आम्हाला येता येणार नसल्याने चुका काढण्याचा क्षीण प्रयत्न, बाकी कै नै!)
  • Log in or register to post comments

कट्टयाला शुभेच्छा!!

जुइ
Tue, 03/15/2016 - 05:34 नवीन
कट्टयाला शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

एकाच धाग्यात आटोपल्याने मजा

अजया
Tue, 03/15/2016 - 08:26 नवीन
एकाच धाग्यात आटोपल्याने मजा नाही आली.निदान जागेवरून सूचना, वेळ वगैरे वर दोन धागे काढायला स्कोप अजूनही आहे ;) कट्टयाला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

एकाच धाग्यात आटोपल्याने मजा नाही आली....

मुक्त विहारि
Tue, 03/15/2016 - 08:56 नवीन
जरा थांबा.... अज्जून २ धागे येतीलच. "जागेवरून सूचना" ह्याबद्दल एक धागा आणि "वेळ" ह्या बाबतीत मात्र नक्कीच यायला पाहिजे. (हे पुणेकर तसे वेळेच्या बाबतीत पक्के हां. सकाळी ९ची वेळ दिली की. दुपारी १२-१ पर्यंत जमतात.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

उणेकरांनाच अधिक उत्साह! =))

यशोधरा
Tue, 03/15/2016 - 09:17 नवीन
उणेकरांनाच अधिक उत्साह! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

उणेकरांनाच अधिक उत्साह!

मुक्त विहारि
Tue, 03/15/2016 - 10:51 नवीन
साहजिकच आहे.... केंद्रशासनाचे परीघावर लक्ष हे हवेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा