पुणे कट्टा २०१६ - रविवार २० मार्च २०१६ . पाताळेश्वर मंदीर , जंगली महाराज रस्ता शिवाजीनगर पुणे ५
लेखनप्रकार
।। जय शिवराय ।।
मित्र मैत्रिणीनो
येत्या रविवारी म्हणजे २० मार्च २०१६ रोजी दुपारी साडेचार ते संध्याकाळी आठ या वेळात पुणे कट्टा आयोजित करणेचे ठरले आहे. हा कट्टा पाताळेश्वर मंदीर येथे आहे. सर्व मिपाकरांनी या कट्ट्यास हजर राहावे ही नम्र विनंती.
कट्ट्यावर:
१. सर्वांचा संक्षिप्त परिचय
२. मिसळपाव बद्दल आपली मते आणि अपेक्षा याबद्दल चर्चा
३. अल्पोपाहार , संभाजी उद्यानाजवळ
४. पुण्यातील ऑफ बीत ठीकाणांबद्दल चर्चा
५. अनौपचारिक गप्पा
६. बालगंधर्व कलादालनास भेट
कट्टा यशस्वी करण्याचा प्रयत्न करुया.
आपला
शांतीप्रिय
भ्रमणध्वनी - ९००४७४१२१५.
वाचने
30177
वाचनखूण
प्रतिक्रिया
117
१, २, ४ ,५ हितंच करु की.
In reply to १, २, ४ ,५ हितंच करु की. by अभ्या..
बाकी स्टार्टिंगला लिव्हलेले
मी येतोय. मात्र पुणे कट्ट्यात
In reply to मी येतोय. मात्र पुणे कट्ट्यात by प्रचेतस
पाताळेश्वर
In reply to पाताळेश्वर by कपिलमुनी
होय. सोयीची जागा आहे. :)
In reply to पाताळेश्वर by कपिलमुनी
पाताळेश्वराच्या नामकरणाचा
In reply to पाताळेश्वराच्या नामकरणाचा by अभ्या..
अभ्या भौ
नक्की काय
In reply to नक्की काय by नाखु
अक्षरे वाढली, पैशे वाढले.
In reply to अक्षरे वाढली, पैशे वाढले. by अभ्या..
नक्की देऊ
सोबत येताना पूर्ण लाभ घेणेसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत **
In reply to सोबत येताना पूर्ण लाभ घेणेसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत ** by भाऊंचे भाऊ
ते कशाला कट्टा करायचा आहे RTO
In reply to ते कशाला कट्टा करायचा आहे RTO by महासंग्राम
अहो शरलोक बांड
In reply to अहो शरलोक बांड by भाऊंचे भाऊ
स्मायली गुत हाये
In reply to स्मायली गुत हाये by महासंग्राम
आमची उघड टंकलेली स्मायली वाचली नाही
In reply to सोबत येताना पूर्ण लाभ घेणेसाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत ** by भाऊंचे भाऊ
अहो, भाभासाहेब, ब्लडग्रुप
चर्चेचा तिसरा धागा निघाला की
In reply to चर्चेचा तिसरा धागा निघाला की by सूड
तिसरा कशास निघेल? त्यांनी
In reply to तिसरा कशास निघेल? त्यांनी by प्रचेतस
असं कसं असं कसं? पुण्यातला
In reply to असं कसं असं कसं? पुण्यातला by सूड
पुण्यातला कट्टा आणि एका धाग्यात ठरणार?
In reply to पुण्यातला कट्टा आणि एका धाग्यात ठरणार? by मुक्त विहारि
अगदी, एका धाग्यात ठरेल तो
In reply to अगदी, एका धाग्यात ठरेल तो by सूड
शांतिप्रिय यांना आपला फुल
In reply to शांतिप्रिय यांना आपला फुल by प्रचेतस
गप्रांव!! ते पाताळेश्वर
In reply to गप्रांव!! ते पाताळेश्वर by सूड
हा ना. सासवड हडपसर असले
In reply to हा ना. सासवड हडपसर असले by अभ्या..
सासवड
In reply to सासवड by कपिलमुनी
नाही नाही, त्याचं नाव
In reply to नाही नाही, त्याचं नाव by सूड
'पुचुपुचुदुग्धओढनाथपांडुब्बा विमानतळ'
In reply to नाही नाही, त्याचं नाव by सूड
अरारारारारा =)) =)) =)) =)) =
In reply to अरारारारारा =)) =)) =)) =)) = by बॅटमॅन
तू येतोयेस ना ब्याट्या?
In reply to तू येतोयेस ना ब्याट्या? by प्रचेतस
इल्ले. तेव्हा औटॉफस्टेषण जाणे
In reply to इल्ले. तेव्हा औटॉफस्टेषण जाणे by बॅटमॅन
मिरजेला का?
In reply to मिरजेला का? by प्रचेतस
नै जरा नातलगांकडे जाणे आहे.
In reply to नै जरा नातलगांकडे जाणे आहे. by बॅटमॅन
हाहा.
In reply to अरारारारारा =)) =)) =)) =)) = by बॅटमॅन
विमान तळावर
In reply to हा ना. सासवड हडपसर असले by अभ्या..
त्येंना सासवडपन चालतंय
In reply to त्येंना सासवडपन चालतंय by तुषार काळभोर
पीपीडिओपी येरपोर्ट. ;)
ठीक आहे जेवण करु.
शुभेच्छा.
२. मिसळपाव बद्दल आपली मते आणि
कट्टा होणारच. ठरलेल्या वेळी
In reply to कट्टा होणारच. ठरलेल्या वेळी by शान्तिप्रिय
इतक्या कॉन्फिडेन्टली तर
मी पण येईल . बोला कोण कोण
कट्ट्याला शुभेच्छा
आमचा पास.
ऑफ बीत
कट्टयाला शुभेच्छा!!
एकाच धाग्यात आटोपल्याने मजा
In reply to एकाच धाग्यात आटोपल्याने मजा by अजया
एकाच धाग्यात आटोपल्याने मजा नाही आली....
In reply to एकाच धाग्यात आटोपल्याने मजा नाही आली.... by मुक्त विहारि
उणेकरांनाच अधिक उत्साह! =))
In reply to उणेकरांनाच अधिक उत्साह! =)) by यशोधरा
उणेकरांनाच अधिक उत्साह!
In reply to उणेकरांनाच अधिक उत्साह! by मुक्त विहारि
हो तर, म्हणूनच पुणेकर
In reply to हो तर, म्हणूनच पुणेकर by यशोधरा
पुणेकर हे सध्या परीघाच्या बाहेर असल्याने...
In reply to पुणेकर हे सध्या परीघाच्या बाहेर असल्याने... by मुक्त विहारि
तोडा फोडा नीती वापरून बघताय
In reply to तोडा फोडा नीती वापरून बघताय by यशोधरा
तोडा फोडा नीती वापरून बघताय काय?...
In reply to तोडा फोडा नीती वापरून बघताय काय?... by मुक्त विहारि
मुवि, इनो घ्या ब्वॉ.
In reply to मुवि, इनो घ्या ब्वॉ. by यशोधरा
अगदी.
In reply to मुवि, इनो घ्या ब्वॉ. by यशोधरा
मुवि, इनो घ्या ब्वॉ.....
In reply to मुवि, इनो घ्या ब्वॉ..... by मुक्त विहारि
तुम्ही या तर आमच्या पुण्याला,
In reply to तुम्ही या तर आमच्या पुण्याला, by यशोधरा
पायजे तर कटिंग पण पाजु. खारी
In reply to पायजे तर कटिंग पण पाजु. खारी by कॅप्टन जॅक स्पॅरो
हो, हो पण मग चहा पिऊनच्या
In reply to हो, हो पण मग चहा पिऊनच्या by यशोधरा
चहाला आम्ही नाही म्हणत नाही...
In reply to पायजे तर कटिंग पण पाजु. खारी by कॅप्टन जॅक स्पॅरो
खारी पिंचिकर आणतीलचं....
In reply to मुवि, इनो घ्या ब्वॉ..... by मुक्त विहारि
मुवि, चला
In reply to मुवि, चला by बोका-ए-आझम
जोरदार अनुमोदन.
In reply to उणेकरांनाच अधिक उत्साह! by मुक्त विहारि
काका तुम्ही येणार की नाही ?
In reply to काका तुम्ही येणार की नाही ? by भाऊंचे भाऊ
इच्छा असूनही, मी त्या सुमारास
In reply to इच्छा असूनही, मी त्या सुमारास by मुक्त विहारि
छ्या
कट्ट्याला शुभेच्छा.
पाच दिवस बाकी!
कट्टा-- -मी नवीन आहे.आले तर चालेल का?
कट्टा-- -मी नवीन आहे.आलो तर चालेल का?
नक्कीच या.
In reply to नक्कीच या. by शान्तिप्रिय
आभारी आहे.
आता तर नक्की येणारच
रांग लावून फी देणारे मिपाकर
In reply to रांग लावून फी देणारे मिपाकर by अजया
तुमच्या सारख्या लोकाना भेटण्यासाठी आतुर झालो.
धन्यवाद प्रचेतस!
In reply to धन्यवाद प्रचेतस! by शान्तिप्रिय
काय राव! :/
कट्टा शब्द वाचून
सादर प्रणाम,
काही शंका....
In reply to काही शंका.... by मुक्त विहारि
=))
In reply to काही शंका.... by मुक्त विहारि
हल्लीच्या फ्याशनीनुसार तो
In reply to हल्लीच्या फ्याशनीनुसार तो by सूड
मला
In reply to मला by नाखु
अहो,
मुद्द्याचं बोलुया
In reply to मुद्द्याचं बोलुया by शान्तिप्रिय
हायला,
In reply to मुद्द्याचं बोलुया by शान्तिप्रिय
मुद्द्याचं बोलुया....
कट्ट्याला शुभेच्छा!! सचित्र
In reply to कट्ट्याला शुभेच्छा!! सचित्र by यसवायजी
झाला का रे मोकळा आता =))