( आमचे अगोबा [बाल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊकविता] )
दोनच पाय अन डुलत र्हाय
काळ्या टी-शर्टात आमचे अगोबा
छळायला बुवा नेहमीच हवा
पण बुवांना अवडतो फक्त पांडुबा
वीरगळ शोधुन काढतात खोदुन
माहीत्यांचा तर नित्य धबधबा..
धाक दरारा अजून वाटतो
मिपात साऱ्या त्यांचा दबदबा..
फिरायला जातात घेवुन तेव्हा
दुसरे 'सर' सारखेच टाकतात डबा..
गणेशचे पान अन लझानिया छान
आरोग्याचा हाच मंत्र अजूबा..
तीशीतला तरुण एफ.सी रोड सोडुन
लेण्या झिजवणे हाच मनसुबा ..
.............श्री. जा.ना.पावट्या
दुदुदूदु। =))
हे हे...!
श्री. जा.ना.पावट्या
=))
रोफ्ल खपल्या गेले आहे
=))
शब्द पांडुबा नसून पांडुब्बा
(No subject)
काय रे हे... =))
याला उत्तर म्हणून एक गधेगाळ
=))
देतो का सुपारी वल्ल्या? ;)
दिली दिली
कुनाची? गोडबोल्या की बुवा?
कुणाचीही नायतर दोघांचीही.
ढ्ण्ण्ण.
=))
अगागा !
नायतर काय :(
अगदी
=))
=))
=))
बुवांच्या प्रतीसादाच्या
हाहाहा!
=))
हाहा
@छळायला बुवा नेहमीच हवा
_/\_
=))
ह्ये भलतच
छळायला बुवा नेहमीच हवा
मीटरात
एक आहेत अगोबा...
अर्रर्र्रर .. पारच वाट लावली..
हाहाहाहा...
हाहाहाहा अवडल्या गेले आहे.