( आमचे अगोबा [बाल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊकविता] )
काव्यरस
दोनच पाय अन डुलत र्हाय
काळ्या टी-शर्टात आमचे अगोबा
छळायला बुवा नेहमीच हवा
पण बुवांना अवडतो फक्त पांडुबा
वीरगळ शोधुन काढतात खोदुन
माहीत्यांचा तर नित्य धबधबा..
धाक दरारा अजून वाटतो
मिपात साऱ्या त्यांचा दबदबा..
फिरायला जातात घेवुन तेव्हा
दुसरे 'सर' सारखेच टाकतात डबा..
गणेशचे पान अन लझानिया छान
आरोग्याचा हाच मंत्र अजूबा..
तीशीतला तरुण एफ.सी रोड सोडुन
लेण्या झिजवणे हाच मनसुबा ..
.............श्री. जा.ना.पावट्या
वाचने
19938
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
दुदुदूदु। =))
हे हे...!
मस्त जमलीय.
स्पर्धेला चालली असती...
श्री. जा.ना.पावट्यामहालोल, हत्तीलोल, जंबोलोल, लोलच लोल
=))
अस विडंबन येईल याचा विचार केला नव्ता _/\_
रोफ्ल खपल्या गेले आहे
- प्रो( बजाज) चेतक
बाजार ऊठवला की आगोबाचा...
शब्द पांडुबा नसून पांडुब्बा आहे. दुदुदुदुदु!! =))

काय रे हे... =))
चालू दया अता तुमचे अत्मकुंथन
In reply to काय रे हे... =)) by प्रचेतस
याला उत्तर म्हणून एक गधेगाळ येऊ द्या हो वल्ली.. ;)
In reply to याला उत्तर म्हणून एक गधेगाळ by हाडक्या
=))
In reply to =)) by प्रचेतस
देतो का सुपारी वल्ल्या? ;)
In reply to देतो का सुपारी वल्ल्या? ;) by अभ्या..
दिली दिली
In reply to दिली दिली by प्रचेतस
कुनाची? गोडबोल्या की बुवा?
In reply to कुनाची? गोडबोल्या की बुवा? by अभ्या..
कुणाचीही नायतर दोघांचीही.
कायबी चालंन.
In reply to कुणाचीही नायतर दोघांचीही. by प्रचेतस
ढ्ण्ण्ण.
आता गधेगाळ बिधेगाळ नकोच, स्पेशल हत्तीगाळ करु त्यांच्यासाठी.
In reply to दिली दिली by प्रचेतस
=)) =))
आता दंगा सुरू! (खुर्ची पकडतो!)
कंडकाच पाडलाय की.
बाकी दर्पणाचा उल्लेख नसल्याबद्दल णिषेध !
In reply to अगागा ! by सस्नेह
नायतर काय :(
In reply to अगागा ! by सस्नेह
हाच णिशेध मी करणार होतो. पण जौद्या इचलकरन्जीवाल्यानी नंबर लावला !
=))
=))
=))
बुवांच्या प्रतीसादाच्या प्रतिक्षेत...
हाहाहा!
=))
एक नंबर
@छळायला बुवा नेहमीच हवा
पण बुवांना अवडतो फक्त पांडुबा>>
दुत्त दुत्त गिरिजा काSss काSssssss?
दुत्त दुत्त गिरिजा काSss काSssssss? .
=))
ह्ये भलतच बेष्ट आहे
त्रिवार सत्य
छळायला बुवा नेहमीच हवा पण बुवांना अवडतो फक्त पांडुबावास्तव
तीशीतला तरुण एफ.सी रोड सोडुन लेण्या झिजवणे हाच मनसुबा ..बुवा बरेच दिवसात भेटले नाहीत , सध्या कसल्या कवीता करतात याची चौकशी करणे आले.
छळायला बुवा नेहमीच हवा पण बुवांना अवडतो फक्त पांडुबापांडुबा नव्हे पांडुब्बा. चुकीला माफी नाही =)) बाकी हल्ली अपण अदृष्य झाला अहात असं एक निरिक्षण नोंदवतो.
In reply to छळायला बुवा नेहमीच हवा by कॅप्टन जॅक स्पॅरो
बसवायचे असल्याने इतके "चाल"वून घे शेवटी बुवांचा पांडुब्बा. आहे कळलं ना!!
बाकी हल्ली अपण अदृष्य झाला अहात असं एक निरिक्षण नोंदवतो.+१
निरर्थक अत्मकुंथन चलौद्या
जा.ना.पावट्या ;)
हाहाहाहा...
हाहाहाहा
अवडल्या गेले आहे.
दुदुदूदु। =))